विश्वचषकाचे बिगुल अखेर वाजले. अहो सुरुवात तर पहिल्याच बॉल वर चौकार मारुन जोरदार झाली. त्याच उत्साहात मिपावर क्रिकेट चा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत विश्वचषकाचे एक वेगळे पान. आज ह्या वेगळ्या पानाला सुरुवात केली आहेच पण त्यात आम्ही वेळोवेळी सुधारणा करतच राहू... मग देताय ना भेट या पानाला??? या पानावर तुम्हाला लाईव्ह स्कोअर सुद्धा पहाता येणार आहे. या पानाला भेट देण्यासाठी तुम्ही टॉप बार मधल्या क्रिकेट विश्वचषक २०११ हा दुवा ही वापरु शकता
चला मंडळी आता आजच्या सामन्याचा आनंद घेऊयात...
काय वाटतय तुम्हाला भारताच्या किती धावा होणार आज???
Sports Tag
वाचने
28804
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
छे:....
खरे आहे स्कोरबोर्ड वर दिसले पाहीजे
In reply to छे:.... by मस्त कलंदर
मला नाही तसं वाटलं
In reply to खरे आहे स्कोरबोर्ड वर दिसले पाहीजे by सहज
बॉल सेहवागच्या पाठी गेला होता
In reply to मला नाही तसं वाटलं by चतुरंग
पण हे सगळं घडल्यावरही
In reply to बॉल सेहवागच्या पाठी गेला होता by मेघवेडा
भांगडा जिंदाबाद
In reply to पण हे सगळं घडल्यावरही by निखिल देशपांडे
ह घ्या
In reply to पण हे सगळं घडल्यावरही by निखिल देशपांडे
व्वा.
In reply to ह घ्या by भडकमकर मास्तर
:)
In reply to ह घ्या by भडकमकर मास्तर
सुरवात तर स्वप्नवर झाली.
३००+ व्हायला पाहिजे राव...
In reply to सुरवात तर स्वप्नवर झाली. by गणपा
येस सार सामनावीर :
In reply to ३००+ व्हायला पाहिजे राव... by निखिल देशपांडे
सेहवाग धु धु
+१
In reply to सेहवाग धु धु by स्पा
३५०..
अभिनंदन
विरु
विरु २०० मारणार वाटते. १६७
त्या येड** मांजरेकला सांगारे
आज या सामन्याची आठवण
वीरू आऊट...
सेहवाग गेला.... पण काम करून
हुश्श...
शेवटच्या षटकात माती खाल्ली (
एवढं करूनही माती खाल्ली?
In reply to शेवटच्या षटकात माती खाल्ली ( by निनाद मुक्काम …
बांग्लादेश तोडायलेत भारी!
२-४ ..
In reply to बांग्लादेश तोडायलेत भारी! by बिपिन कार्यकर्ते
मुनाफ ने काढली बुवा पहिली
In reply to २-४ .. by कुंदन
भारताचे ३७० फॉर ४ होतील बघा
म्हसोबाचा उपवास धरीन. देवा
त्या तमीमम्याच्या
अजुन एक गेला.. माताय
=)) लय भारी पुढल्या म्याचमधी
In reply to अजुन एक गेला.. माताय by गणपा
गोलंदाज....!!!
सांगितलं होतं मी भारत जिंकेल
हा सामणा भारत जिंकेल असे जाता
चालू दे...!
In reply to हा सामणा भारत जिंकेल असे जाता by टारझन