✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ६

अ
अवलिया यांनी
Fri, 02/18/2011 - 18:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5856 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

यथोचित सन्मान!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/18/2011 - 19:11 नवीन
यथोचित सन्मान!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रावण मोडक
Fri, 02/18/2011 - 19:17 नवीन
हेच म्हणतो. एक यादी - रामदास, बिका, स्वाती दिनेश, धमाल मुलगा, परा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

गणपा
Fri, 02/18/2011 - 19:24 नवीन
काकानु उपास कधी सोडताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+३

निखिल देशपांडे
Fri, 02/18/2011 - 19:27 नवीन
लै दिस झाल काका...लिवा आता झक्कास काहीतरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+४

बेसनलाडू
Fri, 02/18/2011 - 22:05 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+ ५

बबलु
Sun, 02/20/2011 - 09:38 नवीन
+५. अगदीच सहमत. (हिरवा पांडीस)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

माझे आवडते लेख

शुचि
Fri, 02/18/2011 - 19:24 नवीन
लोणचे पत्रे नास्तिक हे माझे खूSSSSSSप खूSSSSSSप आवडते लेख. पहीले दोन लेख तर भन्नाट.
  • Log in or register to post comments

वावावा..

स्वाती दिनेश
Fri, 02/18/2011 - 19:33 नवीन
या यादीत सुलेशबाबूंचं नाव कधी येते आहे त्याची वाटच पाहत होते.. सुलेशबाबू, लेखणीवरचे टोपण काढा, कळफलकावरची धूळ झटका.. येऊ दे आता काहीतरी फर्मास.. स्वाती
  • Log in or register to post comments

खी: खी:

शुचि
Fri, 02/18/2011 - 19:29 नवीन
>> ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे >> स्वतः चा सत्कार हवा असल्यास काय करावे ते कळवावे
  • Log in or register to post comments

लेखन संन्यास

शेखर
Fri, 02/18/2011 - 20:13 नवीन
काही वर्षे लेखन संन्यास घ्यावा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अवांतर: आपुले मरण...

पंगा
Fri, 02/18/2011 - 21:14 नवीन
स्वतः चा सत्कार हवा असल्यास काय करावे ते कळवावे
अवांतर: बंगाली भाषेत 'सत्कार' या शब्दाचा अर्थ 'अंत्यविधी' असा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अवांतर: बंगाली भाषेत 'सत्कार'

विजुभाऊ
Fri, 02/18/2011 - 22:00 नवीन
अवांतर: बंगाली भाषेत 'सत्कार' या शब्दाचा अर्थ 'अंत्यविधी' असा होतो. कानडीत "कल्याण" याचा अर्थ लग्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तमिळ

पंगा
Sun, 02/20/2011 - 01:48 नवीन
कानडीत "कल्याण" याचा अर्थ लग्न
तमिळमध्ये होतो. कन्नडबद्दल कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

येस्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!

सूर्यपुत्र
Fri, 02/18/2011 - 19:32 नवीन
हे नाव यावे, यासाठी मनातल्या मनात धावा केला होता..... -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

काऽऽऽकाऽऽऽ, का नाही लिहीत हो

यशोधरा
Fri, 02/18/2011 - 20:55 नवीन
काऽऽऽकाऽऽऽ, का नाही लिहीत हो तुम्ही? काऽऽऽ? काऽऽऽ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद अवलियाजी! चांगला

नगरीनिरंजन
Fri, 02/18/2011 - 20:58 नवीन
धन्यवाद अवलियाजी! चांगला उपक्रम. पिडांचे काही जुने लेख या निमित्ताने वाचता आले. मजा आली. त्यांनी पुन्हा लिहीते व्हावे ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments

पिडांकाकाला पुणेरी पगडी

विजुभाऊ
Fri, 02/18/2011 - 22:12 नवीन
पिडांकाकाला पुणेरी पगडी द्यायची का ठाणेरी शाल द्यायची हे अगोदर ठर्वा. तो साला दोन्ही गावात पाय ठेवून वावरत असतो
  • Log in or register to post comments

ओ पिडा

पैसा
Sun, 02/20/2011 - 09:24 नवीन
हल्ली तुम्ही प्रतिक्रिया द्यायला पण मिपावर येत नाय काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा