तंदुरी चिकन
नमस्कार मंडळी,
उद्या रंणशिंग फुंकल जाणार. भारताचा सुपरबॉल चालु होतोय ना :D.
दोन चार दोस्त मंडळी नसतील सोबतीला तर काय मजा. म्हणुन मित्रांना आमंत्रण गेली आहेत. आमच्या तर्फे जय्यत तयारी केली जाणार आहे. फ्रिज भरलेला आहे. (कश्याने ते सांगायलाच हव का? ;))
बाकी सटर फटर तोंडी लावण्या सोबत तंदुरी केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात त्याचा सराव सामना करुन झाला. तुम्हाला ही भारतासाठी जल्लोष करताना वातावरण निर्मीती करुन ठेवायची असेल तर मदत व्हावी म्हणुन हा प्रपंच. :)
तर लागा तयारीला फक्त २४ तास उरलेत. :)
साहित्यः
२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.
१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.
कृती:
एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.
कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.
ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.
GO INDIA GO
वाचने
16913
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
कोण आहे रे तिकडे ? जा त्या
उम्म्म!!! यम्मी!
आई ग.........
पाणी सुटले
In reply to पाणी सुटले by टारझन
तोंडाला
मस्तच
मस्तच रेसिपी गणपाभाऊ ... मी
अय्याय्याय! भारी रे!
मस्त हो वेज डिश टाका आता
छान आहे हा.. भारत फायनलला
सिक्सर
वा, वा. एकदम मस्त. तोंडाला
धन्यवाद रे गणपा भौ. इच्छा
In reply to धन्यवाद रे गणपा भौ. इच्छा by विजुभाऊ
म्हणजे?
अति ब्येक्कार...!!!
In reply to अति ब्येक्कार...!!! by प्यारे१
बेक्कार. . बाकी प्यारे त्याला
In reply to बेक्कार. . बाकी प्यारे त्याला by Nile
भा पो महत्वाचे. बाकी
ते चालेल हो. कारण तोपर्यन्त
एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले
मस्त! १ नंबर!
मस्त..
मस्त दिसतेय कोंबडी
फारच सुंदर !!
फारच सुंदर !!
ही पाककृती नसून पापकृती
तों.पा.सु. (लंच टाईम जवळ आलाय
फोटो पाहून डोळे दिपले!!
लैच भारी आणि ती कोंबडी किती
गणपाभौ,तूसी ग्रेट हो,काय फोटू
मस्तच !!!
मस्त
मस्त!
भले शाब्बास!
गणप्या भोसडिच्या तू ना मला
In reply to गणप्या भोसडिच्या तू ना मला by बिपिन कार्यकर्ते
मालक...
मस्तंय पाकृ... मी ब्लॉगवरून
*&##%#^!
कू कूच्या कू ऊऊ !! मस्त
व्वा क्या बात !