जबरा ट्रेक भाऊ.. मस्त फोटो ! धन्स शेअर केल्याबद्दल :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
पण पावसाळ्यात पाणी धो धो वहात असते का ? म्हणजे मला असे विचारयच आहे की ६ फुट डबक्यातील खोली असेल तर ठीक आहे, पण वहाते असेल तर कठीण आहे. मी अशा काही ठिकानी गेलो आहे की तेथे पाण्यातून जावे लागत होते, पण पाण्याला फोर्स नव्हता. जर त्या पाण्याच्या साठ्याच्या पुढे चढ असेल तर नुसते पाणी साठून राहील. कल्पना येत नाही, जाईन तेव्हा माहिती काढीन.
या लेखाबद्दल धन्यवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
सांदन घळीतुन पावसाळ्यात ४-५ टी एम सी पाणी वाहुन जाते, दरीच्या तोंडाशी भींत बांधुन त्या पाण्यावर वीजनिर्मीती करण्याचा सरकारी प्रस्ताव आहे. जर तो पास झाला तर या अप्रतीम ठीकाणाला आपण कायमचे मुकु, म्हणुन ही घळ आत्ताच पाहुन घ्या.
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ?
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
तुम्ही साम्रदला पोहोचताच तुमच्या गाडीभोवती कुणी ना कुणी गावकरी येतातच. कुणीही तुमच्याबरोबर वाट दाखवायला येईल. पावसाळ्यात मात्र शक्य नाही तेही अर्थात त्या २ पाणसाठ्यांमुळेच. जानेवारीनंतर कधीही जा किंवा आता या महिन्यात वा जूनच्या पहिल्या आठवड्यात जा.
सह्कुटुंबासमवेत जा कारण ही घळ अवघड अजिबात नाही. त्यांनाही निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवू द्या.
ऑक्टॉबर- नोव्हेंबरमध्ये साम्रद्च्या पठारावर, दरीच्या कडेला पॅराग्यायडींग केले जाते. त्याचाही आणंद घ्या, त्याच वेळेस तेथे भन्नाट रानफुले फुलतात तसेच पावसळ्यात गेल्यास करोली घाटाच्या वरच्या अंगाला असलेला धबधबा वार्याने ऊलटा फीरतो, अदभुत दृष्य असते.
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ?
मी आहे ना. जाताना अगोदर सांगा. सगळी व्यवस्था करतो.. :)
फोटो पाहून आनन्द जाहला.
आम्ही या परीसरात सायकल मोहीमेला गेलो होतो.
३१/१२/२००९-०२/०१/२०१० या काळात ३ दिवसांच्या सायकल मोहिमेत निसर्ग गिरीभ्रमणने रतनगड आणि कळसूबाई या दोन्ही शिखरांवर सायकली नेल्या आणि भंडारदरा परिसर भटकंती पूर्ण केली.
अप्रतिम...
तुम्ही काढलेले फोटो फारच सुंदर आहेत... :)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
लय भारी ..
या शनिवारी , रतनगड ला जातच आहे ..
तुमचा लेख अगदी माझ्या प्रवासाच्या आधीच नेमका येतो .. मस्त वाटते मग ..
(मागील वेळेस कुलंग गडचा प्लॅन फसला गेला होता, यावेळी नक्कीच प्लॅन फसणार नाही अशी काळजी घेतो आहे... )
मी पहिल्यांदाच या रांगा मध्ये जात आहे.. अनुभव नक्कीच भारवलेला असेल असे वाटते .. )
सिन्नर ला मित्र राहतो तेथुन सुरुवात करतो आहे.
प्रतिक्रिया
अ प्र ति म!!
जबरा ट्रेक
इथे जायला
खुप छान!!!!!
पावसाळ्यात अवघड
पण
पाणी वाहात असतेच
सांदन
खूप छान...
गेलोच मी
वाटाड्या
ऑक्टॉबर-
वाह!!! फोटो
मस्त...
अप्रतिम
@जयंत कुलकर्णी..
जाऊन आला आहात का ?
चित्र सहल
लै भारी!
मस्त
खुप छान फोटो आहेत
सुरेख
झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स ......
अप्रतिम!! ध
मस्त
सूख....
अप्रतिम...
खत्तरनाक
कधी एकदा इथे जातोय असं
यागाग्गो!!! ब्येक्कार, लै ब्येक्कार!!
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि
अप्रतिम
लय भारी .. या शनिवारी , रतनगड
अहा..
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गंऽऽ.....
सगळे फोटू... जबर्या......
लय भारी ..