✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सांधण दरी-एक निसर्गनवल

प
प्रचेतस यांनी
Tue, 05/04/2010 - 11:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34584 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

अ प्र ति म!!

मेघवेडा
Tue, 05/04/2010 - 11:49 नवीन
अ प्र ति म!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

जबरा ट्रेक

विशाल कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 11:49 नवीन
जबरा ट्रेक भाऊ.. मस्त फोटो ! धन्स शेअर केल्याबद्दल :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

इथे जायला

Dipankar
Tue, 05/04/2010 - 12:20 नवीन
इथे जायला कधी मुहुर्त मिळतो बघुया
  • Log in or register to post comments

खुप छान!!!!!

रानी १३
Tue, 05/04/2010 - 12:46 नवीन
जबर्‍या!!!!!!...आम्हि गेलो होतो मागच्या पावसाळ्यात्........खुप सुन्दर ठिकाण...... पाउस जोराचा असल्यामुळे उतरुन फिरता नाहि आला......गाडीतुनच रपेट झालि.....
  • Log in or register to post comments

पावसाळ्यात अवघड

प्रचेतस
Tue, 05/04/2010 - 13:54 नवीन
सांदण दरी पावसाळ्यात अवघड आहे. कारण त्या तिथे पाणी ओसंडून वाहात असते व जिथे एप्रिल, मे मध्ये ३.५ फूट पाणी असते तिथे तेव्हा ६ फूटांच्या वर पाणी जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी १३

पण

जयंत कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 15:25 नवीन
पण पावसाळ्यात पाणी धो धो वहात असते का ? म्हणजे मला असे विचारयच आहे की ६ फुट डबक्यातील खोली असेल तर ठीक आहे, पण वहाते असेल तर कठीण आहे. मी अशा काही ठिकानी गेलो आहे की तेथे पाण्यातून जावे लागत होते, पण पाण्याला फोर्स नव्हता. जर त्या पाण्याच्या साठ्याच्या पुढे चढ असेल तर नुसते पाणी साठून राहील. कल्पना येत नाही, जाईन तेव्हा माहिती काढीन. या लेखाबद्दल धन्यवाद ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पाणी वाहात असतेच

प्रचेतस
Tue, 05/04/2010 - 15:31 नवीन
पण जिथे ते २ साठे आहेत तिथे खड्डा असल्याने पाणी साचून राहते व कधीही आटत नाही अर्थात पावसाळ्यात व जानेवारीपर्यंत त्याचे प्रमाण जास्त असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सांदन

शैलेन्द्र
Tue, 05/04/2010 - 16:47 नवीन
सांदन घळीतुन पावसाळ्यात ४-५ टी एम सी पाणी वाहुन जाते, दरीच्या तोंडाशी भींत बांधुन त्या पाण्यावर वीजनिर्मीती करण्याचा सरकारी प्रस्ताव आहे. जर तो पास झाला तर या अप्रतीम ठीकाणाला आपण कायमचे मुकु, म्हणुन ही घळ आत्ताच पाहुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खूप छान...

विमुक्त
Tue, 05/04/2010 - 13:25 नवीन
खूप छान...
  • Log in or register to post comments

गेलोच मी

जयंत कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 14:55 नवीन
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ? जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

वाटाड्या

प्रचेतस
Tue, 05/04/2010 - 15:16 नवीन
तुम्ही साम्रदला पोहोचताच तुमच्या गाडीभोवती कुणी ना कुणी गावकरी येतातच. कुणीही तुमच्याबरोबर वाट दाखवायला येईल. पावसाळ्यात मात्र शक्य नाही तेही अर्थात त्या २ पाणसाठ्यांमुळेच. जानेवारीनंतर कधीही जा किंवा आता या महिन्यात वा जूनच्या पहिल्या आठवड्यात जा. सह्कुटुंबासमवेत जा कारण ही घळ अवघड अजिबात नाही. त्यांनाही निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवू द्या.
  • Log in or register to post comments

ऑक्टॉबर-

शैलेन्द्र
Tue, 05/04/2010 - 16:53 नवीन
ऑक्टॉबर- नोव्हेंबरमध्ये साम्रद्च्या पठारावर, दरीच्या कडेला पॅराग्यायडींग केले जाते. त्याचाही आणंद घ्या, त्याच वेळेस तेथे भन्नाट रानफुले फुलतात तसेच पावसळ्यात गेल्यास करोली घाटाच्या वरच्या अंगाला असलेला धबधबा वार्‍याने ऊलटा फीरतो, अदभुत दृष्य असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह!!! फोटो

झकासराव
Tue, 05/04/2010 - 15:58 नवीन
वाह!!! फोटो सुंदर आहेत. :) सांदणदरीत जाण्याचा थरार काही औरच असणार. मस्त ट्रेक आहे हा.
  • Log in or register to post comments

मस्त...

अनिल हटेला
Tue, 05/04/2010 - 17:16 नवीन
चित्रदर्शी सहल आवडली...:) दगडोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत भातखंडे
Tue, 05/04/2010 - 17:46 नवीन
...
  • Log in or register to post comments

@जयंत कुलकर्णी..

मितभाषी
Tue, 05/04/2010 - 18:01 नवीन
गेलोच मी इथे. जरा वाटाड्याचा पत्ता किंवा त्यांना कसे गाठायचे सांगाल का ? (अगोदर) पावसाळ्यात शक्यच नसेल ना ? मी आहे ना. जाताना अगोदर सांगा. सगळी व्यवस्था करतो.. :)
  • Log in or register to post comments

जाऊन आला आहात का ?

जयंत कुलकर्णी
Wed, 05/05/2010 - 09:23 नवीन
:-) जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

चित्र सहल

मीली
Tue, 05/04/2010 - 19:11 नवीन
सांदण दरीचे फोटो खूप छान आले आहेत.चित्र सहल घडवल्याबद्दल धन्यवाद. मीली
  • Log in or register to post comments

लै भारी!

प्रभो
Tue, 05/04/2010 - 19:13 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

मस्त

बज्जु
Tue, 05/04/2010 - 22:53 नवीन
मस्त भटकंती वल्ली गडप्रेमी बज्जु
  • Log in or register to post comments

खुप छान फोटो आहेत

नेत्रेश
Wed, 05/05/2010 - 00:46 नवीन
ट्रेक करायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सुरेख

पक्या
Wed, 05/05/2010 - 01:45 नवीन
सुरेख फोटोज. सांदण दरी ची माहिती आवडली. -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स ......

भारद्वाज
गुरुवार, 05/06/2010 - 02:32 नवीन
मस्त मस्त मस्त मस्त !!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!! ध

स्पंदना
गुरुवार, 05/06/2010 - 13:33 नवीन
अप्रतिम!! धन्यवाद!! नुसते बघुनच जीव दडपल्यासारखा झाला. 8> शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

मस्त

मनमोजी
गुरुवार, 05/06/2010 - 19:51 नवीन
अप्रतिम!! सांदण दरी ची माहिती आवडली व ट्रेक करायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सूख....

simplyatin
Tue, 05/11/2010 - 14:16 नवीन
फोटो पाहून आनन्द जाहला. आम्ही या परीसरात सायकल मोहीमेला गेलो होतो. ३१/१२/२००९-०२/०१/२०१० या काळात ३ दिवसांच्या सायकल मोहिमेत निसर्ग गिरीभ्रमणने रतनगड आणि कळसूबाई या दोन्ही शिखरांवर सायकली नेल्या आणि भंडारदरा परिसर भटकंती पूर्ण केली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

मदनबाण
Wed, 05/12/2010 - 08:21 नवीन
अप्रतिम... तुम्ही काढलेले फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss
  • Log in or register to post comments

खत्तरनाक

जे.पी.मॉर्गन
Wed, 05/12/2010 - 16:01 नवीन
छायाचित्रं आणि वर्णनदेखील ! अप्रतीम. एकदा गेलंच पाहिजे असं ठिकाण ! !
  • Log in or register to post comments

कधी एकदा इथे जातोय असं

मनराव
Wed, 02/16/2011 - 18:17 नवीन
कधी एकदा इथे जातोय असं झालय..........निसर्गाचं अणखी एक अप्रतिम रूप पाहायचं आहे.........
  • Log in or register to post comments

यागाग्गो!!! ब्येक्कार, लै ब्येक्कार!!

असुर
Wed, 02/16/2011 - 18:51 नवीन
यागाग्गो!!! ब्येक्कार, लै ब्येक्कार!! कसली वेड भारी जागा आहे ही! आश्चर्योद्गारांची एक हजाराची माळ लावली इथे तरी अपुरीच पडेल! "127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला! :-) आता जायला लगणार इथे!! पर्यायच नाही! --असुर
  • Log in or register to post comments

वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि

मुलूखावेगळी
Wed, 02/16/2011 - 21:30 नवीन
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि वर्णन .
"127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला!
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि

मुलूखावेगळी
Wed, 02/16/2011 - 21:30 नवीन
वल्ली , खुप सुन्दर फोटो आनि वर्णन .
"127 Hours" आठवला ना एकदम!!! खतरनाक - दरीचे फटू बघूनच धूर आला!
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अप्रतिम

चित्रा
Wed, 02/16/2011 - 19:22 नवीन
प्रचंड हेवा वाटला.
  • Log in or register to post comments

लय भारी .. या शनिवारी , रतनगड

गणेशा
Wed, 02/16/2011 - 20:32 नवीन
लय भारी .. या शनिवारी , रतनगड ला जातच आहे .. तुमचा लेख अगदी माझ्या प्रवासाच्या आधीच नेमका येतो .. मस्त वाटते मग .. (मागील वेळेस कुलंग गडचा प्लॅन फसला गेला होता, यावेळी नक्कीच प्लॅन फसणार नाही अशी काळजी घेतो आहे... ) मी पहिल्यांदाच या रांगा मध्ये जात आहे.. अनुभव नक्कीच भारवलेला असेल असे वाटते .. ) सिन्नर ला मित्र राहतो तेथुन सुरुवात करतो आहे.
  • Log in or register to post comments

अहा..

स्वाती दिनेश
Wed, 02/16/2011 - 20:35 नवीन
सुरेख फोटो... सहल छान झालेली दिसते. स्वाती
  • Log in or register to post comments

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गंऽऽ.....

धमाल मुलगा
Wed, 02/16/2011 - 22:09 नवीन
अरेऽऽ... काय झक्कास आहे हे!!! ठरलं! ठरलं!! ठरलं!!! आपल्याला इकडंच जायचं.. कोणी सोबत आलं तर सोबत नाहीतर आपण एकटे जाणार! :) हॅट्स ऑफ मित्रा...झकास एकदम.
  • Log in or register to post comments

सगळे फोटू... जबर्या......

स्पा
Fri, 03/04/2011 - 10:11 नवीन
सगळे फोटू... जबर्या......
  • Log in or register to post comments

लय भारी ..

शाहिर
गुरुवार, 04/14/2011 - 16:34 नवीन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा