लोकसत्तेत वाचले... व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने टाईम साप्ताहीकाने १० "प्रेमकहाण्यां"च्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. त्यात पाचवा चित्रपट हा गुरूदत्तचा प्यासा आहे.
गुरूदत्तचे दिग्दर्शन, एस डी बर्मनचे संगीत, आणि गुरुदत्तसहीत वहीदा रेहमान, माला सिन्हा, रेहमान, जॉनी वॉकर, मेहमूद वगैरे अनेक दिग्गज कलाकारांच्या हया चित्रपटाला, भले टाईम साप्ताहीकाने चांगले म्हणले अथवा दुर्लक्ष केले म्हणून काहीच फरक पडणार नाही.
मात्र, त्यानिमित्ताने एक प्रश्न पडला: अजून असले कुठले हिंदी-मराठी चित्रपट आपल्याला आठवतात जे कलात्मक प्रेमकथेत बसू शकतील?
Where did classic Hollywood go when it died? To India, where the nation's pop cinema (Bollywood to you) still attends to antique conventions of family fealty, personal integrity and, of course, all-conquering love. (टाईम)
गुरूदत्तचे दिग्दर्शन, एस डी बर्मनचे संगीत, आणि गुरुदत्तसहीत वहीदा रेहमान, माला सिन्हा, रेहमान, जॉनी वॉकर, मेहमूद वगैरे अनेक दिग्गज कलाकारांच्या हया चित्रपटाला, भले टाईम साप्ताहीकाने चांगले म्हणले अथवा दुर्लक्ष केले म्हणून काहीच फरक पडणार नाही.
मात्र, त्यानिमित्ताने एक प्रश्न पडला: अजून असले कुठले हिंदी-मराठी चित्रपट आपल्याला आठवतात जे कलात्मक प्रेमकथेत बसू शकतील?
वाचने
12406
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेटी वूमन (व्यावसायीक)
रिचर्ड जेरे ?
In reply to प्रेटी वूमन (व्यावसायीक) by शुचि
<ओशाळलेली स्मायली>
In reply to रिचर्ड जेरे ? by नेत्रेश
सॉरी
In reply to <ओशाळलेली स्मायली> by शुचि
प्यासा म्ह्टलं की आम्हाला
कालपरवाच ही बातमी
माझे आवडते
थोडं अजून बोलायचं आहे "प्रेटी
कधिही नविसरता येणारी प्रिटी वूमनची गाणी...
In reply to थोडं अजून बोलायचं आहे "प्रेटी by शुचि
मराठीतले उत्तरायण, बयो, क्षण
कलात्मक प्रेमकथा!
अरे सगळेजण नुसती यादी काय
आणखी काही इंग्लिश..
दोन्ही चित्रपटांशी सहमत
In reply to आणखी काही इंग्लिश.. by मेघवेडा
झकास....
In reply to आणखी काही इंग्लिश.. by मेघवेडा
मला आवडलेले प्यासा,सुजाता,
आंधी
In reply to मला आवडलेले प्यासा,सुजाता, by स्वाती२
and what about mughal-e-azam ?
रोमन हॉलिडे
ईफ ओन्ली
परिणीता
अरे प्रेमकथेबद्द्ल ल्ह्या ना
हे घ्या, पराशेटने लिहीलं
In reply to अरे प्रेमकथेबद्द्ल ल्ह्या ना by विजुभाऊ
गॉन विथ द विंड
In reply to अरे प्रेमकथेबद्द्ल ल्ह्या ना by विजुभाऊ
कोरियन चित्रपट
चितचोर नाही आठवला कोणाला?
50 First Dates
DDLJ
Before Sunrise/Before Sunset
काय दिसतात ज्युलिया वैनी
In reply to Before Sunrise/Before Sunset by आजानुकर्ण
Hugh Grant
In reply to काय दिसतात ज्युलिया वैनी by वपाडाव
प्रेमकथा ही असफल प्रेमाचीच
काही पटकन आठवतात ते
हां, छोटीसी बातबद्दलच
In reply to काही पटकन आठवतात ते by प्रदीप
माझा पण फेवरेट छोटीसी बात
In reply to हां, छोटीसी बातबद्दलच by रेवती
आणखी काही
चोरी-चोरी ज्या चित्रपटावरून
In reply to आणखी काही by पैसा
मस्त!
रेनकोट...!
In reply to मस्त! by विकास
सोने की चिडीया
In reply to रेनकोट...! by इन्द्र्राज पवार
'उत्तरायण' मध्ये आयुष्याच्या
In reply to मस्त! by विकास
प्यासा ही प्रेमकथा असल्याचे
नसेलही कदाचीत
In reply to प्यासा ही प्रेमकथा असल्याचे by नितिन थत्ते
एक अजून - विसरले कशी?
देवदास कसे विसरले
बायोस्कोप की बाते
त्या काळी प्रेक्षकांना न
You've Got Mail: साधीसुधी कथा