आमचे लाडके कवि 'सुहास..' यांच्या चरणी हे विडंबनपुष्प अर्पण! आमच्या आजवरच्या टुकारपणाच्या सर्व मर्यादा भेदुन आम्ही पुढे गेलो आहोत, हे तुम्हाला दिसेलच, तेव्हा काही सुचना, सल्ले वगैरे असल्यास ते थेट 'रिसायल बीन' मध्ये पाठवावेत.
-
महाकवि इंट्या
प्यासाबारच्या रस्त्यावर
असलेले अनेक वेडे
काही ड्रायडेजपणी तर्र नजरेने पाहिलेले
बीअरचे ग्लास लावतांना काही
तर काही असेच
खिशाला भोक पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.
टुकार वेटर मधुनच
समोर येत मनाला टोचत
आणि
फाट्यावरती अम्हास्नि उडवत
तरार्ट होताना लज्जा-भावनांचेही भान नसे.
घरपणात नंतर आल्यावर
रस्त्यावर गपबसुन भरलेल्या त्या,
उधारीच्या जिवावर मिळवलेल्या बाटल्या अन
तनात फटक्यांनी भिनवलेला
आयोडेक्स अंगभर पसरत असे.
आता आर-आर करण झाल्यावर
अल्प-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना
उगाचच डोकं कुठेतरी ठेचकाळते
काहीतरी टोचतं
आणि बेसिन समोर बसुनही
ओकारीच्या सुगंधाचा भास
जाता जात नाही.
संर्दभ: http://www.misalpav.com/node/16794
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1537
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा
जबऱ्या विडंबन...
वाह वा.
खरडवहीत येऊन लिंक दिली आणी
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन