✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

स — सुहास.., Tue, 02/15/2011 - 14:51
प्रेमदिनाच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार पाखरं मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. कॉलेजपणात नंतर आल्यावर कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या, मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन मनात आठवणींनी गंधलेला सुगंध शहरभर पसरत असे. आता नव-शहरीकरण झाल्यावर व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि मॉनिटर समोर बसुनही आठवणींच्या सुगंधाचा भास जाता जात नाही.

प्रतिक्रिया द्या
4756 वाचन

💬 प्रतिसाद (23)

=)) =)) =))

टारझन
Tue, 02/15/2011 - 14:53 नवीन
काय झालं रे ? ... परवा तर बरा दिसत होतास :)
  • Log in or register to post comments

लवेरीया

कच्ची कैरी
Tue, 02/15/2011 - 15:05 नवीन
लवेरीया झाला असेल त्याला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काय दिवस आलेत?

श्रावण मोडक
Tue, 02/15/2011 - 15:07 नवीन
खरंच. काय दिवस आलेत? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हे हे हे.. लगे रहो सुहासभाय..

गणपा
Tue, 02/15/2011 - 14:58 नवीन
हे हे हे.. लगे रहो सुहासभाय.. :) (मनीच्या बाता: आज विडंबनवार तर नाय ना.;))
  • Log in or register to post comments

काही यंगेजपणी चोरट्या नजरेने

मुलूखावेगळी
Tue, 02/15/2011 - 14:58 नवीन
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.
मस्तच;)
  • Log in or register to post comments

अरे वा

sneharani
Tue, 02/15/2011 - 15:00 नवीन
मस्तच!! भारी रे! :)
  • Log in or register to post comments

वाह. . सुहाशा मनातलं बोललास.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/15/2011 - 15:01 नवीन
वाह. . सुहाशा मनातलं बोललास. मस्तं.
  • Log in or register to post comments

हा हा हा ! बेष्ट !!

अवलिया
Tue, 02/15/2011 - 15:09 नवीन
हा हा हा ! बेष्ट !!
  • Log in or register to post comments

मस्त मस्त.

जागु
Tue, 02/15/2011 - 15:14 नवीन
मस्त मस्त.
  • Log in or register to post comments

वाह वाह ! छान आहे कविता.

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/15/2011 - 15:15 नवीन
वाह वाह ! छान आहे कविता. स्क्रिन्शॉट काढून घेतला आहे ;)
  • Log in or register to post comments

अच्छा ... ते "प्रेमी "

टारझन
Tue, 02/15/2011 - 15:24 नवीन
अच्छा ... ते "प्रेमी " तुम्हीच आहात तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/15/2011 - 15:28 नवीन
अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया आहे तुमची श्री. टारझन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाहाहाहा...

श्रावण मोडक
Tue, 02/15/2011 - 15:39 नवीन
असे ऐकले आहे की, जे प्रगल्भ असते ते अभिजात असतनाही. म्हणजेच, टारझन यांची ही प्रतिक्रिया अभिजात ठरते. जियो टारझन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बाब्बो ! आता समजले अभिजात का

अवलिया
Tue, 02/15/2011 - 15:46 नवीन
बाब्बो ! आता समजले अभिजात का काय ते.. !! आता मी मोठा झालो असे म्हणावे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नाना अरे तुला मोठं नाही

टारझन
Tue, 02/15/2011 - 15:51 नवीन
नाना अरे तुला मोठं नाही म्हणाव तर कोणाला म्हणावं ? मीपावर सगळ्यात मोठे असलेले सामंत काका आणि सुदुर पुर्वेकडचे भाषांतरकाका ह्यांच्या नंतर तुझाच तर नंबर आहे :) हो आता तुला बरं वाटावं म्हणुन आम्ही तुला 'अरे-तुरे" करतो इतकंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे

अवलिया
Tue, 02/15/2011 - 15:56 नवीन
हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे खरडवहीत रुपांतर करता मग लोकं तुम्हाला अप्रगल्भ म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

म्हणोत की :)

टारझन
Tue, 02/15/2011 - 16:03 नवीन
लोकांच्या म्हणन्याने काय होते ? जर म्हणन्याने काय होत असते तर पाय हा अवयव कुठे कुठे पोहोचु शकला असता सांग पाहु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोणता पाय?

अवलिया
Tue, 02/15/2011 - 16:04 नवीन
कोणता पाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

असाच प्रगल्भ प्रतिभेचा

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/15/2011 - 15:39 नवीन
असाच प्रगल्भ प्रतिभेचा अविष्कार आम्हाला इथेही दिसला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=))

टारझन
Tue, 02/15/2011 - 15:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस

पाषाणभेद
Tue, 02/15/2011 - 15:17 नवीन
सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस गेले आता
  • Log in or register to post comments

छान

गणेशा
Tue, 02/15/2011 - 15:21 नवीन
छान
  • Log in or register to post comments

वा वा वा .... नाना वयात आला

विजुभाऊ
Tue, 02/15/2011 - 16:54 नवीन
वा वा वा .... नाना वयात आला म्हणायचे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा