मराठी शब्द हवे आहेत.
माझ्या मित्राने मला काही इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द हवे आहेत असे विचारले. काही शब्दांना मी प्रतिशब्द देऊ शकलो, परन्तु काही शब्दासाठी माझे मात्र समाधान झाले नाही म्हणून हा प्रपंच.
१. पर्फॉमन्स पे किती मिळणार आहे ते सांग?.
२. ती / तो स्टेजवर परफॉर्म करणार आहे.
३. तिचा स्टेज परफॉर्मन्स चांगला आहे.
४. माझ्याकडून मी चांगला परफॉर्म करणारच आहे.
५. शेवटी परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे.
या सगळ्या वाक्यात परफॉर्म हा शब्द येत असला तरी मराठीतील मात्र शब्द च्छटा मात्र वेगळ्या असाव्यात. वरील वाक्यातील इंग्रजी शब्दांना मराठीतील शब्द सूचवावा ही विनंती.
कलंत्री.
वाचने
11204
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
:) एकच उत्तर
In reply to :) एकच उत्तर by गणपा
अलमोस्ट सहमत ...
In reply to अलमोस्ट सहमत ... by छोटा डॉन
मानधन हा शब्द जास्त योग्य वाटतो.
In reply to मानधन हा शब्द जास्त योग्य वाटतो. by गणपा
-१
In reply to -१ by रमताराम
;-)
In reply to ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म
In reply to हम्म by रमताराम
>>एका नाटकातील 'भाड्याने गाडी
In reply to :) एकच उत्तर by गणपा
ती / तो स्टेजवर
In reply to ती / तो स्टेजवर by यशोधरा
व्यासपीठ? व्यासपीठावर लावणी
In reply to व्यासपीठ? व्यासपीठावर लावणी by llपुण्याचे पेशवेll
बरोबर पुप्या. मूळ लेखात
In reply to :) एकच उत्तर by गणपा
स्टेज
पर्फॉमन्स पे.....
मला वाटला तो बदल असा >>ती /
In reply to मला वाटला तो बदल असा >>ती / by मुलूखावेगळी
सादरीकरण आणि करणार हे दोन्ही
In reply to सादरीकरण आणि करणार हे दोन्ही by रेवती
मग व्यासपीठवर/ रंगमंचावर
In reply to मला वाटला तो बदल असा >>ती / by मुलूखावेगळी
नव्हे
परफॉर्मन्स पे हा शब्द स्टेज
In reply to परफॉर्मन्स पे हा शब्द स्टेज by नितिन थत्ते
सहमत! परफॉर्मन्स पे हा
In reply to सहमत! परफॉर्मन्स पे हा by स्वाती२
वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा
In reply to वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा by गणपा
मराठी माणुस
In reply to वर बहुतेक उदाहरणात स्टेजचा by गणपा
बरोबर.. मला देखील बक्षिस हा
(गणपा यांच्या सर्व सुचवण्या
perfect
In reply to perfect by स्वैर परी
परफेक्ट म्हणजे परिपूर्ण
In reply to perfect by स्वैर परी
परफेक्ट
कामगिरी
मराठी शब्द
In reply to मराठी शब्द by kamalakant samant
छटा वेगवेगळ्या आहेत..
कार्यवेतन
परफॉर्मन्स पे =
बक्षिसी आनि मानधन मधे काय फरक
In reply to बक्षिसी आनि मानधन मधे काय फरक by मुलूखावेगळी
कामाबद्दल ठरलेला किमान देय
अवांतर ... विन्ग्रजी शब्द सुचवा ...
In reply to अवांतर ... विन्ग्रजी शब्द सुचवा ... by sagarparadkar
Wannabe
बक्षिसी आनि मानधन
परफॉर्मन्स....ऑनरेरिअम....रेम्युनरेशन....!
अमित! अगदी बरोबर आणि छान..
संदर्भ कळल्यास नेमका अनुवाद करणे सोपे होईल
धन्यवाद..