✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जंगल दर्शन - मदुमलाई

ह
हरिप्रिया_ यांनी
Mon, 02/14/2011 - 15:14  ·  लेख
लेख
  • जंगल दर्शन - मदुमलाई २

Book traversal links for जंगल दर्शन - मदुमलाई

  • जंगल दर्शन - मदुमलाई २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3794 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

जंगल दर्शन आवडलं. जमल्यास आणि

गणपा
Mon, 02/14/2011 - 15:45 नवीन
जंगल दर्शन आवडलं. जमल्यास आणि असल्यास तिथेले फोटो टाकल्यास या सफारीची लज्जत नक्कीच वाढेल. पुढील भाग वाचणास उत्सुक. जंगलात जाताना वाघ बगायला मिळेलच या अपेक्षेने कधी जाउ नये. भारीच लाजर बुजरं जनावर आहे ते :). मागे जीम-कॉर्बेट ला गेलो होतो तेव्हा गाईडने दुर एका झाडीत झालेली खुसफुस पाहुन, तो पहा हत्ती अस सांगीतल. आम्ही गप गुमान त्यावर विश्वास ठेवला. माकडं /सांबरं नी हरणं पाहुन सफारीचा आनंद लुटला. (वाघाचे मात्र ठसेच दिसले.) मनीच्या बाता : दोन चार ठिकाणी इंग्रजी शब्द आल्याने बिर्याणी/पुलाब खाताना दाताखाली खडा आल्यासरख झाल नै.
  • Log in or register to post comments

छान छान.

चिंतामणी
Mon, 02/14/2011 - 17:05 नवीन
लिहीत रहा. फटु टाकतेल तर अजून मजा येइल. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

फोटो

हरिप्रिया_
Mon, 02/14/2011 - 17:32 नवीन
Image removed. फोटो टाकायचा असफल प्रयत्न केला आहे. कृपया फोटो कसे टाकू याचे मार्गदर्शन करा.
  • Log in or register to post comments

चायलाएकदम माझी आठवण झाली .

निनाद मुक्काम …
Mon, 02/14/2011 - 22:27 नवीन
चायला एकदम माझी आठवण झाली . लगेच टार्याचा चा सल्ला आठवला . निलीकांत ची मदत आठवली . चिंतामणी आणि परा चे व्यनी आठवले (ह्या एकाच वाक्याने सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ) सुरवात मस्त झाली आहे /काही दिवसातच फोटो टाकण्यात इतका तरबेज होशील कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला '' स्वानुभवाचे बोल अरे अरे ओर्कुट आणि फेसबुक वरील सुद्धा फोटो मिपा ने सांगितलेल्या सूचनेनुसार टाकता येतात . पु ले शु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिप्रिया_

ठो ठो ठो

चिंतामणी
Tue, 02/15/2011 - 00:42 नवीन
कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला '' स्वानुभवाचे बोल अनेक मिपाकर पडले असतील हे वाचुन. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ठो ठो ठो

चिंतामणी
Tue, 02/15/2011 - 00:44 नवीन
कि मिपाकर म्हणतील ''अरे आवरा ह्याला '' स्वानुभवाचे बोल अनेक मिपाकर पडले असतील हे वाचुन. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हरिप्रिया,

स्वाती२
Mon, 02/14/2011 - 18:03 नवीन
हरिप्रिया, http://www.misalpav.com/node/921 येथे फोटोसाठी माहिती मिळेल. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

फोटो

हरिप्रिया_
Mon, 02/14/2011 - 18:08 नवीन
ही मदुमलाईत प्रवेश करतानाची पाटी... Image removed. आणि हा सुंदर रस्ता ..दूरवर दिसणारे हत्ती पण आहेत... Image removed. जंगलातील झरा ... Image removed. आणि आमचे निवासस्थान ... Image removed.
  • Log in or register to post comments

आजच पाहिला हा थ्रेड .. मस्त

गणेशा
Wed, 02/16/2011 - 15:41 नवीन
आजच पाहिला हा थ्रेड .. मस्त लिहिले आहे .. उत्कंठा वर्धक लिखान आहे.. लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Wed, 02/16/2011 - 21:37 नवीन
वर्णन छान, आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

गुंडोपंत
Fri, 02/18/2011 - 11:16 नवीन
छान लिहिले आहे. जंगलात गेल्यावर येणारा वेगळाच सुगंध,पक्षांचे वेगवेगळे आवाज,हवेतला गारवा आणि सर्वत्र भरून राहिलेला निवांतपणा सगळ अनुभवत आम्ही चालत होतो. अगदी आवडलेच. जंगलाचा एक मस्त असा वास असतो. मलाही तो फार आवडतो. जंगलाच्या बाहेर पडेपर्यंत आम्ही सगळे चिडीचूप होतो आणि बाहेर पडल्यावर सगळेच उगीच घाबरलो,वाघ राहूदे हत्ती तरी दिसायला हवा होता अश्या बढाया मारू लागलो. अगदी अगदी. असेच होते. त्या काळात सगळे गपचूप बसतात. मग सगळ्यांना कंठ फुटतो :) भीमाशंकरला आमच्या समोर वाघाने झेप घेतली असता, हातातले सर्व काही टाकून आम्ही सगळे क्षणात फरार झालो होतो. नंतर मात्र सगळे मोठमोठ्या गप्पा करायला लागले! असो, हा किस्सा नंतर कधी तरी. छान लिहिताय. वर्णन चांगले जमते आहे, अजून विस्तृतही चालेल. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा