हे पहा , कोणी काय लिहावे काय णाही हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही. मी फक्त एक निरिक्षण नोंदवले.
आता णिरिक्षण नोंदवल्याने जर गावकुसाबाहेर जात असु तर ... हॅहॅहॅ .. मला नाही वाटत मग १६च्या वर कोणी टिकेल म्हणुन :)
अंतर्वस्त्रांचा इतिहास, विविध प्रकारची अंतर्वस्त्रे, अंतर्वस्त्रे व मानवी भावभावना अस काही लिवाल अस वाटल व्हत. यखांदा अंतर्वस्त्र कोष तयार करा,
लोकांना अंतर्वस्त्र फार अश्लिल वाटतात.
अंडरवेअर नव्हे हो..इनरवेअर .
जर सरसकट आतील कपड्यास एकच (इंग्लीश) शब्द वापरायचा असेल तर इनरवेअर हा शव्द आहे. अंडरवेअर म्हणजे काय ते सर्वांना माहितच आहे. बनियन ला अंडरवेअर म्हणता येणार नाही...अपरवेअर म्हटला असता तर ठिक वाटले असते.
इतका सुंदर विषय आणि ज्ञानप्रसाराचा आपला प्रयत्न पाहून अतिशय आनंद झाला. हा लेख क्रमशः करावा. याविषयी आणखी 'खोलात' जाऊन लिहिलेत तर समस्त मिपापरिवार ऋणी राहील....
:)
हे काय बरोबर नाय...फक्त पुरुषांना झुकते माप दिल्हे म्हणून सर्व महिला मुक्ती वाल्या आघाडी उघड्तील ना!
एकदा ब्रा पॅण्टी कशी परीधान करायची ते पण होऊन जौ द्यात .. ती पण अंतर्वस्त्रच ना?
हे संशोधन इग्नोबेल पुरस्कारासाठी पाठवायलाच हवे. बाकी अर्थशास्त्राचे अभ्यासक अंतर्वस्त्रांचा खप हा एक आर्थिक प्रगती / अधोगतीचा इंडिकेटर म्हणुन वापरतात असे ऐकले होते.
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे. तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.
अहो हे तर आम्ही गेली अनेक वर्षे करत आहोत. बनियन नेहमी उलटाच घातला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे लेबल्स कापून टाकले पाहिजेत. ते कापतांना जपून कापावेत अन्यथा कापड कापण्याचा धोका असते. आणि नवीन घेई पर्यंत उगा भोकाचे वापरत बसावे लागतात.
नाडीच्या चड्डीला माझा शिंपी लेबल लावत नाही. लावले तर त्याची धडगत नाही!
- चला, म्हणजे माझे बोलणे काहीच चुकत नव्हते. घरी मी माझ्या बनीयन शर्टचे लेबल काढून टाकतो तर बायको हसत होती. तुम्ही फारच नाजूक अशी ती म्हणत असे. आता मला त्याचे समर्थन करता येईल.
- 'अंतर्वस्त्रे' म्हणून मी फक्त बनियन चे उदाहरण दिले. त्याच्या पुढचे इमॅजीनेशन करणे ज्याच्या त्याच्या हातात (डोक्यात) आहे. ज्यानेत्याने स्वता:च्या जबाबदारीवर तसे करावे.
- धागा वाचणार्यांचे, प्रतिसादकांचे, इमॅजीनेशन करणार्यांचे आभार अन 'आराम के मामले के लिए' शुभेच्छा.
- तुम्हाला 'आराम' केल्यावर कसे वाटले/ वाटते ते ऐकण्यास उत्सूक असलेला,
पाभे / दफो
प्रतिक्रिया
>>>>अंतर्वस्त्रे परिधान
फक्त पुरुषांच्या
सांभाळा!
हे पहा , कोणी काय लिहावे काय
१६? गोंधळ होत आहे. लिंगोर /
शक्यता नाकारता येत नाहि .
'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे
ह.ह.पु.वा.
अंतर्वस्त्रांचा इतिहास, विविध
नमस्कार
जॉकी
आँ?
जॉकी
धम्या लेका.. जॉकी माझी वापरतो
आईच्चा घ्घो!
ह.ह. पू. वा.
आपला प्रांजळपणा आवडला. जॉकी
अंडरवेअर नव्हे हो..इनरवेअर
इतका सुंदर विषय
पाषा भौ
हे संशोधन इग्नोबेल
अन्तर्वस्त्रे परिधान करने
खरे आहे
पंत
हॅहॅहॅ
कोपरी
ह्म्म... उगाच व्हिक्टोरीयाज
अंडरवेयर उलटी (म्हणजे आतली
कन्सेप्ट क्लियर करुन घ्या.
- चला, म्हणजे माझे बोलणे