✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

प
पाषाणभेद यांनी
Fri, 02/11/2011 - 18:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8389 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

>>>>अंतर्वस्त्रे परिधान

अवलिया
Fri, 02/11/2011 - 18:55 नवीन
>>>>अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत कपड्यांच्या आतून घातलेले बरे असे आमचे साधारण मत आहे
  • Log in or register to post comments

फक्त पुरुषांच्या

टारझन
Sat, 02/12/2011 - 00:24 नवीन
फक्त पुरुषांच्या अंतर्वस्त्रांबद्दल लिहुन पाषाणभेद यांनी समस्त्र स्त्री जातीकडे दुर्लक्ष करुन त्यांचा अपमान केला आहे. बघा बॉ ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सांभाळा!

पिवळा डांबिस
Sat, 02/12/2011 - 11:32 नवीन
टारोबा, संभाळा! उगीच ब्रा म्हणता "ब्रम्हहत्या" होईल आणि पुन्हा तुम्ही गावकुसाबाहेरचे व्हाल!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हे पहा , कोणी काय लिहावे काय

टारझन
Sat, 02/12/2011 - 11:43 नवीन
हे पहा , कोणी काय लिहावे काय णाही हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही. मी फक्त एक निरिक्षण नोंदवले. आता णिरिक्षण नोंदवल्याने जर गावकुसाबाहेर जात असु तर ... हॅहॅहॅ .. मला नाही वाटत मग १६च्या वर कोणी टिकेल म्हणुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

१६? गोंधळ होत आहे. लिंगोर /

अवलिया
Sat, 02/12/2011 - 14:29 नवीन
१६? गोंधळ होत आहे. लिंगोर / लिंगोरचा वरचा छोटासा सतरावा खडा म्हणजेच नीलमणी विसरु नका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शक्यता नाकारता येत नाहि .

टारझन
Sat, 02/12/2011 - 17:55 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि . तकदीर बदलते देत णही लगती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/11/2011 - 19:00 नवीन
'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा.
इथेच तुम्ही भारतीय चूकता. Image removed. चित्र आंतरजालावरुन साभार.
  • Log in or register to post comments

ह.ह.पु.वा.

चिंतामणी
Fri, 02/11/2011 - 23:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अंतर्वस्त्रांचा इतिहास, विविध

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/11/2011 - 19:11 नवीन
अंतर्वस्त्रांचा इतिहास, विविध प्रकारची अंतर्वस्त्रे, अंतर्वस्त्रे व मानवी भावभावना अस काही लिवाल अस वाटल व्हत. यखांदा अंतर्वस्त्र कोष तयार करा, लोकांना अंतर्वस्त्र फार अश्लिल वाटतात.
  • Log in or register to post comments

नमस्कार

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/11/2011 - 19:14 नवीन
मि इथे नविन आहे पन तुम्च्या म्हनन्या प्रमाने आम्हि भारतिय आतुन नेसतो शक्तिमान सारखे आन तुम्हि हो
  • Log in or register to post comments

जॉकी

आशिष सुर्वे
Fri, 02/11/2011 - 19:25 नवीन
जॉकी ची वापरा की ओ.. त्यात असली लेबल्स नसतात..
  • Log in or register to post comments

आँ?

धमाल मुलगा
Fri, 02/11/2011 - 20:53 नवीन
आन मंग जॉकी काय वापरणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

जॉकी

सूर्यपुत्र
Fri, 02/11/2011 - 21:07 नवीन
जॉकी म्हंजे घोड्यावरचा की रेड्यावरचा?? (सॉरी, सॉरी, टंकनचूक... रेडिओवरचा) ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धम्या लेका.. जॉकी माझी वापरतो

आशिष सुर्वे
Fri, 02/11/2011 - 21:07 नवीन
धम्या लेका.. जॉकी माझी वापरतो रे.. किती वेळा गयावया केली, ऐकतच नाही लेकाचा!!!!
  • Log in or register to post comments

आईच्चा घ्घो!

धमाल मुलगा
Fri, 02/11/2011 - 21:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

ह.ह. पू. वा.

आत्मशून्य
Sat, 02/12/2011 - 11:25 नवीन
फारच बोल्ड स्टेट्मेट देता बूवा तूम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

आपला प्रांजळपणा आवडला. जॉकी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/16/2011 - 09:39 नवीन
आपला प्रांजळपणा आवडला. जॉकी तुमची वापरतो ते दुसरा पर्याय नाही म्हणून का आवडते म्हणून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

अंडरवेअर नव्हे हो..इनरवेअर

पक्या
Fri, 02/11/2011 - 22:13 नवीन
अंडरवेअर नव्हे हो..इनरवेअर . जर सरसकट आतील कपड्यास एकच (इंग्लीश) शब्द वापरायचा असेल तर इनरवेअर हा शव्द आहे. अंडरवेअर म्हणजे काय ते सर्वांना माहितच आहे. बनियन ला अंडरवेअर म्हणता येणार नाही...अपरवेअर म्हटला असता तर ठिक वाटले असते.
  • Log in or register to post comments

इतका सुंदर विषय

निशदे
Fri, 02/11/2011 - 22:21 नवीन
इतका सुंदर विषय आणि ज्ञानप्रसाराचा आपला प्रयत्न पाहून अतिशय आनंद झाला. हा लेख क्रमशः करावा. याविषयी आणखी 'खोलात' जाऊन लिहिलेत तर समस्त मिपापरिवार ऋणी राहील.... :)
  • Log in or register to post comments

पाषा भौ

गोगोल
Sat, 02/12/2011 - 00:18 नवीन
हे काय बरोबर नाय...फक्त पुरुषांना झुकते माप दिल्हे म्हणून सर्व महिला मुक्ती वाल्या आघाडी उघड्तील ना! एकदा ब्रा पॅण्टी कशी परीधान करायची ते पण होऊन जौ द्यात .. ती पण अंतर्वस्त्रच ना?
  • Log in or register to post comments

हे संशोधन इग्नोबेल

युयुत्सु
Sat, 02/12/2011 - 12:04 नवीन
हे संशोधन इग्नोबेल पुरस्कारासाठी पाठवायलाच हवे. बाकी अर्थशास्त्राचे अभ्यासक अंतर्वस्त्रांचा खप हा एक आर्थिक प्रगती / अधोगतीचा इंडिकेटर म्हणुन वापरतात असे ऐकले होते.
  • Log in or register to post comments

अन्तर्वस्त्रे परिधान करने

अक्स
Sun, 02/13/2011 - 19:19 नवीन
अन्तर्वस्त्रे परिधान करने एवढे कठिन असेल तर न घातलेलिच बरी बुवा...
  • Log in or register to post comments

खरे आहे

गुंडोपंत
Mon, 02/14/2011 - 09:36 नवीन
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे. तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते. अहो हे तर आम्ही गेली अनेक वर्षे करत आहोत. बनियन नेहमी उलटाच घातला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे लेबल्स कापून टाकले पाहिजेत. ते कापतांना जपून कापावेत अन्यथा कापड कापण्याचा धोका असते. आणि नवीन घेई पर्यंत उगा भोकाचे वापरत बसावे लागतात. नाडीच्या चड्डीला माझा शिंपी लेबल लावत नाही. लावले तर त्याची धडगत नाही!
  • Log in or register to post comments

पंत

आजानुकर्ण
Mon, 02/14/2011 - 09:48 नवीन
माझा शिंपी लेबल लावत नाही. लावले तर त्याची धडगत नाही!
शिंप्याची की लेबलची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/14/2011 - 20:05 नवीन
बनियन नेहमी उलटाच घातला पाहिजे.
म्हंजी लेबल बाहेरच्या अंगाला येतय. पन आमी बनेल घालतच नाय कोपरी घाल्तु! कोपरीला ग्लॅमर मिळाव अशी लई दिसापासुन विच्छा हाय! मदी यकदा आम्ही फ्याब इंडिया नावाच्या यका हायफाय दुकानात गेलो आन तिथ कोपरी मागितली. यडाच झाला त्यो. स्वारी वुई डोंट ह्याव सच क्वाश्चुम अस काय तरी म्हन्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

कोपरी

गुंडोपंत
Wed, 02/16/2011 - 07:07 नवीन
कोपरी सगळ्यात बेष्ट बघा! शिवाय खिसा असतो ती सोय वेगळीच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ह्म्म... उगाच व्हिक्टोरीयाज

मदनबाण
Tue, 02/15/2011 - 09:37 नवीन
ह्म्म... उगाच व्हिक्टोरीयाज सिक्रेट्च्या मदनिका डोळ्या समोर तरळुन गेल्या... असो. ;)
  • Log in or register to post comments

अंडरवेयर उलटी (म्हणजे आतली

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/16/2011 - 09:41 नवीन
अंडरवेयर उलटी (म्हणजे आतली बाजू बाहेर करून) घातली म्हणजे काचण्याच्या त्रास कमी होतो असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

कन्सेप्ट क्लियर करुन घ्या.

वपाडाव
गुरुवार, 02/17/2011 - 12:20 नवीन
पुपे...
उलटी (म्हणजे आतली बाजू बाहेर करून)
हे पावसाळा / ईतर वेळी म्हणजेच जेव्हा अंतर्वस्त्र दुसर्या दिवशीही भिजलेले असेल/वाळलेले नसेल तेव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

- चला, म्हणजे माझे बोलणे

पाषाणभेद
Wed, 02/16/2011 - 10:53 नवीन
- चला, म्हणजे माझे बोलणे काहीच चुकत नव्हते. घरी मी माझ्या बनीयन शर्टचे लेबल काढून टाकतो तर बायको हसत होती. तुम्ही फारच नाजूक अशी ती म्हणत असे. आता मला त्याचे समर्थन करता येईल. - 'अंतर्वस्त्रे' म्हणून मी फक्त बनियन चे उदाहरण दिले. त्याच्या पुढचे इमॅजीनेशन करणे ज्याच्या त्याच्या हातात (डोक्यात) आहे. ज्यानेत्याने स्वता:च्या जबाबदारीवर तसे करावे. - धागा वाचणार्‍यांचे, प्रतिसादकांचे, इमॅजीनेशन करणार्‍यांचे आभार अन 'आराम के मामले के लिए' शुभेच्छा. - तुम्हाला 'आराम' केल्यावर कसे वाटले/ वाटते ते ऐकण्यास उत्सूक असलेला, पाभे / दफो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा