शुभ्लग्न
शुभलग्न
व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .
शुभलग्न
व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .त्यामुळे
कुटु म्ब व्यवस्था हा समाजाचा एक आधारस्तंभच असतो .कुटुंबाचा मुख्य पाया म्हणजे विवाहसंस्था .चार अस्रामापैकी गृह्स्थास्रम हा हिंदुधर्मानुसार माणसाच्या आयुष्याचा एक मोठा भाग .
माझ्या लहानपणी 'शुभलग्न ' किंवा 'शुभविवाह' लिहिलेली गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका घेऊन मुलाचे अगर मुलीचे आई वडील येत .आई ठेवणीतल लुगड नेसून तर वडील कोटटोपी घालून येत
व निमंत्रणपत्रिकेवर अक्षता ठेवून ती माझ्या वडिलांच्या हातात देत .वडीलही डोक्यावर टोपी चढवून ती स्वीकारत असत . नंतर आईचहापाणी करून त्या बाईंची खणानारळाने ओटी भरतअसे .
असा रिवाज असायचा .ह्यावरूनच या शुभकार्याची पवित्रता आपल्या लक्षात येते . विवाहाच्या शास्त्रोक्तविधीनुसार प्रत्यक्ष विवाहाच्या शुभमुहूर्तावर 'मंगलाष्टकेम्हटली जातात .त्यांत वधुवरांसाठी
देवदेवतांचे आशीर्वाद मागितले जातात व हि मंगलकार्याची 'शुभ वेळ 'त्यांच्याआयुष्यात 'मंगलमय 'ठरो हि मागणी देवाकडे केली जाते .नंतर होमहवन सप्तपदी यासारख्या विधीन्वये वधूवरांना
एकमेकाबद्दलची कर्तव्ये ,प्रतिज्ञा वगैरेची जाणीव दिली जाते . परंतु ह्या सर्व सोपस्कारात वधुवरांची मानसिकता लक्षात घेता संपूर्ण विधीमागील मतितार्थ एक चित्ताने श्रवण करण्याची त्यांची विवेकबुद्धी
किती जागृत असावी ह्याचा आपल्या मनाशी विचार करूया .वाचकांपैकी कित्येक जणह्या प्रवाहातून गेले असतीलच . कांही सुज्ञ लोकांच्या आणि हे कार्य संपन्न करणाऱ्या उपाध्यायांच्या के लक्षत
आल्यावर त्यांनी विधीबरोबरच त्याचे तात्विक महत्व वधूवरांना समजावून देण्यास सुरुवात केली .पण पुढे हे वेळेनुसार होत गेले तर वेळेअभावी वगळले गेले व कार्यात सोनंना ण,वरती ,झगमगाट,ह्याचेच
महत्व अधिक झाले .व तो एक 'प्रेस्टीज इशु'होऊ लागला .'कर्ज काढून सण करा 'अशी वधूवर पक्षाची स्थिती झाली . ह्या सर्वाला उपाय म्हणून सुधारित समाजाने 'रजिस्टरपद्धती 'सुरु केली
ह्या सर्व गोष्टींचा सविस्तर उहापोह करण्याचा माझा हेतू हाच कि अशा प्रवाहात वाहून गेलेल्या समाजात विवाहासारख्या शुभकार्याची 'नैतिकता 'कितीतरी 'ढेपाळलेली'होऊ लागली
त्याचेच परिणाम कुटुंबसंस्थेवर व कालांतराने समाजावर झालेले दिसून येत आहेत .अत्याधुनिक युगात व्यक्तिगत विकास प्रचंड वेगाने होऊ लागला .शिक्षणाच्या 'अर्थार्जनाच्या संधी वाढत गेल्या .
अविवाहित 'घटस्फोटीत 'मुलामुलींची संख्या वाढत आहे . अनेक कुटुंबात 'कुठेतरी ',कांहीतरी 'खटकतंय असे वाटू लागले आहे .'सुखी माणसाचा सदरा शोधावा 'असे कुटुबंच्या बाबतीत दिसतेय .
जिकडे तिकडे प्रचंड चढाओढ 'असंतुष्टता 'गळचेपी ,भ्रष्टाचार याचेच वातावरण आणि म्हणून कुठेतरी मन;शांतीच्या वाटा शोधाव परत येऊन त्याच विषचक्रात पडा.अशी हि समाजाची घुसमट पहिली
कि असे कुणाचे 'कसे ',कुठे,'केव्हा ,'आणि 'काय 'चुकतेय म्हणून अशी उलथापालथ दिसते ,माणूस माणसाला नकोसा का होतोय ?प्रत्येक जण स्वार्थीच का होतोय ?आईवडील -मुल ,भाऊ-बहिण ,
पतीपत्नी हि जिवाभावाची नाती एव्हढी तणावाची का वाटतात ?
ह्या सर्व परिस्थितीच्या मुळाशी कुटुंबव्यवस्था किंवा विवाहसंस्था आहे का ?जी आपल्या धर्मशास्त्राच्या नितीमुल्यांवर आधारित आहे .असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे किती योग्य आहे ?
याचा विचार माझ्या मनात येतो .तुमच्या येईल का?
याद्या
4026
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
आयायाया
सहमत!
In reply to आयायाया by आजानुकर्ण
बच्चोंकी भावनाओ को समजो
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
विरामचिन्हे?
In reply to बच्चोंकी भावनाओ को समजो by सहज
आत्मा अमर आहे
In reply to विरामचिन्हे? by पिवळा डांबिस
अगदी!
In reply to विरामचिन्हे? by पिवळा डांबिस
दुग्धजन्य?
In reply to अगदी! by पंगा
जेणू काम...
In reply to दुग्धजन्य? by आजानुकर्ण
तेथे पाहिजे जातीचे
In reply to जेणू काम... by पंगा
+१
In reply to तेथे पाहिजे जातीचे by आजानुकर्ण
हॅ हॅ हॅ
In reply to +१ by पंगा
सुधारणा
In reply to हॅ हॅ हॅ by आजानुकर्ण
सुधारणा करण्यापूर्वी
In reply to सुधारणा by पंगा
त्या खर्चाची किंमत...
In reply to सुधारणा करण्यापूर्वी by आजानुकर्ण
काही म्हणा ही चीज (पक्षी:लेख)
In reply to दुग्धजन्य? by आजानुकर्ण
मिपावर नुसते विरजण टाकून मिळत
In reply to दुग्धजन्य? by आजानुकर्ण
छान निबंध आहे
एकेरी अवतरणचिन्ह
.
ह्या सर्व परिस्थितीच्या