✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लाल जास्वंद

ध
धनंजय यांनी
गुरुवार, 02/10/2011 - 01:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5870 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

वॉलपेपर करावा असा फोटू आहे.

Nile
गुरुवार, 02/10/2011 - 04:23 नवीन
वॉलपेपर करावा असा फोटू आहे. मागे अंधुक काहीतरी आहे ते नसतं (फक्त निळं आकाश असतं?) तर अधिक चांगला आला असता का?
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
गुरुवार, 02/10/2011 - 05:03 नवीन
नाव लाल जास्वंद आहे, पण फोटोत पिवळा रंग उठून अधिक दिसतो आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

तुर्रेबाज तुरा

सुनील
गुरुवार, 02/10/2011 - 05:31 नवीन
जास्वंदाच्या पाकळीपेक्षा मधला तुरा अधिक उठावदार दिसतो आहे. किंबहुना, तोच उद्देश असावा! अवांतर - जास्वंदीचे फुल केसात माळले जात नाही अशी माझी आजवर समजूत होती. तिला नुकताच धक्का पोचला! Image removed.
  • Log in or register to post comments

तुरा

सहज
गुरुवार, 02/10/2011 - 06:25 नवीन
'जास्वंदीचा तुरा' शीर्षक जास्त योग्य वाटते आहे. झूम, लेन्स इ. इ. तांत्रीक माहीती? मिपावर अती पाकृ वाचायचा परिणाम की काय हा काहीतरी खाद्य पदार्थ आहे, चीज असलेला व खावासा वाटतो आहे ;-)
  • Log in or register to post comments

अंबळ भगवी दिसत आहे माझ्या

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/10/2011 - 08:35 नवीन
अंबळ भगवी दिसत आहे माझ्या मॉनिटरवर. :(
  • Log in or register to post comments

जास्वंदीला इतक्या जवळून

अमोल केळकर
गुरुवार, 02/10/2011 - 08:56 नवीन
जास्वंदीला इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिले. मस्त फोटो :) अमोल
  • Log in or register to post comments

फोटो दिसला नाही, सुनील यांनी

गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 12:53 नवीन
फोटो दिसला नाही, सुनील यांनी दिलेला फोटो मातत्र दिसला
  • Log in or register to post comments

मस्त

कच्ची कैरी
गुरुवार, 02/10/2011 - 15:42 नवीन
मी रांगोळी काढतांना नेहमी जास्वंदाच फूल काढते ,बाकी फोटो एकदम उत्तम आहे !
  • Log in or register to post comments

अवांतर आधी : माझी आई रांगोळी

गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 16:18 नवीन
अवांतर आधी : माझी आई रांगोळी काढताना फक्त ठिपक्यांचे कासव काढायची(दुसरी रांगोळी तिला येत नाहिच हीच आमची खात्री आहे ). मग मी -ताई -पप्पा सगळे चिडवायचो तिला .. दरवेळेस काय ते कासव ग.. नंतर ताई रांगोळी काढायला लागल्यावर मग आमच्या आंगणाला शोभा आली, आणि गणपतीला वगैरे बक्षिसे पण आली घरात. आपले पण तसेच आहे का ? नेहमीच जास्वंदाचे फूल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी

छान...

मदनबाण
Fri, 02/11/2011 - 06:54 नवीन
छान... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा