जास्वंदाच्या पाकळीपेक्षा मधला तुरा अधिक उठावदार दिसतो आहे. किंबहुना, तोच उद्देश असावा!
अवांतर - जास्वंदीचे फुल केसात माळले जात नाही अशी माझी आजवर समजूत होती. तिला नुकताच धक्का पोचला!
'जास्वंदीचा तुरा' शीर्षक जास्त योग्य वाटते आहे. झूम, लेन्स इ. इ. तांत्रीक माहीती?
मिपावर अती पाकृ वाचायचा परिणाम की काय हा काहीतरी खाद्य पदार्थ आहे, चीज असलेला व खावासा वाटतो आहे ;-)
अवांतर आधी :
माझी आई रांगोळी काढताना फक्त ठिपक्यांचे कासव काढायची(दुसरी रांगोळी तिला येत नाहिच हीच आमची खात्री आहे ).
मग मी -ताई -पप्पा सगळे चिडवायचो तिला .. दरवेळेस काय ते कासव ग..
नंतर ताई रांगोळी काढायला लागल्यावर मग आमच्या आंगणाला शोभा आली, आणि गणपतीला वगैरे बक्षिसे पण आली घरात.
आपले पण तसेच आहे का ? नेहमीच जास्वंदाचे फूल..
प्रतिक्रिया
वॉलपेपर करावा असा फोटू आहे.
छान
तुर्रेबाज तुरा
तुरा
अंबळ भगवी दिसत आहे माझ्या
जास्वंदीला इतक्या जवळून
फोटो दिसला नाही, सुनील यांनी
मस्त
अवांतर आधी : माझी आई रांगोळी
छान...