✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' सदराचा शुभारंभ ...

छ
छोटा डॉन यांनी
गुरुवार, 02/10/2011 - 09:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8443 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

नवीन विभाग....क्रिकेट

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 02/10/2011 - 09:55 नवीन
आनंदसागरात डुबकी मारण्यास एकदम तयार आहे. तुमच्या लिखाणाच्या धाटणीवरून खुद्द तुम्ही या विषयाबाबत मोहून गेला आहात हे स्पष्टच आहे, त्यामुळेही १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ या कालावधीत मिपावर "धूम मचाये...|" होत राहणार हे नि:संशय. आत्ताच पेपरमधून 'जाहिरात' युद्धाच्या बातम्या वाचत होतो. तिकडे लक्ष गेलेच....आत्ता त्या 'कट टु थ्रोट' स्पर्धेमुळे एक 'ओव्हर' संपल्यानंतर जाहिरातींचा जो महापूर पडद्यावर आदळणार आहे, तो दुसर्‍या ओव्हरमधील पहिला चेंडू टाकून झाल्यानंतरही थांबणार नाही याची सार्थ भीती वाटत आहे. शिवाय 'स्लो मोशन'चीही वाट लागणार आहे.,......फलंदाज बाद झालेल्या क्षणीच जाहिरात येणार ! रेडिओचीही तिच गत होणार आहे....तेथील धावते वर्णन तर 'चौकार' "षटकार" झाला तरी थांबते हल्ली....म्हणजे एक चौकार लगावला तेंडुलकरने....की, झटकन....'या बाऊंडरीचे प्रायोजक होते...." सुरू. पण चालायचेच....आनंद त्यातूनही घेणारच....शिवाय येथील हा नवीन विभाग ~ "क्रिकेट...." इन्द्रा
  • Log in or register to post comments

वा.. सुरुवात झाली तर या क्षणी

स्पा
गुरुवार, 02/10/2011 - 10:05 नवीन
वा.. सुरुवात झाली तर या क्षणी भारतीय संघाला बसलेला धक्का म्हणजे " प्रवीण कुमार ची विश्व चषकातून एक्झिट" हा खरच मोठा धक्का आहे. एकतर आधीच भारतीय संघात चांगल्या गोलंदाजांची वानवा, त्यात प्रवीण बाहेर. श्रीसंथ ला घेतलाय खरा पण तो कितपत यशस्वी होईल देव जाणे, कारण भारतीय पीच वर, वेगा पेक्षा अचूक गोलंदाज जास्त यशस्वी होतात झहीर वरचा भार परत एकदा वाढलाय :( तुम्हाला काय वाटत ? प्रवीण ची (भप्कर नव्हे) एक्झिट भारताला महाग पडेल?
  • Log in or register to post comments

श्रीसंथ ला घेतलाय खरा तो संथ

Nile
गुरुवार, 02/10/2011 - 11:34 नवीन
श्रीसंथ ला घेतलाय खरा
तो संथ नाय रे शिंच्या तो फास्ट बोलर आहे. कुठुन येतात राव हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धन्यवाद!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/10/2011 - 10:33 नवीन
डानराव!
  • Log in or register to post comments

कमॉण डॅणि कमॉण

टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 10:41 नवीन
या धिंगाणाका तिंगाणाका .. धत्ताड तत्ताड .. धताड तत्ताड ... णाईण डेज टु गो :)
  • Log in or register to post comments

९ डेज अहो मि. टारझण सराव

गणपा
गुरुवार, 02/10/2011 - 13:04 नवीन
९ डेज अहो मि. टारझण सराव सामने परवापसुनच चालु होतायत.. आहात कुठे? ;) पण यांच प्रक्षेपण कदाचीत दुरदर्षन वरुन नसावं :( एकंदर मज्जा येणार पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ह्यॅ: ... बोलायचं काम न्हायी!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/10/2011 - 11:40 नवीन
ह्यॅ: ... बोलायचं काम न्हायी!
  • Log in or register to post comments

असं करु नका, बोला जरुर बोला

Nile
गुरुवार, 02/10/2011 - 11:51 नवीन
असं करु नका, बोला जरुर बोला (खवंत नाय बोल्ला तरी चालेल एकवेळ पण इथे बोला). बाकी आम्ही बोलुच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बेश्ट

नंदन
गुरुवार, 02/10/2011 - 11:44 नवीन
उत्तम उपक्रम!
  • Log in or register to post comments

क्या बात है !

अवलिया
गुरुवार, 02/10/2011 - 13:03 नवीन
क्या बात है ! बढिया !!
  • Log in or register to post comments

उ त्त म!! सक्रीय सहभाग असेलच!

ऋषिकेश
गुरुवार, 02/10/2011 - 13:37 नवीन
उ त्त म!! सक्रीय सहभाग असेलच!
  • Log in or register to post comments

ह्हाऽऽण्ण तिच्यायला.....

धमाल मुलगा
गुरुवार, 02/10/2011 - 15:26 नवीन
हौन जावद्या आता धुमडी तिच्यामाऽरी! आम्ही बसल्यालोच हौत पिटात तोंडं तिरंगी रंगवून. :) Image removed. अंय.दोस्ताहोऽ..ढोलताशे न बिगुलं तयार ठेवा रे..म्याच म्याचला निस्ता गल्का उडाला पायजे. :)
  • Log in or register to post comments

प्रवीण कुमार किंवा श्रीशांत

निनाद मुक्काम …
Fri, 02/11/2011 - 12:13 नवीन
प्रवीण कुमार किंवा श्रीशांत काय फरक पडतो ? पाटा खेळपट्टीवर दोन जलद दोन फिरकी आणि उरलेली १० ओवर कामचलाऊ फिरकी बहाद्दर म्हणजे रैना /पठाण / सेहेवाग/ युवराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वावा

स्वाती दिनेश
Fri, 02/11/2011 - 12:46 नवीन
हे दालन बघून पुढच्या माहौलाची कल्पना करु लागले आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

वोक्के बॉस....! क्रिकेटचा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/11/2011 - 23:15 नवीन
वोक्के बॉस....! क्रिकेटचा आनंद मिपावरही घ्यायचं ठरलंच आहे. काय मग आहात ना तयार ? आहात ना आमच्यासोबत ? आरं हैना भो आम्ही तुमच्या सोबत. डॉन आजच्या दै.लोकमत मधे आलेल्या या ललनेचा केशसंभार लैच आवडला राव आपल्याला. :) Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा