आनंदसागरात डुबकी मारण्यास एकदम तयार आहे. तुमच्या लिखाणाच्या धाटणीवरून खुद्द तुम्ही या विषयाबाबत मोहून गेला आहात हे स्पष्टच आहे, त्यामुळेही १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०११ या कालावधीत मिपावर "धूम मचाये...|" होत राहणार हे नि:संशय.
आत्ताच पेपरमधून 'जाहिरात' युद्धाच्या बातम्या वाचत होतो. तिकडे लक्ष गेलेच....आत्ता त्या 'कट टु थ्रोट' स्पर्धेमुळे एक 'ओव्हर' संपल्यानंतर जाहिरातींचा जो महापूर पडद्यावर आदळणार आहे, तो दुसर्या ओव्हरमधील पहिला चेंडू टाकून झाल्यानंतरही थांबणार नाही याची सार्थ भीती वाटत आहे. शिवाय 'स्लो मोशन'चीही वाट लागणार आहे.,......फलंदाज बाद झालेल्या क्षणीच जाहिरात येणार ! रेडिओचीही तिच गत होणार आहे....तेथील धावते वर्णन तर 'चौकार' "षटकार" झाला तरी थांबते हल्ली....म्हणजे एक चौकार लगावला तेंडुलकरने....की, झटकन....'या बाऊंडरीचे प्रायोजक होते...." सुरू.
पण चालायचेच....आनंद त्यातूनही घेणारच....शिवाय येथील हा नवीन विभाग ~ "क्रिकेट...."
इन्द्रा
वा.. सुरुवात झाली तर
या क्षणी भारतीय संघाला बसलेला धक्का म्हणजे " प्रवीण कुमार ची विश्व चषकातून एक्झिट"
हा खरच मोठा धक्का आहे.
एकतर आधीच भारतीय संघात चांगल्या गोलंदाजांची वानवा, त्यात प्रवीण बाहेर.
श्रीसंथ ला घेतलाय खरा पण तो कितपत यशस्वी होईल देव जाणे, कारण भारतीय पीच वर, वेगा पेक्षा अचूक गोलंदाज जास्त यशस्वी होतात
झहीर वरचा भार परत एकदा वाढलाय :(
तुम्हाला काय वाटत ?
प्रवीण ची (भप्कर नव्हे) एक्झिट भारताला महाग पडेल?
प्रवीण कुमार किंवा श्रीशांत काय फरक पडतो ?
पाटा खेळपट्टीवर दोन जलद दोन फिरकी आणि उरलेली १० ओवर कामचलाऊ फिरकी बहाद्दर म्हणजे रैना /पठाण / सेहेवाग/ युवराज
वोक्के बॉस....! क्रिकेटचा आनंद मिपावरही घ्यायचं ठरलंच आहे.
काय मग आहात ना तयार ?
आहात ना आमच्यासोबत ?
आरं हैना भो आम्ही तुमच्या सोबत.
डॉन आजच्या दै.लोकमत मधे आलेल्या या ललनेचा केशसंभार लैच आवडला राव आपल्याला. :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
नवीन विभाग....क्रिकेट
वा.. सुरुवात झाली तर या क्षणी
श्रीसंथ ला घेतलाय खरा तो संथ
धन्यवाद!
कमॉण डॅणि कमॉण
९ डेज अहो मि. टारझण सराव
ह्यॅ: ... बोलायचं काम न्हायी!
असं करु नका, बोला जरुर बोला
बेश्ट
क्या बात है !
उ त्त म!! सक्रीय सहभाग असेलच!
ह्हाऽऽण्ण तिच्यायला.....
प्रवीण कुमार किंवा श्रीशांत
वावा
वोक्के बॉस....! क्रिकेटचा