आठवांचे फुलपाखरु:

- गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही,
खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते.
असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे.
text format:
मी मी मी मन
असाच तु तु हे होउन
तळ्याकाठी झे झे फुलपाखरु
सांजसमयी बसता च च शोध तुझाच आई
आभाळ हे दाटुन येती श गी नभी थकलेला चाँद
सोनेरी किरणे हळुवार ब्द त केविलवाना हा प्रवास
आठवांचे तोरण बांधती आई तुझ्या आठवांची वाट
उसवुनी श्वासधागे अंतरी आ तुटलेले मायेचे हे धागे
दूरवर निजती सूर्यपक्षी ठ मनपक्षी माखले सारे
स्वप्नफुलांची ओली रात्र व छतावरी सुन्न पहारा
अशृंत कोरडी वाहते तो चंद्राची ढगात हुल
जीवन देव्हारा रिक्त अंगणी पाणावल्या
स्मरणात असते स्मरणात ओल्या
फक्त तुच ठिपक्यांच्या
आई ओळी
Ganesha 3 feb 2011
वाचने
8387
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम झकास...
एकदम झकास...
लहे रहो!
छान किती दिसते फुलपाखरु!आधी झेंडा मग फुलपाखरु लगे रहो ,लगे रहो ! अर्थही छान्च आहे.
अर्थही छान्च आहे. तुम्हाला
In reply to लहे रहो! by कच्ची कैरी
तुम्हाला समजला ? =))
अवांतर : चित्तर छाण आहे :)
त्यानी सांगायला सुरु केल्यावर
In reply to अर्थही छान्च आहे. तुम्हाला by टारझन
त्यानी सांगायला सुरु केल्यावर ऐकायची तयारी आहे का?
कविता छान आनि रचना पन
कविता छान आनि रचना पन सहमत
In reply to त्यानी सांगायला सुरु केल्यावर by मुलूखावेगळी
सहमत .. कविता आणि रचना खुपंच सुंदर आहेत ;) त्या दोघी काकु नाहीत
छान झालं आहे, गणेशा. हर्षद.
छान झालं आहे, गणेशा.
हर्षद.
" अशृंत " - शक्य असेल तर "
" अशृंत " - शक्य असेल तर " अश्रुंत " असा बदल कर.
छान
सुंदर चित्रमय कविता.
फुलपाखरु :)
वर गणेशायांनी टेक्स्ट मध्ये दिलेली कविता मला वेडी वाकडी दिसतेय.. कदाचीत ब्राउझरचा घोळ असावा..
खाली टंकलेली तीच कविता मला व्यवस्थीत दिसतेय.
_मी___________________मी___________मी__________________मन
__असाच________________तु__________तु__________________होउन
___तळ्याकाठी_____________झे_______झे______________फुलपाखरु
____सांजसमयी बसता_______च______च________शोध तुझाच आई
_____आभाळ हे दाटुन येती_____श____गी______नभी थकलेला चाँद
______सोनेरी किरणे हळुवार______ब्द_त_____केविलवाना हा प्रवास
_______आठवांचे तोरण बांधती____आई____तुझ्या आठवांची वाट
_________उसवुनी श्वासधागे अंतरी__आ__तुटलेले मायेचे हे धागे
________दूरवर निजती सूर्यपक्षी____ठ____मनपक्षी माखले सारे
______स्वप्नफुलांची ओली रात्र_____व______छतावरी सुन्न पाहरा
_____अशृंत कोरडी वाहते_________तो_________चंद्राची ढगात हुल
___जीवन देव्हारा रिक्त________________________अंगणी पाणावल्या
__स्मरणात असते_____________________________स्मरणांची ओल्या
_फक्त तुच_________________________________________ठिपक्यांच्या
आई__________________________________________________ओळी
गणपा भाऊ मनापासुन
In reply to फुलपाखरु :) by गणपा
गणपा भाऊ मनापासुन धन्यवाद.
वरील प्रतिक्रिया मराठीत दिसते आहे, परंतु स्पेस तरीही हलतो आहे .. बहुतेक एक्स्प्लोरर चा प्रॉब्लेम आहे.
असो तुम्ही केलेल्या मदतीमुळे छान वाटले ... कविता लिहायला बोर होत होते .. आता कविता बनवत आहे त्यामुळॅ जरा जास्त छान वाटते आहे
वा मस्त फुलपाखरु अमोल
वा मस्त फुलपाखरु
अमोल
सुंदर कविता
" छान्क किती दिसते फुलपाखरु ..
गोड मनी हसते फुलपाखरु .."
अप्रतिम कविता.. अन फुलपाखरु पण
कविता व फुलपाखरु दोन्ही
कविता व फुलपाखरु दोन्ही आवडले.
खरंच लय भारी. गणेशा, यु आर
खरंच लय भारी.
गणेशा, यु आर ग्रेट !
आपल्या मागील प्रोत्साहनपर
In reply to खरंच लय भारी. गणेशा, यु आर by नरेशकुमार
आपल्या मागील प्रोत्साहनपर रिप्लायामुळेच आनखिन अश्या कविता लिहाव्यात/बनवाव्यात असे वाटले .
धन्यवाद .. तुमच्याच मुळे उलट आनखिन कविता बनवत आहे.
एकदम
एकदम झकास........................
मस्त रे!
जपानी हायकूंमधे चित्र हा कवितेचा भाग असतो, तू तसाच काहीसा प्रकार मस्त हाताळतो आहेस. एकदम नावीन्यपूर्ण रचना!
धन्यवाद हायकू मला माहित आहेत,
In reply to मस्त रे! by पैसा
धन्यवाद
हायकू मला माहित आहेत, पण त्यात चित्र हा कवितेचा भाग असतो हे माहित नव्हते.
अजुन ही माहिती असल्यास सांगावी. आवडेल.
जमल हो गनेशा मस्त !
जमल हो गनेशा मस्त !
मस्तच
दृश्यकविता मस्तच.
चित्र कविता छान आहे.
चित्र कविता छान आहे.
छान...खुपच आवडली संकल्पना आणि
छान...खुपच आवडली
संकल्पना आणि कविताही
अप्रतिम!!!! खूपच सुंदर.
अप्रतिम!!!! खूपच सुंदर.