साहित्यः
मैदा - १२० ग्रॅम
बटर - १०० ग्रॅम
साखर - ९० ग्रॅम
अंडे - १/२ (पांढरे+बलक)
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
बेकिंग पावडर - १/४ टि स्पुन
डेसिगेटेड कोकोनट - ५० ग्रॅम
कृति :
१. रुम temperature ला आलेले बटर व साखर एकत्र फेटुन घ्यावे.
२. १/२ अंडे व्हॅनिला इसेन्स टाकुन फेटावे.
३. हे अंडे बटर व साखर मधे टाकुन मिक्स करावे.
४. मैदा व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे.
५. मैदा बटर मधे टाकुन त्याचा rubber spatula वापरुन गोळा करुन घ्यावा.
६. हा गोळा १५-२० मिनिटे फ्रिज मधे ठेवावा.
७. १५-२० मिनिटांनी गोळा बाहेर काढुन त्याचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत.
८. प्रत्येक गोळा गार पाण्यामधे बुडवुन डेसिगेटेड कोकोनट मधे घोळवुन बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे ठेवावा. प्रत्येक गोळ्यामधे १ इंचाचे अंतर ठेवावे, कारण ते बेक होत असताना मोठे होतात.
९. ओवन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा.
१०. ओवन preheat झाल्यावर बेकिंग ट्रे आत मधे ठेवुन कुकीज १५-२० मिनिटे किंवा सोनेरी रंग येइस पर्यंत बेक कराव्यात.
११. बेक झाल्यावर थोडा वेळ गार होउन द्याव्यात.
१२. चहा किंवा कॉफी सोबत serve कराव्यात.
वाचने
6641
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास! शेवटचा फोटू छान आलाय.
कॅप्टन धोनी ! मी प्रतिसाद देत
In reply to झकास! शेवटचा फोटू छान आलाय. by रेवती
धन्यवाद!
In reply to कॅप्टन धोनी ! मी प्रतिसाद देत by वडिल
निशांतसर फोटो भारी!
हाहाहा!! सहज राव... खूप
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
ध्न्यवाद!
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
धन्यवाद!
In reply to निशांतसर फोटो भारी! by सहज
खूपच सुंदर
म्रुणालिनी, खुप मस्त फोतो अनि
@ मुलूखावेगळी तुम्ही
In reply to म्रुणालिनी, खुप मस्त फोतो अनि by मुलूखावेगळी
म्हणजे महाग आणि डायट मधे न
In reply to @ मुलूखावेगळी तुम्ही by Mrunalini
हो. पण मग कधीतरी एकदा try
In reply to म्हणजे महाग आणि डायट मधे न by मुलूखावेगळी
नक्किच अच्छा मग बदाम द्या बरे
In reply to हो. पण मग कधीतरी एकदा try by Mrunalini
हो, चालेल ना. slovakia मधे
In reply to नक्किच अच्छा मग बदाम द्या बरे by मुलूखावेगळी
धन्यवाद म्रुणालिनी
In reply to हो, चालेल ना. slovakia मधे by Mrunalini
वा मस्त
छान..
छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव,
In reply to छान.. by स्वाती दिनेश
+१
In reply to छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, by गणपा
खुप छान दिसत आहेत कुकीज. पण १
माझाही हाच प्रश्न
माझाही हाच प्रश्न
ह्यात अंड न वापरता बाकीचे
सगळ्यांचे आभार. हो,
In reply to ह्यात अंड न वापरता बाकीचे by निवेदिता-ताई
(विषय दिलेला नाही)
मस्तंच दिसताहेत कुकीज
>>>>अंडी न घालता कशा
मस्त! मस्त! मस्त!
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे
microwave मधे confectionary
In reply to माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे by ज्योति प्रकाश