साहित्यः
ब्रोकोली - १ गड्डा
Extra Virgin Olive Oil - ४-५ चमचे
पाणी - ३-४ कप
काळी मिरी पावडर - १ चमचा
मिठ चवीनुसार
चीज किंवा बटर सजवण्यासाठी
कृती:
१. पातेल्यामधे पाणी उकळुन घ्यावे. त्यात थोडे मिठ व ब्रोकोलीचे तुकडे करुन ५ मिनटे शिजवावे.
२. मिक्सरचे ज्युस करायचे भांडे घेउन त्यात शिजवलेली ब्रोकोली, पातेल्यातील पाणी, मिठ, काळी मिरी पावडर व ऑलिव्ह ऑइल टाकुन गरम असतानाच एकदम बारीक सुपच्या consistency प्रमाणे वाटुन घ्यावे.
३. सुप serve करायच्या बाउल मधे कढावे.
४. वरुन १ चमचा ऑलिव्ह ऑइल व चीज किंवा बटर टाकुन गरम serve करावे.


वाचन संख्या
6063
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मृणालीनी ताई. उद्दापासुन मी
नाही नाही हो, अस नका करु.
In reply to मृणालीनी ताई. उद्दापासुन मी by वडिल
मृणालीनी ताइ, मी तुम्हाला
In reply to नाही नाही हो, अस नका करु. by Mrunalini
ऐ बाप्पै, जरा गप्पै.
In reply to मृणालीनी ताइ, मी तुम्हाला by वडिल
गरीबाची चेष्टा नगा करु
In reply to ऐ बाप्पै, जरा गप्पै. by प्यारे१
वडिल हे मिपा चे कृष्णम्माचारी
In reply to मृणालीनी ताइ, मी तुम्हाला by वडिल
मस्त ग मृणाल
हो, माझे पण. एकदम सोपे आणि
In reply to मस्त ग मृणाल by शुचि
आवडिचे सूप पण तरी एका वेळी
In reply to मस्त ग मृणाल by शुचि
अगदी उंटासारखं नाही पीता येत
In reply to आवडिचे सूप पण तरी एका वेळी by वडिल
कॅलरीज च काय ? जाडपणा वाढेल
In reply to अगदी उंटासारखं नाही पीता येत by शुचि
हे बाकी खरं कोणतीही गोष्ट
In reply to कॅलरीज च काय ? जाडपणा वाढेल by वडिल
नाही, जास्त पिता येत नाही. पण
In reply to आवडिचे सूप पण तरी एका वेळी by वडिल
भारतात ब्रॉकली ची शेती सुरु
In reply to नाही, जास्त पिता येत नाही. पण by Mrunalini
मी केली होती .
In reply to भारतात ब्रॉकली ची शेती सुरु by वडिल
पुढल्या वेळी कळवा
In reply to मी केली होती . by रामदास
हिरवा फ्लावर म्हणून कुणी
In reply to मी केली होती . by रामदास
ब्रोकोली मुल आवडीने खात नाहित
मस्त
छान वाटतेय सूप. ब्रॉकॉलीची चव
सगळ्यांचे धन्यवाद.
पाकृ आवड्याच पण फोटू जास्ती
धन्यवाद. हा हा हा facebook =
In reply to पाकृ आवड्याच पण फोटू जास्ती by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to पाकृ आवड्याच पण फोटू जास्ती by परिकथेतील राजकुमार
हो, बरेच जणांना ही भाजी आवडत
In reply to +१ by गणपा
सुरेख रंग आलाय! मला खरे तर
चला......डाएट पाकृ आली. छान.
मला ब्रोकोली नुसती सुद्धा