२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप चे काका मोहनन यांनी गुरुवारी दि. ३ फेब रोजी दिल्लीत कसाबला फाशी देण्यास विलंब होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
बातमी.
मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यादृष्टीने केंद्र वा राज्य सरकारकडून पावले उचलली जात नसल्याने ते संतप्त झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी संसदेसमोर विजय चौकात स्वतःला पेटवून घेतले. त्यात ते 95 टक्के भाजले होते.
गंभीर भाजल्यामुळे शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.
बातमी
देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो, आणि यांच्या कुटुंबियांना धैर्य प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
.
.
.
.
.
क्रमश :
वाचन संख्या
5432
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रद्धांजली
व्यर्थ बलीदान !!
संताप झाला ही घटना वाचून
नेमके काय?
पण त्याला देखिल भारतिय
In reply to नेमके काय? by वेताळ
सद्दाम हुस्सेनला
In reply to पण त्याला देखिल भारतिय by आत्मशून्य
धर्मनीरपेक्ष राहूनसुध्दा
In reply to सद्दाम हुस्सेनला by वेताळ
सरकार घटनाबाह्य निर्णय घेवुन
.
In reply to सरकार घटनाबाह्य निर्णय घेवुन by युयुत्सु
+१२३
आत्महत्येचे कारण नक्की काय आहे?
भावनाविष्कार...!!
कसाबला जर अंतीमतः फाशीच होणार
संवेदनशील सरकार...!
असहमत
In reply to संवेदनशील सरकार...! by इन्द्र्राज पवार
सरकारला हवे असेल तर ते पटापट
In reply to असहमत by हुप्प्या
दुरुस्तीबद्दल आभारी
In reply to सरकारला हवे असेल तर ते पटापट by भडकमकर मास्तर
कुठल्याही अल्पसंख्यक समाजाने कसाबचे समर्थन कधिच केले नाही
In reply to असहमत by हुप्प्या
माफ करा पण..
In reply to कुठल्याही अल्पसंख्यक समाजाने कसाबचे समर्थन कधिच केले नाही by वाहीदा
तुमचे सर्व पोस्ट वाचूनच उत्तर दिले आहे
In reply to माफ करा पण.. by हुप्प्या
प्रोसेस....!!
In reply to असहमत by हुप्प्या
अंधविश्वास?
In reply to प्रोसेस....!! by इन्द्र्राज पवार
रातोरात?
निधडेपणा
In reply to रातोरात? by सुनील
हो बरोबर
In reply to रातोरात? by सुनील
अजून थांबा.
लेख व चर्चा गंभीर स्वरुपाची
कसाबची बिर्याणी
दयेच्या अर्जावरील निर्णय महिन्याभरात होईल अशी घटनादुरुस्ती हवी
दहशतवाद विरोधी सेल ..
दयेच्या अर्जावर निकाल देण्यात राष्ट्रपतींना काय अडचण?
In reply to दहशतवाद विरोधी सेल .. by बद्दु