✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

अ
अवलिया यांनी
Sat, 02/05/2011 - 11:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6870 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

बिन शेंडीचा नारळ?????

नन्दादीप
Sat, 02/05/2011 - 11:56 नवीन
बिन शेंडीचा नारळ?????
  • Log in or register to post comments

बिन शेंडीचा नारळ?????

पिवळा डांबिस
Sun, 02/06/2011 - 12:17 नवीन
कोण? नंदन की नाना? मिपाक काळजी...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

बाब्बौ

नंदन
Sat, 02/05/2011 - 11:56 नवीन
शाल आणि श्रीफळाबद्दल धन्यवाद हो, नाना. (चला आता पुण्याचं सार्वजनिक नागरिकत्व मिळालं असं मानायला हरकत नाही :)). बाकी पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे ;)
  • Log in or register to post comments

नंदन, खराच रे. लिही बघाया

यशोधरा
Sat, 02/05/2011 - 11:59 नवीन
नंदन, खराच रे. लिही बघाया कायतरी सुरेखसा.
  • Log in or register to post comments

लिही बघाया कायतरी

Nile
Sun, 02/06/2011 - 12:41 नवीन
लिही बघाया कायतरी सुरेखसा.
सहमत आहे, थोडावेळ इतर सर्वरवर लोड आला तरी चालेल.
भले भले ह्याला घाबरतात हे नक्की !
भला भला नसलो तरी आपण तर जाम घाबरतो ब्वॉ नंदनला. प्रत्येकवेळी प्रतिसाद देताना हा पुढे भविष्यात आपल्या प्रतिसादाने आपल्यालाच लोळवणार नाही ना अशी भीती तर सश्या सारखी आमच्या पाठी सतत असते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाह छान प्रकल्प हाती घेतलायस

गणपा
Sat, 02/05/2011 - 12:08 नवीन
वाह छान प्रकल्प हाती घेतलायस रे अवलिया. पुढल्या भागची वाट पहातोय. नंदनशेटना विनंती, पुन:श्च लिहिते व्हा. :)
  • Log in or register to post comments

नाना, अतिशय धन्यवाद, सध्या

५० फक्त
Sat, 02/05/2011 - 12:16 नवीन
नाना, अतिशय धन्यवाद, सध्या धोनी पण सचिनला असेच त्याच्या शारजाच्या मॅचच्या क्लिप दाखवत असेल. या यादीत असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या चांगल्या लेखकांना पुन्हा सक्रिय होण्याचे नम्र आवाहन, सर्व नव्या मिपाकरांतर्फे. कुणाची तरी कॉपि करावी स्टाईल ते वाचुन कुणितरी देईल स्माईल पण इथे बघतो तर हाय रे दैवा नेहमीच कोणितरी चोटिल . अशी गत झाली आहे. हर्षद.
  • Log in or register to post comments

असेच म्हणते...

sneharani
Sat, 02/05/2011 - 12:16 नवीन
छान प्रकल्प! येऊ देत पुढचे भाग! @नंदन : लिहते व्हा!
  • Log in or register to post comments

दोन दोन कीबोर्ड दिले

नरेशकुमार
Sat, 02/05/2011 - 12:27 नवीन
दोन दोन कीबोर्ड दिले आहेत, उपयोग व्हावा.
  • Log in or register to post comments

अगदी..

स्वाती दिनेश
Sat, 02/05/2011 - 12:35 नवीन
नंदन, पुण्याचं नागरिकत्व मिळालय, आता लिवायला लागा.. कसें? अवलिया ह्या धाग्यातून किती जणांना चिमटे काढणार आहेत.. आणि ते मनावर घेऊन लिहिती झाली मंडळी तर मजा येईल.. त्यामुळे आता पुढचा सत्कार कोणाचा ? याची उत्सुकता आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर

आजानुकर्ण
Sat, 02/05/2011 - 13:07 नवीन
आत्मचरित्र असल्याचे वाटले होते. पण अंमळ अपेक्षाभंग झाला.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

सन्जोप राव
Sun, 02/06/2011 - 06:29 नवीन
हेच म्हणतो. असेच. इतके चांगले शीर्षक वाया घालवल्यासारखे वाटते. डिस्क्लेमरः 'हम्म. हे अपेक्षितच होते, तर्कटपणा इथेतरी नको, ते कोण राव का साहेब वगैरे...' अशा बद्धकोष्ठी प्रतिसादांना कुठेतरी मारण्याचे स्वातंत्र्य घेतलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

साडेतीन

तिमा
Sun, 02/06/2011 - 10:49 नवीन
पेशवाईत साडेतीन शहाणे होते. मिपावर माझ्या मते संजोप राव , क्लिंटन, नितीन थत्ते हे तीन नक्कीच. अर्धा कोण ते ठरवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

कर्तव्य

श्रावण मोडक
Sat, 02/05/2011 - 13:36 नवीन
नाना 'कर्तव्य' करू लागला म्हणायचं... :) छान. छान. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

नाना पुलेशु मस्त झाला हा भाग

प्रीत-मोहर
Sat, 02/05/2011 - 13:42 नवीन
नाना पुलेशु मस्त झाला हा भाग नन्दन्सेठ लिवा की कायबाय झ्याक :)
  • Log in or register to post comments

प्रकल्प छानंच . पुढील

प्राजक्ता पवार
Sat, 02/05/2011 - 13:50 नवीन
प्रकल्प छानंच . पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...
  • Log in or register to post comments

सुर्याची संक्रांत नुकतीच येऊन

अरुण मनोहर
Sat, 02/05/2011 - 13:57 नवीन
सुर्याची संक्रांत नुकतीच येऊन गेली. आता मिपावर नाना संक्रांती येणार! आठवड्याला एक ह्या वेगाने. मिपाचा टीआरपी वाढणार. मस्तच.
  • Log in or register to post comments

चला त्या निमित्तानं या

यकु
Sat, 02/05/2011 - 13:59 नवीन
चला त्या निमित्तानं या मिपाकरांची जाहीर ओळख तरी होईल. पुढील भाग वाचण्यास उत्सुक!
  • Log in or register to post comments

नाना छान लेखन रे. उगाच

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/05/2011 - 14:10 नवीन
नाना छान लेखन रे. उगाच वाकड्यात शिरणार्‍या खाजाळु प्रतिक्रीयांकडे दुर्लक्ष करुन लिहित रहा. तू मिपाचा कालिदास आहेस. *ज्ञानेश्वर आमचा कोदा आहे म्हणे.*
  • Log in or register to post comments

आणि ज्ञानेश्वर सध्या समाधित आहेत म्हणे

विनायक पाचलग
Sat, 02/05/2011 - 16:53 नवीन
एनीवे , सध्या मी फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही हे बरे आहे ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्यवाद कोदेश्वर

टारझन
Sun, 02/06/2011 - 11:26 नवीन
नाही तर ह्याच षिर्षकाचा लेख आम्हाला लिहायला घ्यायला लागला असता. अवांतर : नाना , लिहीते व्हा !! नंदन लिहीते व्हा !! - (तिडिक जाणार्‍या मिपाकरांच्या कासोट्याला हात घालणारा मिपाकर ) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

वा वा वा! हे लै भारी! नंदन या

ऋषिकेश
Sat, 02/05/2011 - 15:01 नवीन
वा वा वा! हे लै भारी! नंदन या निमित्ताने पुन्हा लिहिता झाला की मालिका वसूल!!
  • Log in or register to post comments

खरे आहे

सुनील
Sat, 02/05/2011 - 16:28 नवीन
अत्यंत दर्जेदार माल विकणार्‍या नंदन शेठ यांचे दुकान अत्यंत कमी वेळ उघडे असते :( त्यांनी दुकान जरा जास्त वेळ उघडे ठेवावे, ही विनंती!
  • Log in or register to post comments

ह्याला मि पा वरचा नवा रिअलिटी शो म्हणायचे का ?

jaydip.kulkarni
Sat, 02/05/2011 - 20:25 नवीन
ह्याला मि पा वरचा नवा रिअलिटी शो म्हणायचे का ? दर आठवड्याला नवीन बकरा ...........
  • Log in or register to post comments

नाना...धन्यवाद.... तुमच्या

डावखुरा
Sat, 02/05/2011 - 20:45 नवीन
नाना...धन्यवाद.... तुमच्या ह्या प्रयत्नाणे जुने मिपाकर लिहिते होवोत.... नाही झाले तरी त्यांचे उत्तम लिखाण तरी समोर येईल.... पुन्हा एकदा धन्यु... पुढील भाग्यवानाच्या प्रतिक्षेत......
  • Log in or register to post comments

नाना धन्यवाद!

पैसा
Sat, 02/05/2011 - 21:28 नवीन
या थीममुळे (सध्या न लिहिणार्‍या) काही चांगल्या लेखकांचं पूर्वीचं उत्तम लिखाण (शोधायचे कष्ट न करता ) एका जागी वाचायला मिळेल. आणखी एक फायदा म्हणजे, पुढचा नंबर आपला नसावा या भीतीने निदान काही लोक तरी कीबोर्डावरची धूळ झटकतील!
  • Log in or register to post comments

श्रीफळ दिले, शाल दिली, नानानी तुला!

मेघवेडा
Sun, 02/06/2011 - 03:51 नवीन
गुंतलास कोठे नंदनंदना तू? आधीसारखं रे केव्हा ल्हिशील तू? हारतुरे केले सारे, आता तरी लिहा!!
  • Log in or register to post comments

क्या बात है!!! ही सगळी मंडळी

प्राजु
Sun, 02/06/2011 - 04:34 नवीन
क्या बात है!!! ही सगळी मंडळी लिहिती व्हावीत हीच अपेक्षा. :)
  • Log in or register to post comments

हा हा !!! प्रकल्पाचा (लेखाचा)

बबलु
Sun, 02/06/2011 - 05:16 नवीन
हा हा !!! प्रकल्पाचा (लेखाचा) फॉरमॅट आवडला, नाना :) नुसतंच लिहिते व्हा सांगण्याऐवजी ही स्टाईल लै भारी. बाकी नंदनभौ... खरंच लिही रे काहीतरी मस्त. पुढच्यावेळी बे-एरियात येशील तेव्हा बक्षिस म्हणून माझ्याकडची रशियन व्होडका ओपन करीन. :) :) :) (मागच्यावेळी जॉनी वॉकर होती ;) ) कय बोल्तो ??? :)
  • Log in or register to post comments

वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो

राजेश घासकडवी
Sun, 02/06/2011 - 11:37 नवीन
वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो रे नंदनलाला, थकलो रे नंदनलाला... 'कोटीकेसरी' अन् 'लिंकाळ्या', लोक जाणती तुजला 'अंमळ हळवा' शब्दप्रयोग हा, तू मीपाला दिधला तुझ्या हातचे लेखन वाचुन काळ केवढा गेला.... थकलो रे नंदनलाला...
  • Log in or register to post comments

अनपेक्षित सुखद अपेक्षाभंग

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/06/2011 - 11:22 नवीन
लेख पाहून अनपेक्षित पण सुखद अपेक्षाभंग झाला. कोटीकेसरी*, लिंकन आणि 'ऐटीतल्या हळव्या' नंदनने ही टीका मनावर घ्यावी आणि काहीतरी (कैच्याकै) कोट्या सोडून काही सकस लिखाण करावे ही विनंती. धागाप्रवर्तक, कृपया पुढचे भाग पटापट टाकणे. *गुर्जींनी आपल्या कवितेत योग्य बदल करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा