भला भला नसलो तरी आपण तर जाम घाबरतो ब्वॉ नंदनला. प्रत्येकवेळी प्रतिसाद देताना हा पुढे भविष्यात आपल्या प्रतिसादाने आपल्यालाच लोळवणार नाही ना अशी भीती तर सश्या सारखी आमच्या पाठी सतत असते. ;-)
नाना, अतिशय धन्यवाद, सध्या धोनी पण सचिनला असेच त्याच्या शारजाच्या मॅचच्या क्लिप दाखवत असेल.
या यादीत असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या चांगल्या लेखकांना पुन्हा सक्रिय होण्याचे नम्र आवाहन, सर्व नव्या मिपाकरांतर्फे.
कुणाची तरी कॉपि करावी स्टाईल
ते वाचुन कुणितरी देईल स्माईल
पण इथे बघतो तर हाय रे दैवा
नेहमीच कोणितरी चोटिल .
अशी गत झाली आहे.
हर्षद.
नंदन, पुण्याचं नागरिकत्व मिळालय, आता लिवायला लागा.. कसें?
अवलिया ह्या धाग्यातून किती जणांना चिमटे काढणार आहेत.. आणि ते मनावर घेऊन लिहिती झाली मंडळी तर मजा येईल.. त्यामुळे आता पुढचा सत्कार कोणाचा ? याची उत्सुकता आहे.
स्वाती
हेच म्हणतो.
असेच.
इतके चांगले शीर्षक वाया घालवल्यासारखे वाटते.
डिस्क्लेमरः 'हम्म. हे अपेक्षितच होते, तर्कटपणा इथेतरी नको, ते कोण राव का साहेब वगैरे...' अशा बद्धकोष्ठी प्रतिसादांना कुठेतरी मारण्याचे स्वातंत्र्य घेतलेले आहे.
नाही तर ह्याच षिर्षकाचा लेख आम्हाला लिहायला घ्यायला लागला असता.
अवांतर : नाना , लिहीते व्हा !! नंदन लिहीते व्हा !!
- (तिडिक जाणार्या मिपाकरांच्या कासोट्याला हात घालणारा मिपाकर ) टारझन
नाना...धन्यवाद....
तुमच्या ह्या प्रयत्नाणे जुने मिपाकर लिहिते होवोत....
नाही झाले तरी त्यांचे उत्तम लिखाण तरी समोर येईल....
पुन्हा एकदा धन्यु...
पुढील भाग्यवानाच्या प्रतिक्षेत......
या थीममुळे (सध्या न लिहिणार्या) काही चांगल्या लेखकांचं पूर्वीचं उत्तम लिखाण (शोधायचे कष्ट न करता ) एका जागी वाचायला मिळेल. आणखी एक फायदा म्हणजे, पुढचा नंबर आपला नसावा या भीतीने निदान काही लोक तरी कीबोर्डावरची धूळ झटकतील!
वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो रे नंदनलाला,
थकलो रे नंदनलाला...
'कोटीकेसरी' अन् 'लिंकाळ्या', लोक जाणती तुजला
'अंमळ हळवा' शब्दप्रयोग हा, तू मीपाला दिधला
तुझ्या हातचे लेखन वाचुन काळ केवढा गेला....
थकलो रे नंदनलाला...
लेख पाहून अनपेक्षित पण सुखद अपेक्षाभंग झाला. कोटीकेसरी*, लिंकन आणि 'ऐटीतल्या हळव्या' नंदनने ही टीका मनावर घ्यावी आणि काहीतरी (कैच्याकै) कोट्या सोडून काही सकस लिखाण करावे ही विनंती.
धागाप्रवर्तक, कृपया पुढचे भाग पटापट टाकणे.
*गुर्जींनी आपल्या कवितेत योग्य बदल करावा ही विनंती.
प्रतिक्रिया
बिन शेंडीचा नारळ?????
बिन शेंडीचा नारळ?????
बाब्बौ
नंदन, खराच रे. लिही बघाया
लिही बघाया कायतरी
वाह छान प्रकल्प हाती घेतलायस
नाना, अतिशय धन्यवाद, सध्या
असेच म्हणते...
दोन दोन कीबोर्ड दिले
अगदी..
डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर
सहमत आहे.
साडेतीन
कर्तव्य
नाना पुलेशु मस्त झाला हा भाग
प्रकल्प छानंच . पुढील
सुर्याची संक्रांत नुकतीच येऊन
चला त्या निमित्तानं या
नाना छान लेखन रे. उगाच
आणि ज्ञानेश्वर सध्या समाधित आहेत म्हणे
धन्यवाद कोदेश्वर
वा वा वा! हे लै भारी! नंदन या
खरे आहे
ह्याला मि पा वरचा नवा रिअलिटी शो म्हणायचे का ?
नाना...धन्यवाद.... तुमच्या
नाना धन्यवाद!
श्रीफळ दिले, शाल दिली, नानानी तुला!
क्या बात है!!! ही सगळी मंडळी
हा हा !!! प्रकल्पाचा (लेखाचा)
वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो
अनपेक्षित सुखद अपेक्षाभंग