या वर्षी कोल्टस बाहेर पडल्याने मला टीम नाहिये. नवरा ग्रीन बे च्या बाजुने तर लेक स्टिलर्सच्या. पण असे असले तरी सुपरबॉलच्या निमित्ताने चरणे हे हवेच. तेव्हा खादाडीसाठी पेश करतेय हालपिनो पॉपर्स
साहित्य
१२ हालपिनो मिरच्या
४ औस लो फॅट क्रिम चिझ मऊ करुन
१/२ कप शार्प चेडर चिझ
१/२ चमचा पाप्रिका किंवा १/४ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पावडर
आवडत असल्यास एक लसुण पाकळी बारीक किसून
१/४ कप ब्रेड क्रंब्ज
कृती
एका बोलमधे दोन्ही प्रकारचे चिज, पाप्रिका, जिरे पावडर आणि लसुण एकत्र करुन घोटून एकजीव करा. मिरच्या स्वच्छ धुवुन कोरड्या करा. डेठ काढून मधोमध उभ्या चिरुन त्यातील बीया काढून टाका.
आता त्यात चिजचे मिश्रण भरुन घ्या.
एका बेकिंग ट्रेला फॉईल लाऊन त्याला तेल लावून घ्या. भरलेल्या मिरच्याचा वरचा भाग ब्रेड क्रंब्जमधे घोळवून मिरच्या ट्रे मधे ठेवा.
३०० फॅ. ला ओवन गरम करुन त्यात या मिरच्या ३० मिनिटे बेक करा.

वाचने
4922
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त पाकृ !
अगदी अगदी
In reply to मस्त पाकृ ! by बबलु
हालपिनो पॉपर्स बॅटर मधे
In reply to अगदी अगदी by बेसनलाडू
अरे लाडवा.. ते देशी स्टाइलचे
In reply to अगदी अगदी by बेसनलाडू
फार खाता येत नसतील ना पण?
शुचीताइ बघ्.. हि अशी हवी
In reply to फार खाता येत नसतील ना पण? by शुचि
देसी भाकरी,खर्डा, वांग्याच
In reply to शुचीताइ बघ्.. हि अशी हवी by वडिल
करत बसा नुसते आइइइइइइइइइइइ
In reply to देसी भाकरी,खर्डा, वांग्याच by शुचि
धन्यवाद!
In reply to फार खाता येत नसतील ना पण? by शुचि
हे असे काहि मेनु वर असेल तर
In reply to फार खाता येत नसतील ना पण? by शुचि
कूल
छान पाकृ, आणि फोटोसुद्धा.
मस्त..
आमच्याकडे मिळत नाही ह्या
लय भारी गं स्वातीताई!
धन्यवाद!
पाकृ व फोटो दोन्ही मस्तं .
ग्रेट ! आवडली पाकृ. आधी फोटो
स्वाती ग...
छान