डायरीतले एक पान
स्थळः पान्ढरे सदन
तारीखः केव्हातरी
वेळः कोणतीतरी
बघता बघता येथे येउन दोन वर्षे झाली. येथे आल्यापासून बाहेर जाताना घराला कूलूप लावण्याची सवय साफ गेली आहे. येथून परत शिकागोला गेलो की सुरुवातीला कूलूप लावण्यची सवय परत करून घ्यावी लागणार आहे.
आजचा दिवस जरा धकाधकीचा गेला. आधी ट्युनिशिया आता ईजिप्त. ह्या लोकाना एकदम पेटायला काय झाले समजत नाही. गुप्तचर खाते काय झोपले होते? उद्या एकेकाची तासायला पाहिजे. सुएझ कनॅल ईजिप्तमधूनच जातो आणि आमचे २०% तेल सुएझ कनॅल मधूनच येते. समजा आमचे मित्र सत्तेवर आले नाहीत तर बॅरलचा भाव २०० च्या वर जाईल. आधीच मन्दीमूळे आमची जनता भिकेला लागली आहे आणि त्यात जर गॅसचे भाव वाढले तर त्याना रस्त्यावर जाण्यची वेळ येईल आणि मला २०१२ सालीच परत शिकागोला जावे लागेल.
आज साशा म्हणाली की तिला वर्गामधला शिवम आवडतो. च्यामारी हे देशी लोक कोठे कोठे घुसतील ह्याचा काही नेम नाही. ति टि.व्हि.यू. काढली चिनी लोकनी, त्याल भरले सगळे गूल्टी. ईकडे आले तर आले, सगळे कायदे धाब्यावर बसवले आणि आता कारवाई करावी तर ह्यान्च्या उलट्या बोम्बा. असो, साशा आता मोठी होत आहे. तिच्या लग्नाला काहीही झाले तरी बिलू आणि हिलूला अजिबात बोलावणार नाही.
रात्र बरीच झाली आहे. खूप दिवसात मिशेलला जवळ घेतेले नाही. आज जरा जास्त जागता आले तर जन्गल मे मन्गल.
याद्या
3021
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
फंस गए ओबामा. हा हा हा हा.
:)
आपलीही वाट त्या जिमीसारखी लागेल त्याचे काय?
बराच डोक्यावरुन गेला..पण
हा हा हा .. वा दाबा वा ! खुब
(विषय दिलेला नाही)
त्याल भरले सगळे गूल्टी. ईकडे
शँपेन .. तु नक्की काका आहेस
In reply to त्याल भरले सगळे गूल्टी. ईकडे by माझीही शॅम्पेन
टारू मामा ! अरे आता
In reply to शँपेन .. तु नक्की काका आहेस by टारझन
बाकी सगळं जाऊ द्या :)
In reply to टारू मामा ! अरे आता by माझीही शॅम्पेन
लाजाळुपर्ण
In reply to बाकी सगळं जाऊ द्या :) by टारझन
आपल्या लेखात एक दुरचे काका
=)) वात्र्ट
In reply to आपल्या लेखात एक दुरचे काका by गणपा
मस्त आहे पान
टार्या...
ओबामा ला पत्र लिहिणारे इथे
सध्या एक नवीन पूस्तक लिहित
वा वा .. उत्तम. नको.. पुस्तकं
In reply to सध्या एक नवीन पूस्तक लिहित by दादा बापट
दाबा पुस्तक खपवायचं असेल तर
In reply to सध्या एक नवीन पूस्तक लिहित by दादा बापट
डायरीची आयडिया आवडली.