सुमारे बाण्णव (का ब्याऐंशी ) वर्षांचे हुस्न मुबारक सत्ता सोडत नाहीतच पण तिथली जनता विषेशतः तरूण आणि स्त्रीया यांनी मनावरच घेतले आहे की त्यांना सत्तेवरून खाली खेचायचेच आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. इन्टरनेट आणि टिव्ही चॅनेल्स या बातम्यांनी ओसंडून वहात आहेत.
अपेक्षा आहे की याविषयावरची चर्चा रोचक आणि मनिरंजक ठरेल. ( युद्धस्यः कथा रम्या: ) मिपावर खूप चांगली आणि महत्वाची माहिती नेहमीच मिळते.
एक सामान्य वाचक आणि उत्सुक मिपा सदस्य म्हणून खालील काही प्रश्न पडतात.
१) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय? एका हुकुमशहा इतकी वर्षे (तीस) अनिर्बंध सत्ता कशी काय भोगू शकतो ?
२) यामध्ये राजकारण किती आणि सामाजीक उद्रेक किती?( जनतेला लष्कराची सहानुभूती आहे असे समजले जाते.)
२) मुस्लिम ब्रदरहूड हा काय प्रकार आहे? जसे ''जगातील सर्व कामगार (पोलंड - लेक वालेसा सारखे ) एकत्र या'' असे काही?
३) जनता खरेच इतकी कावलेली आहे का, की जीवन मरणाचा प्रश्न उभा रहावा?
४) यातील धार्मिक बाबींना कितपत महत्व आहे?
५) भारत आणि विषेशत : मध्यपूर्वेत याचे काय पडसाद उमटतील?
कृपया माहीती द्या.) (. . . )
याद्या
7313
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ताच डोक्यात आले होते...
आत्ता नसावे असे वाटते. पण
In reply to आत्ताच डोक्यात आले होते... by विकास
सहमत, नव्या सरकारमध्ये अल
In reply to आत्ता नसावे असे वाटते. पण by llपुण्याचे पेशवेll
कावलेली जनता...
लोक-उठावाच्या शक्यता
एकंदरीत सहमतच....
In reply to लोक-उठावाच्या शक्यता by सुनील
- घरातल्यांवर, ऑफिसात हाताखालील व्यक्तींवर टर्रेबाजी करता येते आणि रस्त्यावर चुकून माखून एखादा पाकीटमार, दुसर्याचे पाकीट मारताना तिसर्याने पकडलेला असताना देखील जाता जाता लाथेने तुडवता येतो तो पर्यंत सर्व त्रागा एखाद्या प्रेशरकुकरच्या शिट्टी सारखा बाहेर पडू शकतो.
- शिवाय "जिवोजिवस्य जीवनम" च्या पद्धतीने जो पर्यंत वर-पासून खालपर्यंत सर्व "मेजाखालून-मेजावरती" कसेही आर्थिक लाभ उठवू शकतात आणि तरीही
- ज्यांची लोकशाहीच्या तत्वांमुळे कायदा-सुव्यवस्था पाळताना गळचेपी करता येत नाही
तो पर्यंत कुणाला असले उठाव भारतात होतील अशी भिती वाटायला नको. या उपरोधात माझ्यालेखी जरी वास्तव असले तरी चांगल्या अर्थाने विचार करायचाच झाला तर आपण "उत्क्रांतीवादी" आहोत "क्रांतीवादी" नाही. हजारो वर्षांचा हा हत्ती वरवर हालताना दिसणार नाही आणि त्याचे कधीकधी वर्तमानात तोटे दिसतातच. पण तरी देखील बदल घडत असतातच. हा काही १९४७ नंतर झालेला अचानक बदल नसून ती पिढ्यान् पिढ्यांमधे तयार झालेली मानसिकता आहे... असो.विकीवरची माहिती
विकीलीक्स
In reply to विकीवरची माहिती by बेसनलाडू
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to विकीवरची माहिती by बेसनलाडू
आर्थिक विषमता हेच कारण
फक्त अर्थिक विषमता हे कारण पटत नाही.
In reply to आर्थिक विषमता हेच कारण by अविनाश कदम
बहुतेक
आत्ताच बीबीशीने बातमी दाखवली.
In reply to बहुतेक by चिरोटा
आपल्या
.............. अ ते ज्ञ
In reply to आपल्या by तिमा
प ट ले !!
In reply to आपल्या by तिमा
वहिदा तुझा प्रतिसाद आवडला.
In reply to प ट ले !! by वाहीदा
उत्तम लेख आणि प्रतिसाद
शक्यता नाकरता येत नाही.
In reply to उत्तम लेख आणि प्रतिसाद by वडिल
वडिलांची प्रतिक्रिया चिंत्य आहे
In reply to उत्तम लेख आणि प्रतिसाद by वडिल
काहि मुद्दे पटत नाहित. भारतात
In reply to वडिलांची प्रतिक्रिया चिंत्य आहे by कापूसकोन्ड्या
माझा 'आँखों देखा हाल' आणि मित्रांकडूनची २००३ ची ऐकीव माहिती
- एकंदरीत इजिप्शियन लोक 'खाऊन-पिऊन' सुखी आहेत.
- इजिप्शियन पुरुष आणि स्त्रिया बर्यापैकी देखणे/ण्या आहेत. तसेच मिळून मिसळून वागतात.
- आलेला पगार उडवून टाकतात. पैसे शिल्लक टाकायची फारशी संवय नाहीं.
- स्त्रियांना नवरे ४ बायका करतात याचे वैषम्य नाहीं अशी कल्पना माझ्या मित्रांची झाली. कधी-कधी हा विषय मुद्दाम उकरून काढला असता "आमची लोकसंख्या वाढविण्यासाठी ती गरजच आहे" असे उत्तर त्यांना मिळाले.
- डोक्यावरील केस झाकण्यासाठी वस्त्र वापरण्याची सक्ती नाहीं. माझ्या पाहणीनुसार निम्म्या स्त्रिया असे वस्त्र डोक्यावरून घेतात व निम्म्या घेत नाहींत.
- सध्याचा असंतोष अमेरिकेच्या तथाकथित इस्लामविरोधी आणि इस्रायलधार्जिण्या धोरणाचा इतरत्र निषेध झाला आहे तसा इथेही होऊ लागला आहे असे वाटते. त्यात ट्युनीशियातील यशामुळे यांनासुद्धा उठाव केल्यास आपण यशस्वी होण्याची जरा जास्त शक्यता दिसू लागली. आता पाठोपाठ जॉर्डन व येमेन इथेही गडबड सुरू होतांना दिसते. पण या विषयावर मी फारसा बहुवाचित (well-read) नाहीं.
- आज इथे चिनी नूतन वर्षानिमित्त्य सुटी होती (National Holiday). त्या दोन मित्रांपैकी एक माझ्या कंपनीत आहे. त्याला विचारून आणखी कांहीं माहिती मिळाल्यास सांगतो.
ही साथ आता युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया, ओमान, कतार अशा जागीसुद्धा पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा कस लागणार आहे.सुधिर काळे, तुमची माहिती २००३
जो हुकम!
In reply to सुधिर काळे, तुमची माहिती २००३ by वडिल
सुधिर काळे , तुमचे अधिकांश
In reply to जो हुकम! by सुधीर काळे
वाचा आणि 'इच्चार' करा!
In reply to सुधिर काळे , तुमचे अधिकांश by वडिल
नाही हो ...
बरेचसे बरोबर. पण एक छोटी सुधारणा!
In reply to नाही हो ... by sagarparadkar
अमेरिकन कॉर्पोरेट लॉबी
In reply to बरेचसे बरोबर. पण एक छोटी सुधारणा! by सुधीर काळे
सुन्दर प्रतिसाद. समस्येच्या
In reply to अमेरिकन कॉर्पोरेट लॉबी by कापूसकोन्ड्या
@माझे लेखन
तेथील जनतेला तेथील राजसत्तेने एवढे लाडावून ठेवले आहे
In reply to @माझे लेखन by निनाद मुक्काम …
निनाद जी. मुबारक ना
In reply to @माझे लेखन by निनाद मुक्काम …
अमेरिका हा देश मित्रराष्ट्र म्हणून विश्वासू कधीच नव्हता
In reply to @माझे लेखन by निनाद मुक्काम …
आत्ताच काही सांगणे कठीण आहे
आकड्यांवरून इजिप्त एक 'देश' या नात्याने भारतापेक्षा सुस्थितीत?
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार
अहमद एझ
In reply to सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार by कापूसकोन्ड्या
भारतीय परिस्थिती
In reply to अहमद एझ by सुधीर काळे
ओके
In reply to भारतीय परिस्थिती by कापूसकोन्ड्या