राजेंचे ते जिवंत असताना त्यांचय सारखेच काढलेले आता पर्यंत एकच चित्र अवेलेबल आहे... बाकी सर्व काल्पणिक पणे काढलेली चित्रे आहेत.
लवकरच ते चित्र मिळवुन येथे देइन ..
.. बाकी सर्व चित्रे छान दिसत आहेत .
निकोलाय मनुची हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या पदरी होता. त्याने महाराजांचे वर्णन केले आहे. तो चित्रकार होता किंवा कसे ते इतिहासात नमुद झालेले नाहिय्ये.
त्याकाळात भारतात युरोपीयन चित्रशैलीचा प्रभाव अजिबात नव्हता. जी काही चित्रे असायची ती शैलीदार असायची .
त्यामुळे असे वास्तववादी चित्रण कोणी केले असेल असे वाटत नाही.
भारतीय शैलीतील महाराजांची ही चित्रे उपलब्ध आहेत
ब्रीटीश म्युझीयम मधे असलेले हे ते चित्र
आणि मुम्बैच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयम मधले हे चित्र. विजापूर दरबारातील चित्रकाराने सतराव्या शतकात काढलेले आहे
मीर मुहम्म्द ने काढलेले पॅरीस संग्रहालयतले हे चित्र
शिवाजी महाराजांचे एम व्ही धुरंधरानी काढलेले चित्र औंध ( सातारा) येथील भवानी वस्तुसंग्रहालयात असलेले हे चित्र
महाराजांचे हे कदाचित सर्वात पुरातन चित्र असेल
टीपः वरील प्रतिसादातील चित्रे ही जालावर उपलब्ध आहेत. वस्तुसंग्रहलायातील चित्र जालावर उपलब्ध आहेत. मी फक्त ती इथे डकवली आहेत. चित्र चौर्य वगैरेचा कोणताही इरादा नाही. ले अगोदरच लक्षात आणून दिले. उगाच मागाहून संपादक मंडळाला प्रतिसाद उडवावा लागू नये.
आम्हाला आवडणारं चित्र
आणखी हे पण चित्र आवडतं.
खुलासा - वरील चित्रे आंतरजालावर योग्य ते शब्द टाकले की गुगल सर्च इमेज माध्यमातुन उपलब्ध होतात. श्रेय नोंद नाही म्हणून प्रतिसाद अप्रकाशित होऊ नये म्हणून हा खुलासा.
प्रतिक्रिया
राजे शिवाजींचा लहानपणापासुन
+१
In reply to राजे शिवाजींचा लहानपणापासुन by टारझन
मनूचि चित्रकार पण होता काय?
In reply to +१ by sagarparadkar
राजेंचे ते जिवंत असताना
In reply to राजे शिवाजींचा लहानपणापासुन by टारझन
मूळगांवकर
In reply to राजे शिवाजींचा लहानपणापासुन by टारझन
निकोलाय मनुची हा मिर्झा राजे
वा! सुंदर चित्रं, ट्रायपॉड नी
In reply to निकोलाय मनुची हा मिर्झा राजे by विजुभाऊ
कुठे आहेत चित्रे, विजुभाऊ??
In reply to निकोलाय मनुची हा मिर्झा राजे by विजुभाऊ
ती चित्र फक्त पापी लोकांनाच
In reply to कुठे आहेत चित्रे, विजुभाऊ?? by प्राजु
+१
In reply to ती चित्र फक्त पापी लोकांनाच by टारझन
धन्यवाद !
आम्हाला आवडणारं चित्र आणखी
अरे वा
आम्हाला आवडणारे हे.
छत्रपती शिवाजी महाराज
मला आवडलेली महाराजांची मुद्रा