हि कथा काल्प्ननिक आहे कि खरी? पण खुप छान आहे. पुढील भाग लवकरच येऊ दे.आणि प्रतिक्रिया देण्यासाठी पुन्हा प्रवेश करवा लागतो का?त्या करीता काय करावे लागते.पासवड॑ दररोज बदलावा लागतो का?
ही एक काल्पनिक सत्यकथा आहे. :-)
म्हणजे... सत्य वाटणारी पण काल्पनिक मनोरंजक कथा आहे...
आणि हे मी पहील्या भागाच्या सुरुवातीलाच सांगितलेले आहे.
आता देतो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे..!!
>>एकदा प्रतिक्रीया देवून लॉग ऑफ केल्यास दुसर्यांदा प्रतिक्रिया देण्यासाठी पुन्हा प्रवेश करवा लागतो म्हणजेच त्या करीता आपले युझरनेम आणि पासवर्ड फक्त टाकून लॉगीन करावे लागते.
>>आणि अर्थातच पासवर्ड दररोज बदलावा लागत नाही, पण लक्षात मात्र ठेवावा लागतो.... परत परत बदलावा लागू नये म्हणून!!!
प्रतिक्रिया
मस्तच झालाय दीर्घ भाग पु ले
वेळ सत्कारणी लागला माझा...
>>मस्त झाला आहे हा भाग...
.
पुढचे तीन चार भाग एकदम एकत्रच टाकेन्....थोडे दिवस वाट बघा..
कथा खुप छान आहे
ही एक काल्पनिक सत्यकथा आहे. :-)