बघ म्हंजे झालं रे असुरा :D
तो गणप्याला बोलावतोय कारण मग त्यालाच सांगेल हे बनव अन् ते बनव, आणि हे महाशय हादडतील! तुला जमतंय का गणप्याभौ सारखं पाकनिष्पत्ती करायला? आलं का काही ध्यानात?
फ्राफु पण आपलाच असा...
फक्त ओले काजू इथे मिळत नाहीत,:( तेवढे घेऊन येवा... आणि टिन मधल्या फणसाची भाजी नको असेल तर तो ही घेऊन येवा.. ;) दोन्ही भाज्या करुन मिळतील..( सोबत इतर काही केकृच्या कलाकृती ही मिळतील..)
यशो.......... आता इथे कुठे आलेत ग ओले काजू...? आता कधी खायला मिळणार काय माहित..:(
टारुच्या भाषेत पाकृ वाचून तोंड लाळावले..:)
स्वाती
स्वाती तै.........
तिकडे येताना नाना काखेत कच्चा फणस आणि काठीला बांधलेल्या गठुड्यात ओले काजू घेउन इमानात मुन्डासे घालून बसलाय . तो फणस शेजारच्या शूमाखर ला टोचतोय हे चित्र डोळ्यापुढे आले.
( "म्हैस "कथा थोडी मॉदीफाईड करून बघा )
अगदी खरं ग रेवती...ओल्या काजूच्या उसळीच्या फोटोला इनोची बाटली पुरली नसती...
खूप मस्त लागते ही उसळ... ओले खोबरे + कोथिंबिर भरपूर हवे.. आम्ही अळूच्या भाजीत पण ओले काजू घालतो.. झक्कास लागत.
काय ग यशो, एका काजूच्या उसळीवरुन तू अजून किती पदार्थांची आठवण करवलीस...:(
स्वाती
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा केळफुलांच्या भाजीत.मी तरी नाही पाहिले काजूच्या उसळीत घातलेले.
भाजी वाढवायला घातले असतील कदाचित, वा घालतही असतील हां,मला कल्पना नाही. करु तितके प्रकार गं.
रेवतीतैशी अगदी जोरात सहमत!
असली जीवघेणी पाकृ दिल्याबद्दल यशोआत्येचा झाईर णीसेद! :-)
आणि फटू न टाकल्याबद्दल हार्दिक्क अभिनंदन!!! वाचलो आत्मिक जळजळीतून!! पोटाच्या जळजळीवर इनो घेता येऊ शकेल एक वेळ, पण आत्मिक जळजळीवर उपाय नाही! =)) =))
यशोआत्या, मी पुण्यास आलो की हा बेत नक्की कर हो! ओल्या काजूची उसळ, ही हा हा हा हा हा हा!!!
-- (हावरट) असुर
अरे तिच्या ब्लॉगची लिंक वर दिल्येय ना, तिथे बघ की!!
कमाल आहे बुवा या नव्या मिपाकरांची!!!;)
सगळं कसं रेडिमेड इथ्थेच पाहिजे!!!!;)
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!!
साधी काजूची उसळ डोळ्यापुढे येत नाही!!!!
तुझे पूर्वज रडत असतील स्वर्गात!!!!!!!
:)
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे .. काळा मिरु आहे मी :) एकदा दाताखाली आला की समजतं मी कोण ते .. खि खि खि ...
काजु च्या उसळीच्या चर्चे चा मान फक्त विजु आणि प्राजु ह्या मुला-मुली ला आहे .. कारण फक्त हे दोघेच वृत्तात बसतात. बाकी सगळे वालाच्या आणि शेवग्याच्या शेंगा ..
-(ओढुन ताणुन वृत्तात बसलेला) टार्जु
आणि म्हणे आम्ही देवगडकर!!!!
डाम्बीसकाका त्या देवगड वाल्याना फार डिवचू नका
चिडलेबिडले तर एकदम रागावून
"हापूसच्या ओल्या कोयीचा कुर्मा" असली पाककृती हाणायचे टकुर्यात
प्रतिक्रिया
काजु? बरं परवडतं येवढ्या
तुम्ही हाच मसाला वाटाण्याच्या
In reply to काजु? बरं परवडतं येवढ्या by अवलिया
वा! अस्सल कोकणी पाकृ! @
वा! अस्सल कोकणी पाकृ! अस्स्च
In reply to वा! अस्सल कोकणी पाकृ! @ by विंजिनेर
अरेरे. "येवा विंग्लंड आपलाच
In reply to वा! अस्सल कोकणी पाकृ! अस्स्च by गणपा
आम्ही आहोत इंग्लंडात, आम्हाला
In reply to अरेरे. "येवा विंग्लंड आपलाच by मेघवेडा
बघ म्हंजे झालं रे असुरा तो
In reply to आम्ही आहोत इंग्लंडात, आम्हाला by असुर
अरेरे, येवा, पुणेही आपलाच
In reply to वा! अस्सल कोकणी पाकृ! अस्स्च by गणपा
येवा येवा...
In reply to अरेरे, येवा, पुणेही आपलाच by यशोधरा
मीही खूप ऐकलं आहे ह्या
In reply to येवा येवा... by स्वाती दिनेश
कधीही ये सखी, स्वागतच आहे.
In reply to मीही खूप ऐकलं आहे ह्या by सखी
स्वाती तै......... तिकडे
In reply to येवा येवा... by स्वाती दिनेश
मार्च एप्रिलच्या दरम्यान
In reply to वा! अस्सल कोकणी पाकृ! अस्स्च by गणपा
हीच हवी होती
अरे वा!! ऐकून होते या
रेवती, तिकडे ब्लॉगावर फोटो
In reply to अरे वा!! ऐकून होते या by रेवती
बरे झाले फोटू चढवले नाहीस
In reply to रेवती, तिकडे ब्लॉगावर फोटो by यशोधरा
अगदी ..
In reply to बरे झाले फोटू चढवले नाहीस by रेवती
स्वातीताई, हो.
In reply to अगदी .. by स्वाती दिनेश
मसाल्याचे वान्गे पण ओले काजू
In reply to अगदी .. by स्वाती दिनेश
यशो.. कोंकणी गो ही
प्राजू, काळे वाटाण्यांची जागा
In reply to यशो.. कोंकणी गो ही by प्राजु
रेवतीतैशी अगदी जोरात
ओले काजु नसले तर काय करावे
शेवयांची खीर करायची असली आणि
In reply to ओले काजु नसले तर काय करावे by निवेदिता-ताई
बाजारातून आणायचे. मुंबैला
In reply to ओले काजु नसले तर काय करावे by निवेदिता-ताई
दुष्ट कुठली!
होतात का तुमच्या बागेत? बरं
In reply to दुष्ट कुठली! by पैसा
नक्की!
In reply to होतात का तुमच्या बागेत? बरं by यशोधरा
नक्की येईन. तुला इथून काही
In reply to नक्की! by पैसा
तुमची रत्नांग्रीला काजूची बाग
In reply to नक्की! by पैसा
पांढरे काजू भिजत घालून ही उसळ
नाही, नाही गं रेवती. इथे पहा
In reply to पांढरे काजू भिजत घालून ही उसळ by रेवती
शेवटी फोटू बघायला लावलासच ना!
In reply to नाही, नाही गं रेवती. इथे पहा by यशोधरा
अगं तुला कल्पना यावी म्हणूनच
In reply to शेवटी फोटू बघायला लावलासच ना! by रेवती
मस्त!
मन मे काजु फुटे लै भारी
छान
झकास!!!
सुपर्ब...
फोटो?
अरेरे!!
In reply to फोटो? by विसोबा खेचर
ह्या दोन पोरांना नको तिथे
In reply to अरेरे!! by पिवळा डांबिस
ए, तू चूप बस रे!! या काजूच्या
In reply to ह्या दोन पोरांना नको तिथे by टारझन
णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे
In reply to ए, तू चूप बस रे!! या काजूच्या by पिवळा डांबिस
काळा मिरु
In reply to णव्हे णव्हे ... वाटाणा नव्हे by टारझन
आणि म्हणे आम्ही
In reply to अरेरे!! by पिवळा डांबिस
मस्त
धन्यवाद लोकहो. सगळ्यांना
मस्त... मागे एक्दा तोंडली आणि