लेखकशुभांगी कुलकर्णीयांनी गुरुवार, 27/01/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची मजा काही औरच. कालच योग आला महाबळेश्वरला जाण्याचा तेव्हा टिपलेल्या ह्या काही प्रचि :
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्र॑चि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
आणि हे स्ट्रॉबेरी विथ क्रिम
स्ट्रॉबेरी न आवडणारा माझ्या सारखा विरळाच असावा.
(याला सर्वस्वी जवाबदार माझे डॉक्टर. लहान असताना एकजात सगळी औषध स्ट्रॉबेरी फ्लेवरची. त्यामुळे तेव्हा पासुनच स्ट्रॉबेरीचा भयंकर तिटकारा आहे.)
पण दिसायला खुप सुंदर फळ आहे.
फटु आवडले.
कृपया कुंदनसेट यांनी गणपासेट च्या ह्या प्रतिसादाची णॉंद घ्यावी आणि नवा धागा सुरु करावा :)
बाकी स्ट्रॉबेरी छाण आहे. शेती पहिल्यांदाच पाहिली. त्याबद्दल आभार.
फोटो खूप आवडले.
महाबळेश्वरला असं शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची सोय आहे का.
कारण आतापर्यंत मी असं ट्राय केलं नव्हतं. ओळखिच्यांचे शेत होते का काही charges देउन असं करू शकतो?
charges देउन direct शेतातली स्ट्रॉबेरी खाता येत असेल तर त्या ठिकाणचा contact number व्य.नि. करू शकता का.
प्रतिक्रिया
आहा.. पुन्हा जाणार..
उम्म्म्म्म्म्म्म्म्म!!
अगदी असेच म्हणेन.
In reply to उम्म्म्म्म्म्म्म्म्म!! by स्वैर परी
धन्यवाद
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट .. हे
अप्रतिम !! एकदम लाल्ल चुट्टुक
स्ट्रॉबेरी न आवडणारा माझ्या
कृपया कुंदनसेट यांनी गणपासेट
In reply to स्ट्रॉबेरी न आवडणारा माझ्या by गणपा
स्वारी गल्ली चुकली :p
पहिल्यांदाच पाहिले
मीपण. अगदी फार्मव्हिलेच्या
In reply to पहिल्यांदाच पाहिले by कच्ची कैरी
खुपच छान
खुपच छान
धन्यवाद
१ नम्बरी स्ट्रॉबेरी विथ
लय भारी
मस्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम
जबरदस्त!! आता स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी पाहुन महाबळेश्वर
मस्तं
मस्तच फोटो
बापरे
फोटू चांगले आहेत. स्टेप बाय
भारीच!
तोंडाला पाणी सुटले