Skip to main content

स्ट्रॉबेरीज

लेखक शुभांगी कुलकर्णी यांनी गुरुवार, 27/01/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची मजा काही औरच. कालच योग आला महाबळेश्वरला जाण्याचा तेव्हा टिपलेल्या ह्या काही प्रचि : प्रचि १ प्रचि २ प्रचि ३ प्र॑चि ४ प्रचि ५ प्रचि ६ प्रचि ७ प्रचि ८ आणि हे स्ट्रॉबेरी विथ क्रिम
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6075
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

धन्यवाद गगनविहारी, स्वैरपरी

स्ट्रॉबेरी न आवडणारा माझ्या सारखा विरळाच असावा. (याला सर्वस्वी जवाबदार माझे डॉक्टर. लहान असताना एकजात सगळी औषध स्ट्रॉबेरी फ्लेवरची. त्यामुळे तेव्हा पासुनच स्ट्रॉबेरीचा भयंकर तिटकारा आहे.) पण दिसायला खुप सुंदर फळ आहे. फटु आवडले.

In reply to by गणपा

कृपया कुंदनसेट यांनी गणपासेट च्या ह्या प्रतिसादाची णॉंद घ्यावी आणि नवा धागा सुरु करावा :) बाकी स्ट्रॉबेरी छाण आहे. शेती पहिल्यांदाच पाहिली. त्याबद्दल आभार.

धन्यवाद सगळ्यांना. गणपा, अहो खाउन बघा आवडेल तुम्हाला. पुर्वग्रह मनात धरुन पहायला जाल तर या मनसोक्त आनंदाला मुकाल. शुभांगी

स्ट्रॉबेरी पाहुन महाबळेश्वर ला जाणाची ईछा झाली १५ त २० दिवसात जाण्याचा प्रोग्राम करण्याच ठरल आम्हा मित्राच

सुरेख फोटो.

फोटो खूप आवडले. महाबळेश्वरला असं शेतात शिरुन हाताने स्ट्रॉबेरी तोडुन खाण्याची सोय आहे का. कारण आतापर्यंत मी असं ट्राय केलं नव्हतं. ओळखिच्यांचे शेत होते का काही charges देउन असं करू शकतो? charges देउन direct शेतातली स्ट्रॉबेरी खाता येत असेल तर त्या ठिकाणचा contact number व्य.नि. करू शकता का.

शेतात प्रवेश कसा काय मीळाला ? नशीबवान आहात एकूणच. बाकी फोटो झकास, आणी स्ट्रोबेरी फक्त फोटोत पाहून आम्ही भकास.