देशसेवा !
सर्वप्रथम शिल्लक राहिलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा !!
सरकारी मेहेरबानीने आज मिळालेली सुट्टी उपभोगली..दुपारी वामकुक्षी घेत असताना सहज मनास प्रश्न चाटून गेला "शाहरुख, तू काय केले आहेस आत्तापर्यंत देशासाठी " ?
पहिल्यांदा वाटले अरे मी प्रामाणिकपणे प्राप्तिकर भरतो की..पण नंतर लक्षात आले अरे तो तर 'अॅट सोर्स' वजा होतोय..जर तसे नसते तर मी काय केले असते ? मी टॅक्स वाचवण्यासाठी आत्तापर्यंत कधीच खोटी मेडिकल बिलं, घरभाड्याच्या पावत्या दिल्या नाहीत, पण ही गोष्ट 'देशसेवा' या कॉलमखाली लिहीण्या इतकी तर नाही मोठी..
बाकी काहीही नव्हतेच विचारात घेण्यासारखे :-(
माझ्यासारखा इथे चुकून एखादाच/एखादीच असेल ज्याने/जिने आत्तापर्यंत देशासाठी म्हणून काहीही केले नसेल !
तर मित्रानो, आपण देशासाठी म्हणून कधीही काहीही केलेले असेल तर इथे कृपया सांगावे..त्यातील एखादी गोष्ट मला जमण्यासारखी असेल तर ती मला करायची आहे..
शतशः धन्यवाद !!
याद्या
6302
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
"अमक्यांची कीव येते" वगैरे
हॅहॅहॅहॅहॅहॅ
आपला वाटा..
खरे आहे
In reply to आपला वाटा.. by वाटाड्या...
मी
थोडी वेगळी
मी काम व नोकरी मन लावुन
देशसेवा म्हणजे काय? हेच
व्याख्या काय सांगणार ? तुम्ही
In reply to देशसेवा म्हणजे काय? हेच by पिंगू
अनभिज्ञपणे देशासाठी काहीतरी
In reply to देशसेवा म्हणजे काय? हेच by पिंगू
नीलकांतने जे सांगीतले आहे
जमेल झेपेल अशाच गोष्टी
आपण सगळेचजण कधी वेळ, पैसे,
देशसेवा
प्रत्येकाने आपापले आयुष्य
प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर)
प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर)
In reply to प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर) by नरेशकुमार
प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर)
In reply to प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर) by मुलूखावेगळी
ह्यावरुन एक प्रसिद्ध म्हण
In reply to प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर) by नरेशकुमार
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या
In reply to ह्यावरुन एक प्रसिद्ध म्हण by टारझन
सामाजिक शिस्त पाळणे, सद्ध्या
देशासाठी मी काय केले? वाह
उत्तम धागा..सर्वांनी प्रतिक्रिया द्यावी अशी इच्छा..
ट्याक्स
का उगा लाल करा ?
हे उदाहरण मनापासुन पटलेले
In reply to का उगा लाल करा ? by टारझन
जेंव्हा तिथे होते तेंव्हा
देशसेवेची ही काही
जमेल तेंव्हा जमेल त्या
जय शंभो हरहर महादेव. हलाहलाते
In reply to जमेल तेंव्हा जमेल त्या by परिकथेतील राजकुमार
कसा?
In reply to जमेल तेंव्हा जमेल त्या by परिकथेतील राजकुमार
खरच विचार करायला लावणारा धागा
+१
नोकरी...
आपण सगळेच राष्ट्रकार्य करत असतो