अहो सगळीच्या सगळीच विचारसरणी अंगीकारा ना. गणित शिकायचे तर पाढे म्हणायची लाज का. आपल्या पुर्वजांनी हिंदु विचारसरणीरुपी पक्वान्नाचा घास आपल्या तोंडाशी आणून ठेवलेला असताना, गिळायचा कंटाळा का. आपल्या देशाचे भाग्य समजा की आपल्याला सगळ्या विचारांचे सार तयार मिळालेले आहे. कोणा देशां सारखे विचारांचे दारिद्र्य आपलाकडे नाही मग हा करंटे पणा कसला. ओरपा ते विचारसरणी रुपी अमृत.
पाढे येत नाहीत, पण गणीत कळते.
काल पक्क्वान्न खाल्ले, आणि आज सकाळीच गुदद्द्वारातून बाहेर टाकले.
घास तोंडाशी आला, तो चावावा लागला. गिळता आले नाही.
अमृत ओरपले, पण भेसळ निघाली.
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण
धन्यवाद
+१००
+१०० म्हणजे
म्हणजे त्या स्पा यांच्याशी
पुढचा भाग
ओरपले