भाजप आणि आर एस एस
साधन शुचितेची सतत चर्चा करणारा पक्ष म्हनून भाजपचे नाव घेतले जाते.
भाजप हा एक स्वतन्त्र पक्ष असून संघाशी त्याचा संबन्ध नाही असे वारंवार सांगितले जाते.
संघ भाजपची धोरणे ठरवीत नाही असेदेखील सांगितले जाते.
एखादी गोष्ट भाजप ने केली की ती गोष्ट संघाने केली की भाजप म्हणजे संघ नव्हे असे देखील सांगितले जाते.
भ्रष्टाचारी लोकाना संरक्षण देवू नये हे खरे पण त्यांची पाठराखण देखील करू नये.
आदर्श घोटाळ्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री खुर्चीवरून पायउतार झाले .
पण भाजपला कर्नाटकातील त्यांच्या मुख्यमन्त्र्यांबद्दल हे मान्य नसावे. भाजपचे नेते त्यांची भलामण करीत आहेत.
कर्नाटकच्या राज्यपालांची भुमीका कितीही राजकीय असली तरी मुख्यमन्त्राच्य अभ्रष्ताचाराची चौकशी करु द्यायची नाही असे भाजपचे धोरण असावे. येडीयुराप्पानी राजिनामा दिला की त्यांचे राजकीय संरक्षण कमकुवत होईल त्यामुळे त्याची साथ दिलेल्यांचे चेहेरे समोर येतील्.म्हणूनच की काय आता संघाचे नेते देखील येडीयुराप्पांची पाठराखण करीत आहेत.
ही एक बातमी
http://www.dnaindia.com/india/report_bs-yeddyurappa-should-continue-as-karnataka-chief-minister-rss_1468348
ही बातमी म्हणते की
BS Yeddyurappa should continue as Karnataka chief minister: RSS
हे जर खरे असेल तर मग भाजपची धोरने संघ ठरवीत नाही असे का म्हंटले जाते?
जर या बातमीत दिल्याप्रमाणे RSS leaders Suresh Soni and Sanjay Joshi told Gadkari that its opinion was that Yeddyurappa should not be disturbed.
असे असेल तर कदाचित ते त्या लोकांचे मत होते संघाचे नव्हे असा युक्तीवाद केला जाईल.
एक संघटना म्हणून संघाची जडनघडण चांगलीच आहे. त्यांचे सामाजीक कार्य वादातीत आहे.
सदर लेख धागा संघावर टीका करण्यासाठी नसून संघाची भूमीका की "संघ भाजपची धोरणे ठरवत नाही" या सांगण्यावर आहे.
संघा कडुन खरेतर साधनशुचितेची जास्त अपेक्षा आहे. भाजप एक राजकीय पक्ष आहे. त्याने लोकानुनयासाठी वेगळी भुमीका घेणे ( खरे तर चूक आहे) समजू शकते पण संघाने देखील अशी भुमीका घ्यावी याचे आश्चर्य वाटते.
ही केवळ एका वर्तमानपत्रातील बातमी नसून ज्या एका वर्तमानपत्राचे एक संपादक शिवसेनेचे एक नेते आहेत त्या महाराष्ट्र टाइम्स ने देखील आजच्य अग्रलेखात हेच म्हंटले आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7350964.cms
याद्या
7316
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
एखादी गोष्ट भाजप ने केली की
चांगला चर्चाप्रस्ताव
कुर्हाडीचा
In reply to चांगला चर्चाप्रस्ताव by आजानुकर्ण
मनातले
In reply to कुर्हाडीचा by आनंदयात्री
विजु
येडीयुराप्पा राजिनामा द्यायला
In reply to विजु by चिरोटा
भाजप ही हरामखोर आणि कॉंग्रेस
In reply to येडीयुराप्पा राजिनामा द्यायला by विजुभाऊ
शमत आहे. उसळ्पाव नवनिर्माण
In reply to भाजप ही हरामखोर आणि कॉंग्रेस by टारझन
अस काय करता विजुभाऊ
असहमत. कोणीही कधीही कितीही
In reply to अस काय करता विजुभाऊ by सर्वसाक्षी
आहेत त्या जळवा बर्या, त्या
असहमत. कोणीही कधीही कितीही
निष्कर्ष
आपलं सोयीचं रसग्रहण ही आवडलं!
In reply to निष्कर्ष by आजानुकर्ण
याचं कारण असे की काँग्रेसी
In reply to निष्कर्ष by आजानुकर्ण
कुणालाच हक्क नाही...
All animals are equal but some are more equal than others
एक नक्की नाही आहे...
In reply to All animals are equal but some are more equal than others by क्लिंटन
Action speaks louders than spoken words
In reply to All animals are equal but some are more equal than others by क्लिंटन
=)) =)) विजुभौ अहो असा मागे
In reply to Action speaks louders than spoken words by विजुभाऊ
या धाग्यावर अभ्यासूनी मौन
In reply to =)) =)) विजुभौ अहो असा मागे by परिकथेतील राजकुमार
पर्याय
आर एस एस आणि भा.ज.प. !!
बालीश? :)
कोर्ट !!
In reply to बालीश? :) by क्लिंटन
तुमचा आणि कोर्टाचा काही संबंध आहे काय ?
In reply to बालीश? :) by क्लिंटन
Action speaks louders than