[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय?
संदर्भ -http://discovermagazine.com/2005/oct/sex
याद्या
5296
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
पुन्हा तुम्ही का? बारं...
स्त्रिया प्रेम करतात अन
In reply to पुन्हा तुम्ही का? बारं... by शिल्पा ब
हो...अन तोच मुर्खपणा अंगाशी
In reply to स्त्रिया प्रेम करतात अन by युयुत्सु
" अखिल अंतरजालिय म्हैला
अरे व्वा युयुत्सु काकांचा
मधे पुरुषांच्या मेंदूचा साईझ
कोडे सोडविन्यात
पीजे
(विषय दिलेला नाही)
In reply to पीजे by धनंजय
*१००
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेव्वा.......... कुठेतरी
जेव्हा दोघांच्या बुद्धीत
अरेच्चा!
पुरुष या प्राण्याकडे
In reply to अरेच्चा! by प्रियाली
मी प्रश्न विचारला आहे
In reply to पुरुष या प्राण्याकडे by युयुत्सु
फक्त AXE factor
In reply to अरेच्चा! by प्रियाली
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या
पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ?
In reply to पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या by परिकथेतील राजकुमार
ते मराठीत कुठे वाचायला मिळेल
In reply to पण स्त्रीची बुद्धीमत्ता देखील 'एक्स' वरच अवलंबुन असते कशावरुन ? by युयुत्सु
अति तेथे माती
&*(*&^
पण आता नाही
स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त
In reply to पण आता नाही by कच्ची कैरी
तोल गेला असता
असे असूनही, म्हणजे डबल
हस्तिदंती मनोर्यातील संशोधन.
मुलगी नाही का तुम्हाला?
In reply to हस्तिदंती मनोर्यातील संशोधन. by अडगळ
काय ग!
In reply to मुलगी नाही का तुम्हाला? by प्रियाली
बडवणे
In reply to काय ग! by पैसा
मला एक कळत नाही, पुरुष जर
अरेच्चा!
डब्बल
In reply to अरेच्चा! by पैसा
डब्बल कलियुग बाई!!
In reply to डब्बल by प्रियाली
खरे तर तज्ञांकडूनच खूलासा अपेक्षीत आहे पण असे वाटते की
कंटाळा
+१
In reply to कंटाळा by मुक्तसुनीत