✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते!

स
सुधीर काळे यांनी
Wed, 01/19/2011 - 16:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13818 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

कथा छानच. आपली कल्पना शक्ती देखील फारच वास्तववादी वाटली.

आत्मशून्य
Wed, 01/19/2011 - 16:53 नवीन
असेच लीहीत रहा.
  • Log in or register to post comments

हाहाहा.. पप्पूमावशी आणि

पिंगू
Wed, 01/19/2011 - 17:00 नवीन
हाहाहा.. पप्पूमावशी आणि त्यांचे शिष्यगण सगळेच हरामी.. - पिंगू
  • Log in or register to post comments

मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/19/2011 - 17:04 नवीन
मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्‍या एका देवासारख्या फकीराची या गुरुकुलावर कृपा झाली होती व त्या कृपेचा फायदा आजवर त्या गुरुकुलाला मिळत आहे असे ग्रामस्थ म्हणतात.
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी' :) सुका आज एकदम नव्याच रुपात फलंदाजी करताना दिसले. आवडलं एकदम.
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Wed, 01/19/2011 - 17:11 नवीन
ह्या रुपात सुकांची फलंदाजी सुसह्य वाटली .. . जियो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२

स्पा
गुरुवार, 01/20/2011 - 08:29 नवीन
बापरे.. सुका.... टेस्ट म्याच वरून डायरेक्ट "ट्वेंटी २०" तरीसुद्धा "राजकारण" सोडून अजून काही लिहिलेत तर जास्त मजा येईल.. वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अहो परा भौ, काल्पनिक कथा

नरेशकुमार
Wed, 01/19/2011 - 17:14 नवीन
अहो परा भौ, काल्पनिक कथा आहे, देवासारख्या फकीराची हे सुद्धा काल्पनिक म्हनुनच घ्या हवं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

इथे एकदिवशीय सामना खेळलो!

सुधीर काळे
Wed, 01/19/2011 - 19:22 नवीन
'परा'साहेब, इथे एकदिवशीय सामना खेळलो! एकसारखे कसोटी सामने खेळून कंटाळा आला कीं अशा स्वरूपाचा एकादा सामना खेळायला मज्जा येते! आणि कसोटीपेक्षा एकदिवशीय सामन्याला प्रेक्षकही जास्त येतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कॉलींग थत्ते ..

मी_ओंकार
Wed, 01/19/2011 - 19:30 नवीन
कॉलींग थत्ते ..
  • Log in or register to post comments

+ १

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 01/20/2011 - 11:05 नवीन
कॉलींग सुनील कॉलींग सुनील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

मस्तच!! जोरदार फटकेबाजी.

प्राजु
Wed, 01/19/2011 - 21:42 नवीन
मस्तच!! जोरदार फटकेबाजी.
  • Log in or register to post comments

वा वा!

पैसा
Wed, 01/19/2011 - 21:49 नवीन
पण आटपाटनगरच्या गोष्टीच्या शेवट नेहमी "आणि सारे सुखाने नांदू लागले" असं वाक्य असतं. इटानगरच्या नागरिकांच्या नशिबात सुखाचे दिवस आहेत का?
  • Log in or register to post comments

"थोडेमें गुजारा होता है"..."

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 07:50 नवीन
पण आटपाटनगरच्या गोष्टीच्या शेवट नेहमी "आणि सारे सुखाने नांदू लागले" असं वाक्य असतं. खरंच कीं! इटानगरचे लोक अल्पसंतुष्ट असल्यामुळे नेहमीच आनंदात असतात! "थोडेमें गुजारा होता है..." जिस देशमें गंगा बहती है" मधल्या गीतातील ही ओळ खरंच खरी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मस्त ...सुधिर राव मजा आ गया..

अविनाशकुलकर्णी
Wed, 01/19/2011 - 21:59 नवीन
मस्त ...सुधिर राव मजा आ गया..
  • Log in or register to post comments

फटकेबाजी आवडली. प.पू.

रेवती
Wed, 01/19/2011 - 23:09 नवीन
फटकेबाजी आवडली. प.पू. तानियामावशी लाजेने लालीलाल होऊन कायमच्या माहेरी जातात छे! त्या कुठल्या जायला बसल्यात? कुंवरसाहेबाचा राज्याभिषेक व्हायचाय ना अजून....;)
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
गुरुवार, 01/20/2011 - 08:05 नवीन
फटकेबाजी आवडली. असो. तानियामावशींचे दिवंगत पती तानियामावशींसह (त्या माहेरच्या सख्याची कृष्णकृत्ये उघडकीला आल्यामुळे) मावशींच्या माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत. पण त्या काही जात नाहीत. शिवाय इटानगरचे लोक सदर पुराणिकबुवांच्या कथेवर मुळीच विश्वास ठेवत नाहीत इतकेच काय हल्ली त्यांचे पुराणही ऐकून घेत नाहीत अशी माहिती कळली आहे. आणखी एकदा असो. काश्मीर, पाकिस्तान सोडून इतर विषयावर लेख पाडल्याबद्दल काळेकाकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 08:48 नवीन
मावशीबाईंच्या सासूबाईंना वाईट दिवस आलेले असताना मावशीबाई, मावसोबा व मुले मावशींच्या माहेरी गेले होते असा उल्लेख "विकोबांच्या गाथे"त आहे! (खरे-खोटे माहीत नाहीं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दोनदा पोस्ट झाल्याने प्रकाटाआ

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 09:00 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व

विजुभाऊ
Wed, 01/19/2011 - 23:12 नवीन
येवढे वाक्य सोडुन बाकी सर्व लेखन एकदम 'लै भारी' त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून जळजळ काही संपत नाही. असो. इनो घ्या इनो. असो... कोणी काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात ज्याला जे घ्यायचे ते ते घेतीलच ....आमचे आपले एक म्हणणे. अवांतर : सहा नही जाता और कहा नही जाता... बेदर्द मुझसे अब रहा नही जाता..... : कायनात भी तरी ,कयामत भी तेरी.... मेरा कुछ नही इसमे ये अब सुना नही जाता- अंतीम नागपुरवी
  • Log in or register to post comments

त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/20/2011 - 10:50 नवीन
त्या गोष्टीला इतकी वर्षे झाली तरी अजून जळजळ काही संपत नाही. असो. इनो घ्या इनो. असो... कोणी काय घ्यावे हे ज्याने त्याने ठरवावे. अर्थात ज्याला जे घ्यायचे ते ते घेतीलच ....आमचे आपले एक म्हणणे.
असेच असते इजुभौ. कोणाला अशा वाक्यांनी जळजळ होते तर कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, धर्म, देव अशा शब्दांनी जळजळ होते. अर्थात कोणी कशाने जळजळावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण,

विजुभाऊ
Fri, 01/21/2011 - 10:29 नवीन
कोणाला खाकी चड्डी, ब्राम्हण, धर्म, देव अशा शब्दांनी जळजळ होते. मी चड्डीबद्दल काहीच बोललो नव्हतो. चड्डी काढायची काही गरज होती का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शीबै .. ह्या अंतरजालावरच्या

टारझन
Fri, 01/21/2011 - 10:37 नवीन
शीबै .. ह्या अंतरजालावरच्या हिरव्या ( आणि पिवळ्या) देठांना एकमेकांच्या चड्ड्या काढण्यातंच रस आहे सगळा ... ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सध्या तेवढंच करु शकत असतील..

अवलिया
Fri, 01/21/2011 - 11:17 नवीन
सध्या तेवढंच करु शकत असतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

@मध्यंतरी संपत्तीला

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/20/2011 - 03:13 नवीन
@मध्यंतरी संपत्तीला कस्पटासमान मानणार्‍या त्यापुढे प्रसिध्धीपरायण व धूर्त अशी उपमा असती तर कथेत अजून खुमारी आली असती . बाकी शीर्षक पाहून सध्या चीनचा अरुणाचल प्रदेशवरील वादग्रस्त प्रदेश म्हणून जो काही कांगावा चालला आहे .त्यावर आपल्या सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला . पण लेख हा एक सुखद धक्का निघाला . सुका ह्यांच्या मार्मिक शैलीचे अभिनंदन ह्या काल्पनिक नगराची कहाणी वृत्तपत्रात छापून आली तर .... गिरगावातील बटाट्याच्या चाळी सारखे हे काल्पनिक नगर सुद्धा लोकांच्या दीर्ध काळ लक्षात राहीन .
  • Log in or register to post comments

Signature लई भारी!

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 13:12 नवीन
लई भारी! सुखी माणसाकडे अमेरिकन कंपनीत नोकरी, जपानी बायको, , जर्मन कार तर दु:खी माणसाकडे अमेरिकन बायको, भारतीय कंपनीत नोकरी, चिनी कार असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

बरोबर.

चिंतामणी
Fri, 01/21/2011 - 08:35 नवीन
सरकारच्या मुखदुर्बळ धोरणामुळे एकेकाळी अरुणाचलची राजधानी इटानगर हे आटपाट नगर पूर्वी भारतात होते .ह्या अर्थी एखादे विडबन युक्त लेख असावा असा सुतावरून स्वर्ग (म्हणजे पर्यायी शब्द भूतलावरील अमेरिका ) मि गाठला . शिर्षक वाचल्यावर मलासुध्दा प्रथम तसेच वाटले होते. पण सु.का.नी बदललेला ट्रॅक लेख वाचायला घेतल्यावर लक्षात आला. मस्त लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

'घटना' हा शब्द राहून गेला आहे! घालायला हवा!!

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 07:53 नवीन
पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घडली. या वाक्यातला 'घटना' हा शब्द राहून गेला आहे! घालायला हवा!! पण मग एक मोठा भूकंप व्हावा तशी घटना घडली.
  • Log in or register to post comments

मस्त लेख !!!

अवलिया
गुरुवार, 01/20/2011 - 08:22 नवीन
मस्त लेख !!!
  • Log in or register to post comments

:-)

सहज
गुरुवार, 01/20/2011 - 09:52 नवीन
खुसखुशीत लेख आवडला. अर्थात तात्पुरता विरंगुळा सोडला तर इटानगरवासीयांना फारसा फरक नाही. अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार.
  • Log in or register to post comments

यही तो लफडा है!

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 13:13 नवीन
अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार. यही तो लफडा है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त

sneharani
गुरुवार, 01/20/2011 - 10:12 नवीन
मस्त झालाय लेख!
  • Log in or register to post comments

कथा आवडली... परंतु काका या

मदनबाण
गुरुवार, 01/20/2011 - 11:03 नवीन
कथा आवडली... :) परंतु काका या कथेतुन काही बोध घेतला जाईल का ? असे तुम्हाला वाटते का ?
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

स्मिता.
गुरुवार, 01/20/2011 - 12:35 नवीन
गावात त्रास सगळ्यांनाच होतो, कुणामुळे तेही सगळ्यांना कळतं आणि त्यावर फक्त तावातावाने चर्चाच होतात. पण गावावर जेव्हा गुरूकुल निवडायची वेळ येते तेव्हा गाव वारंवार प.पू. मावशींच्याच गुरूकुलाचीच निवड करते. काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे!

सुधीर काळे
गुरुवार, 01/20/2011 - 13:09 नवीन
शेवटच्या वाक्यात बोधामृत पाजले आहे! पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

@ llपुण्याचे पेशवेll कॉलींग

सुनील
गुरुवार, 01/20/2011 - 16:26 नवीन
@ llपुण्याचे पेशवेll कॉलींग सुनील कॉलींग सुनील. डोळे पाणावले! @ नितिन थत्ते माहेरी पळून जाणार असे आम्ही २२ वर्षांपूर्वीपासून ऐकत आहोत पुढील २२ वर्षे ऐकण्याची तयारी ठेवा! @ सहज अन्य गुरुकूलात फार वेगळी कहाणी नसणार हळू बोला! (शेजारच्याच एका गुरुकुलाती एका ज्येष्ठ आचार्यांनी आपण अद्यापनाऐवजी भलतेच उद्योग करीत होतो, अशी कबुली दिली, असे ऐकून आहे!) बाकी लेख खुशखुशीत!
  • Log in or register to post comments

बाकी लेख खुशखुशीत!

चिंतामणी
Fri, 01/21/2011 - 08:38 नवीन
चांगल्या लेखाची एका वाक्यात बोळवण केल्याने पु.पे.सह मिपाकरांची निराशा झाली आहे हे नम्रपणे निदर्शनास आ़णु इच्छीतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच

नरेशकुमार
गुरुवार, 01/20/2011 - 16:42 नवीन
लेखकाने कल्पनेच्या इतक्या उंच भरार्‍या मारुन सोफ्याला खीळवुन ठेवले. कल्पना शक्तीची दाद द्यावि तितकि कमिच. इतकि ओर्रिजनल कल्पना करोडोत एकालाच सुचते. तसेच 'कल्पेनेला काही सीमा नसतात' हेच या लेखाने पटवुन दिलेले आहे. एकदम दमदार ष्टोरी. एक सुचना : या ष्टोरीचे copyrights वगेरे घ्या, अशी ष्टोरी भारतियांना खुप नविन आहे. या ष्टोरी वर एखादा ऑस्कर विजेता सिनेमा होउ शकतो हा !
  • Log in or register to post comments

एकदम मस्त टिकवल्यात

डावखुरा
गुरुवार, 01/20/2011 - 17:42 नवीन
एकदम मस्त टिकवल्यात एकेकाकाला.. आणि आतातरी तुमक्च्या बोधामृताचा काहितरी उपयोग व्हावा.. एका व्यापार्‍याच्या-चतुरभाईच्या-खात्यावर -हा कोण ?
  • Log in or register to post comments

खुशखुशीत...

चिगो
गुरुवार, 01/20/2011 - 18:51 नवीन
छान, खुशखुशीत लेख... चांगल्याच टेर्‍या उडवल्या आहेत एकेकाच्या.. शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ती संधी घेऊन ग्रामस्थ प.पू. तानियामावशींना माहेरी पाठवितील कीं नेहमीसारखे त्या सर्वांचे जूँ वहातील हे पहाणे मनोरंजक ठरेल! आम्हीही त्याचीच वाट बघतोय..
  • Log in or register to post comments

छान

उल्हास
Fri, 01/21/2011 - 01:45 नवीन
( ही कथा काल्पनिक असून या कथेतील घटनांचे वा व्यक्तींचे कुठल्याही घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो केवळ योगायोग आहे असे समजावे!) योगायोग समजलो
  • Log in or register to post comments

हाहाहा! मस्त लेख आहे.

Pain
Fri, 01/21/2011 - 06:59 नवीन
हाहाहा! मस्त लेख आहे. आवडला. पाहू पुढे काय होते ते! शिष्यांना ३-४ वर्षांनी आपला आवाज नोंदवण्याची संधी मिळणार आहे. हे मात्र धादांत खोटे. ती संधी त्यांना कधीही नव्हती, आत्ता नाहीये, आणि कधीही नसेल.
  • Log in or register to post comments

हा हा.. काळेसाहेब,

बबलु
Fri, 01/21/2011 - 07:21 नवीन
हा हा.. काळेसाहेब, षटकारांवर षटकार !! मस्त चिमटे. अजून येउद्यात. बादवे, तानियामावशींचे सुपुत्र कुँवरभाईंची आजकाल जी प्रचंड टिवटिव चाललेय त्यावर एखादा फर्मास लेख येउद्या. कुँवरभाईं अगदीच वेगळा निपजला असे आमचे मत.
  • Log in or register to post comments

काळेसाहेब, लेख लै

विसोबा खेचर
Fri, 01/21/2011 - 14:21 नवीन
काळेसाहेब, लेख लै भारी..! तात्या.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!

सुधीर काळे
Fri, 01/21/2011 - 15:18 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

:)

ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 08/02/2016 - 01:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments

योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर

ईश्वरसर्वसाक्षी
Tue, 08/02/2016 - 01:57 नवीन
योग्य वेळी नवे वार्तापत्र सदर वार्ताहार सादर करण्याचा प्रयत्न करेल! !?
  • Log in or register to post comments

हा हा मस्तच...सध्या

अमितदादा
Tue, 08/02/2016 - 02:06 नवीन
हा हा मस्तच...सध्या गुरुकुलाला वाईट दिवस आलेत आता शिष्यच फकीर झाले आहेत ...
  • Log in or register to post comments

मा़झ्या २०११मधील लेखाचे पुनरुज्जीवन कसे झाले?

सुधीर काळे
Tue, 08/02/2016 - 08:05 नवीन
मा़झ्या २०११मधील लेखाचे पुनरुज्जीवन कसे झाले?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा