Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Wed, 01/19/2011 - 20:54
आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता. baryach इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता मी पण एक प्रयत्न केलेला होता एक झलक पेश करतोय अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात.. जर animation असले तर अनेक फुटेजेस मग फोतोशोप किंवा आफ्टर इफेक्ट्स चा वापर करून हवं ते output तयार केलं जातं शेवटच्या फोटोत वर घेतलेल्या प्रत्येक इमेज चा वापर झालेला आहे अश्या इमेज background ला वापरल्या जातात. बाकी माहिती दिली असती , पण ती खूप technical आहे
  • Log in or register to post comments
  • 10209 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वानन्द on Wed, 01/19/2011 - 20:59

Permalink

झकास! सिनेमात दाखवात ते हे

झकास! सिनेमात दाखवात ते हे असं करतात हे माहीत नव्हतं. आणखी एक दोन output दाखवली असती तर मजा आली असती. पण हे animation प्रकरण बाकी एकदम interesting दिसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/19/2011 - 21:21

Permalink

अजून काही नमुने एडीट

अजून काही नमुने Image removed. एडीट केल्यानंतर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on Wed, 01/19/2011 - 21:31

In reply to अजून काही नमुने एडीट by स्पा

Permalink

सह्हीच!

सह्हीच!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on गुरुवार, 01/20/2011 - 20:55

In reply to अजून काही नमुने एडीट by स्पा

Permalink

लय भारी!

लय भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by आमोद शिंदे on Fri, 01/21/2011 - 07:36

In reply to अजून काही नमुने एडीट by स्पा

Permalink

अरेरे

मूळ चित्र किती सुंदर होतं रे!! त्याचा काय हा गणपतीतला देखावा केला आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/19/2011 - 21:23

Permalink

तिन्ही खास!

शेवटचं चित्र कसं दिसेल हे आधीच तुझ्या डोक्यात असतं की थर लावत बदलत जातोस?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Wed, 01/19/2011 - 21:28

Permalink

स्पा - मला ह्यातील फारसे कळत

स्पा - मला ह्यातील फारसे कळत नाही . पण जे आहे ते भन्नाट आहे एवढे मात्र कळते .तो ताजमहाल ,[एक एक बघून लिहितोय बाबा ..] तो मस्त धबधबा, अमेरिकेतील स्वातंत्र्य देवीचा पुतळा मोठ मोठे टोवर.समोर भन्नाट समुद्र [?] शेवटच्या फोटोत केलेला सगळ्या इमेजचा वापर. भन्नाट रे बाबा . माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा, !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/19/2011 - 21:28

Permalink

डोक्यात काही पक्की आयडिया

डोक्यात काही पक्की आयडिया नसते.. पण साधारण सेट आम्ही डीसाइन करून घेतो... मग हळू हळू लेयर वर काम करायला सुरुवात करतो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Wed, 01/19/2011 - 21:30

Permalink

स्पा - अरे खालचे दोन फोटो

स्पा - अरे खालचे दोन फोटो नव्हतेच बघितले .ते पण मस्त .अफलातून !!
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Wed, 01/19/2011 - 21:32

Permalink

वा छान आहेत अजुन येउ द्या

वा छान आहेत अजुन येउ द्या
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 01/19/2011 - 23:11

Permalink

ग्रेट! फोटोशॉप मध्ये असे बरेच

ग्रेट! फोटोशॉप मध्ये असे बरेच किडे केले होते मी त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 01/19/2011 - 23:15

Permalink

धाग्यातले शेवटले चित्र पाहून

धाग्यातले शेवटले चित्र पाहून सिनेमात दाखवतात तसा पाऊस, पूर आल्यासारखा वाटतोय. अगदी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळाही वाहून चाललय असं वाटतय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Wed, 01/19/2011 - 23:51

Permalink

सही रे.

पहीला फोटो तर अप्रतीम स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा वाहून चाललाय असंच वाटतय. दूसरा फोटोही झकास, पण त्यात होगवर्टस चा परस्पेक्टीव आणी येणार्‍या बोटीचे प्रपोर्शन थोडे गंडलय अस वाटतय. बाकी जाणकार अधीक प्रकाश टाकतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 01/20/2011 - 00:02

Permalink

मस्तच रे स्पा...

लैच भारी आहेत तुझी चित्रे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 01/20/2011 - 00:03

Permalink

मॅट पेंटिंग आणि कोलाज

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग आणि काहीतरी असंबद्ध बनवले तर ते कोलाज! दिसतय बाकी छान!
  • Log in or register to post comments

Submitted by आमोद शिंदे on Fri, 01/21/2011 - 07:37

In reply to मॅट पेंटिंग आणि कोलाज by सुनील

Permalink

अशी विविध चित्रे एकत्र करून

अशी विविध चित्रे एकत्र करून त्यातून एखादे सुसंगत चित्र बनवले तर ते मॅट पेंटिंग
वरचे कुठले चित्र 'सुसंगत' वाटले तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 01/20/2011 - 00:09

Permalink

छान.

छान.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 01/20/2011 - 07:43

Permalink

सही रे स्पावड्या

सही रे स्पावड्या
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 01/20/2011 - 08:07

Permalink

छान

मस्त रे स्पावड्या. मागे भटोबांनी जिंप वापरून असाच प्रयोग केला होता, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 01/20/2011 - 10:07

In reply to छान by नंदन

Permalink

+१

मला ही भटोबांच्या चित्राची आठवण झाली. स्पाशेठ जसे आपले गणपाजी स्टेप बाय स्टेप पाकृ देतात तशी एक कलाकुसर दाखवाच आता. हौशी फोटोशॉपवाल्यांना मॅट पेंटींग शिकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 01/20/2011 - 10:12

In reply to +१ by सहज

Permalink

धन्यवाद सहज , हे माझे जुने

धन्यवाद सहज , हे माझे जुने प्रोजेक्ट आहेत. जेव्हापासून 3D मध्ये घुसलो,फोटोशॉप खूप मागे पडलंय. पण यानिमित्ताने परत सुरुवात करेन :) खूप धमाल आहे यात , वेळ जाम लागतो पण जेव्हा काम पूर्ण होत, ते समाधान काही वेगळंच असत :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 01/21/2011 - 15:09

In reply to धन्यवाद सहज , हे माझे जुने by स्पा

Permalink

3D

जेव्हापासून 3D मध्ये घुसलो.....
2D चित्रांत 3D म्हणजे नक्की काय करता ते जरा विशद कराल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 01/21/2011 - 15:52

In reply to 3D by प्रदीप

Permalink

@प्रदिप

2d म्हणजे 2 dimensions , ज्यात आपल्याला दोनच axis म्हणजे अक्ष दिसतात . x आणि y Image removed. पण 3d मध्ये तुम्हाला अजून एक axis मिळतो z Image removed. उदाहरण: एखादं object हवं तसं ३६० डिग्री मध्ये फिरवून बघू शकता 2d मध्ये ते करता येत नाही... 2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात 3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं 3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात 2d आणि 3d दोघांचेही फायदे आहेत तसे तोटेही . 2d मध्ये आधी अशी स्केचेस काढावी लागतात Image removed. Image removed. 3d मध्ये अशीच स्केचेस काढून ती 3d सोफ्टवेर मध्ये आणावी लागतात , आणि त्याच मोडेल बनवावं लागतं Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Fri, 01/21/2011 - 16:09

In reply to @प्रदिप by स्पा

Permalink

3Ds max character animation -

3Ds max character animation - biped आहे का हे ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 01/21/2011 - 21:26

In reply to @प्रदिप by स्पा

Permalink

गोंधळ

2d मध्ये एखाद object ३६० डिग्री कोनात फिरवायचा असेल तर तशी तशी हजारो चित्र काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद या वेगाने फिरवावी लागतात 3d मध्ये कॅमेरा ठेवून तो गोल फिरवला कि काम झालं 3d मध्ये आपण अफाट काम करू शकतो, 2d च्या कामामध्ये limitations येतात
तुमच्या ह्या सविस्तर उत्तराने गोंधळ उडला आहे, पहा! * २D मध्ये अनेक चित्रे काढावी लागतात आणि मग ती २४ फ्रेम पर सेकंद ह्या वेगाने फिरवावी लागतात * ३D मध्ये कॅमेरा (गोल) फिरवला की काम झाले ह्या सर्वात तुम्ही अवकाशातील दोन परिमाणांव्यतिरीक्त काल हे तिसरे परिमाण आणले आहे. लेखात तुम्ही अ‍ॅनिमेशन, आफ्टर ईफेक्ट्सचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर फोटो शॉपचाही! वास्तविक २D ला अवकाशातील दोन परिमाणे असतात, 3D ला तीन. ही तिन्ही परिणामे अवकाशातील आहेत. ह्यात कालाचा संबंध अजिबात नाही. तुम्ही जी चित्रे २D मध्ये काढली आहेत, त्यात ३D (दोन परिणामाच्या अवकाशातून तिसरे अवकाशी परिमाण कसे दर्शवता), हा मुळात प्रश्नाचा रोख होता. 'आता 3D मध्ये घुसलोय', म्हणजे आता तुम्ही ३D अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करताय, असे तुम्हाला अभिप्रेत असावे बहुधा. (अ‍ॅनिमेशन करण्यासाठी अवकाशातील तिसर्‍या परिणामाची आवश्यकता आहेच असे नाही. दोन परिणामातही अ‍ॅनिमेशन असू शकते).
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 01/21/2011 - 21:18

In reply to @प्रदिप by स्पा

Permalink

प्र.का. टा. आ.

(दोनदा एकच प्रतिसाद प्रकाशित झाल्यामुळे)
  • Log in or register to post comments

Submitted by आमोद शिंदे on Fri, 01/21/2011 - 07:43

In reply to छान by नंदन

Permalink

भटोबांचा प्रयोग कितीतरी भारी

भटोबांचा प्रयोग कितीतरी भारी आहे. आवडला. दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश२४ on गुरुवार, 01/20/2011 - 08:48

Permalink

भन्नाट

अजुन पहायला आणि त्याबद्दल माहिती वाचायला आवडेल. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 01/20/2011 - 10:01

Permalink

खास रे.. एकदम खास.. जादू आहे

खास रे.. एकदम खास.. जादू आहे तुझ्या हातात..
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on गुरुवार, 01/20/2011 - 10:08

Permalink

मस्त

मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 01/20/2011 - 10:10

In reply to मस्त by sneharani

Permalink

+१

मस्तच ! प्रयोग छान जमला आहे. स्वगत : स्पावड्याचा 'क्रिकेट वर्ल्ड कप सदरासाठी' चांगल उपयोग होईल ना ? ;) असो, व्यनी करतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 01/20/2011 - 11:17

Permalink

सह्हीच.

सह्हीच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 01/20/2011 - 12:02

Permalink

मस्त !!

मस्त !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/20/2011 - 12:12

Permalink

सहीच

मस्त रे स्पावड्या. थोडे टेक्निकल ज्ञान इकडे पण वाट.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 01/20/2011 - 12:15

Permalink

मस्त!

एकदम मस्तच! सिनेमात दाखवतात तो हा प्रकार असतो हे माहिती नव्हतं. ऑफिसमधला ग्राफिक्स डिझायनरला हे असंच मिक्सींग २D चित्रांसाठी करताना पाहिलंय. मला हे २D/३D चं काम फारच इंटरेस्टींग वाटतं. अवांतर : मॅट पेंटींगशी संबंधीत नाही पण सुरेख व्हिज्युअल एफेक्ट्स् असलेला एक व्हिडीओ आजच पाहिला.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 01/20/2011 - 12:29

Permalink

छानच रे स्पा. थोडे सविस्तर

छानच रे स्पा. थोडे सविस्तर लिहिले असतेस तर अजुन मजा आली असती आणि थोडी ज्ञानात भर पण पडली असती. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Fri, 01/21/2011 - 16:15

In reply to छानच रे स्पा. थोडे सविस्तर by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा भाउ, कोनते software आहे

परा भाउ, कोनते software आहे हे ? जमल्यास लिंक द्या ना ? मुलांना खुप आवडेल. freeware आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 01/20/2011 - 13:15

Permalink

झकास

भन्नाट प्रकार आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 01/20/2011 - 13:17

Permalink

सुरेख !!!

सुरेख !!!
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 01/20/2011 - 13:54

Permalink

स्पावड्याशेठ जरा आणखी

स्पावड्याशेठ जरा आणखी माहितीपुर्ण लेखमालिका लिहिता येईल ह्या विषयावर.. जरा तरी मनावर घ्या.. - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 01/20/2011 - 14:16

Permalink

स्पा, अतिशय धन्यवाद एका नव्या

स्पा, अतिशय धन्यवाद एका नव्या व थोड्याश्या ट्रेड सिक्रेट विषयाला हात घातल्या बद्दल. तुझा हात खुप छान आहे, आणि हे जर जुनं असेल तर नवीन किती सुंदर असेल याचा विचार करतोय. पण हे असं बारीक काम करुन डोळ्यांना खुप त्रास होत असेल ना ? काळजी घे बाबा डोळ्यांची. हर्षद.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 01/20/2011 - 20:53

Permalink

खुपच छान .. मजा असते या

खुपच छान .. मजा असते या क्षेत्रा मध्ये .. अजुन येवुद्या ना राव ...
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on गुरुवार, 01/20/2011 - 21:04

Permalink

मस्त!!

एकदम फक्कड!! थोडी टेक्निकल माहिती आणि चित्रं टाकावीत असे वाटले.....
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 01/20/2011 - 23:38

Permalink

मला फक्त प्रतिसादातली चित्रं

मला फक्त प्रतिसादातली चित्रं दिसतायत त्यामुळे पास !!
  • Log in or register to post comments

Submitted by आमोद शिंदे on Fri, 01/21/2011 - 07:41

Permalink

नायगाराच्या धबधब्यात कोसळणारी

नायगाराच्या धबधब्यात कोसळणारी स्वातंत्र्य देवता आणि भला मोठा चांदोबा साक्षीला ताज महालावर... मलातरी शरदिनीताईंची आठवण आलई..
  • Log in or register to post comments

Submitted by महेश काळे on Fri, 01/21/2011 - 14:01

Permalink

मस्त फोटु..

मस्त फोटु.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by RUPALI POYEKAR on Fri, 01/21/2011 - 15:04

Permalink

एकदम झकास.

एकदम झकास.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/21/2011 - 15:07

Permalink

जबरा रे स्पावड्या !!! बेस्ट

जबरा रे स्पावड्या !!! बेस्ट !!
  • Log in or register to post comments

Submitted by दैत्य on Fri, 01/21/2011 - 21:33

Permalink

खतरनाक!

स्पा - येड्या कमाल आहेस तू!!
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 01/22/2011 - 10:43

Permalink

शब्दच संपले. खल्लास आहे.

शब्दच संपले. खल्लास आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com