रात्रीचा प्रहर
येथे परदेशात निरव शांतता
दिवसा थंडीची माणसे दिसत नाहीत .तर रात्री तर ...
शेजारी कोण राहतो माहित नाही
मदतीला धावून येईन का शेजार ?
माहित नाही
अश्यावेळी अशी कथा वाचणे
म्हणजे एकदम थरारक
लहानपणी समर्थांचे मनाचे श्लोक वाचले
आता तरुण वयात मनाचे खेळ वाचत आहे .
रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा
संपेन ना कधी हि
हा खेळ सावल्यानाचा
अत्यंत झकास..
आता तुमच्या पुढच्या भागाचे टायमिंग सर्वात महत्वाचे आहे. फार उशीर नको आणि आता फार क्रमशः भागही नकोत. एकच भाग करून संपूर्ण पोस्ट करा एकत्र. वेळ लागला तरी चालेल.
शिवाय कंटिन्युइटीही जाते. नवीन आलेले वाचक आधी लेटेस्ट भाग वाचतात आणि मग जुने वाचतात (उलटा क्रम..)
किंवा आधीचे भाग वाचतच नाहीत.
अत्यंत जमून येत असलेली कथा आहे. तिचा कालानुरुप किंवा तुकड्यांमधे विरळ होऊन उगाच विरस नको..
प्रतिक्रिया
शेवट माहीत आहे तरीसूध्दा वाचायला मजा येतेय
पुढचे लेखन लवकर येऊ द्या. हा
रात्रीचा प्रहर येथे परदेशात
हम्म!! पुढे लवकर लिहा. चांगला
अत्यंत झकास.. आता तुमच्या
वाचत आहे
उत्कंठा वाढली आहे आणि थरार