आपण का जगतो?
राम राम मंडळी
नुकतेच दोन दिवसांपूर्वी कूणीतरी मला खरड करुन विचारले "आपण का जगतो?"
यावर मी खूप विचार केला. खरं तर विचार करणं ही माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट! पण कुवतीबाहेर आहे म्हणून करु नये असे थोडीच आहे. तर मी माझ्या परीने खूप विचार केला. (खुलासा - इथे विजुभाऊंच्या परीचा काही संबंध नाही) पण मला सुस्पष्ट असे उत्तर मिळाले नाही.
म्हटले जरा मिपाकरांचा विचार घेउ ! म्हणून ह्या काथ्याकुटाचा प्रपंच !! (प्रपंच करावा नेटका - रामदासस्वामी)
तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत?
प्रतिक्रिया
मला वाटते सर्व सजीव जगतात
प्रारब्ध अटळ असते म्हणून
प्रारब्ध अटळ असेल तर मानवी
मानवी प्रयत्न
प्रारब्ध कोण ठरवते?
एक सुचवण
बाळ असतो तेव्हा आपल्याला
अजून मेलो नाही म्हणून!
-१
>>>स्वतःपुरते प्रश्नोत्तरं का
"आपण" शब्दाला आक्षेप.
इथे आधीच खुलासा केलेला दिसतो
मी का जगते याचं मला अपेक्षित
ताजे गुलाब....!!
>>>अजून मेलो नाही
मरण नाही
मरण जर हातात नाही तर
प्रश्न क्षमतेचा....!!
स्वप्नपूर्ती
नाट्य !!
+१
अत्यंत अहंकारी प्रश्न! आपण
म्हणजे तुम्ही रक्त/हृदय
रक्त आणि हृदयापासून मी वेगळा
अफजल गुरुला विचारा
पूर्वसंचित
पूर्वसंचित कर्मावर मात कशी
छान प्रतिसाद
धन्यवाद
ह भ प नाना महाराज चिखलेसुंभेकर
परत...
>>>>काय ते नेमकं माहीत नाही,
+१११११
हे ठीक.. पण म्हणजे माहीत
स्वतःचे काम १००% करत
याचाच अर्थ केवळ
"का जगतो" याचं सोप्पं उत्तर
तेज्यायला हा मिपाकंटक नाना
१+
ते मागल्या जन्मीचं संचित आहे
कुतूहल
>>आपण का जगतो?
कोणीही का जगतो?
"साठी" आणि "मुळे"
<<<आपण का जगतो? मरत नाही
Pagination