माझ देवगड...
हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत.
जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई.....
१. मणचे धबधबा...
२. परत एकदा तांबळडेग......
३. वालुका शिल्प..बीच फेस्टीवल.

४. वाडे तर....

५. रांजण खळगे.....
६. दुर्गाधिपति विजयदुर्ग....
७. विजय दुर्ग चढाई......(फोटोत मी नाहीये.....फोटोग्राफर मी आहे.)
धन्यवाद मागील भागातील प्रतिक्रियांबद्दल....
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5769
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे फोटो कडक वाडे तर चा फोटो
सगळे फोटो कडक
वाडे तर चा फोटो तर अफलातून
असेच म्हणतो. वाडेतर चा फोटो
In reply to सगळे फोटो कडक वाडे तर चा फोटो by स्पा
असेच म्हणतो.
वाडेतर चा फोटो अफलातून.
(कोकण-प्रेमी) बबलु
मस्त आहेत फटु ...माग्चा भागही
मस्त आहेत फटु ...माग्चा भागही आत्ताच पाय्ला त्ये बी लै भारी
नंदादीप, या भागातले पण फोटो
नंदादीप,
या भागातले पण फोटो खुप छान आलेत.
१. वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ?
२. मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ?
३. रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ?
हर्षद.
>>वाळु शिल्प फेस्टिवल
In reply to नंदादीप, या भागातले पण फोटो by ५० फक्त
>>वाळु शिल्प फेस्टिवल देवगड्ला कधी असतो त्याचि माहिती मिळेल काय ?
अस काही नसत...देवगडला बीच फेस्टीवल असत ना तेवा हौशी कलाकार करतात ते. बीच फेस्टीवल च आमंत्रण देईनच मागहून....मी पण मुंबई ला असल्याने पूर्ण वेळ देऊ शकत नाही बीच फेस्टीवल साठी..वाईट वाटत.
>>मणचे धबधबा फक्त पावसाळी आहे की वर्षभर असतं पाणि तिथं ?
पावसाळी...बाकी वर्षभर बारीक झरा असतो...स्वच्छ पाण्याचा...बाजूला महादेवाचे मंदीर पण आहे.
>>रांजण खळगे जागेचं नाव आहे काय आणि त्याचा रांजणगाव जवळच्या रांजण खळग्यांसारखं काही आहे. ?
रांजण खळगे म्हन्जे छोट्या खड्ड्यात दगड सापडून समुद्राचे पाणी त्याला गोल गोल फिरवते....त्यामुळे खड्डा मोठा होतो. त्याला रांजण खळगे म्हनतात. फोटोत ते पाण्याखाली गेले आहेत...(भरती मुळे)
पुढच्या वेळी सविस्तर फोटो टाकेन....
सगळे फोटु १ नम्बर आहेत अजुन
सगळे फोटु १ नम्बर आहेत
अजुन टाक
.
५. रांजण खळगे.....
भारताच्या नकाशातील जम्मू-कश्मीरमधील भारताचा "पाक व्याप्त काश्मीर" हा भूभाग सोडून दीसणार्या भागासारखे दीसतेय ते...
लाय भारि ! देवाक काळजि
लाय भारि !
:)
देवाक काळजि
सहज
हापूसच्या बागेचे एखादे चित्र असते तर !!
सूचनेची नोंद घेतली
In reply to सहज by रमेश आठवले
सूचनेची नोंद घेतली आहे....नक्कीच टाकेन..
मस्त जमून आलेत की फोटो.. -
मस्त जमून आलेत की फोटो..
- पिंगू