✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वनराणी..

प
प्राजु यांनी
Sat, 01/15/2011 - 03:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5602 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

छान फुलवली आहे कथा.

शुचि
Sat, 01/15/2011 - 05:52 नवीन
छान फुलवली आहे कथा.
  • Log in or register to post comments

आपला मानसीक गोंधळ ऊडाला आहे काय ?

आत्मशून्य
Sat, 01/15/2011 - 08:26 नवीन
नसेल तर आपण यूगंधर, ययाती, म्रूत्यून्जय जरा जास्तच मनावर घेतल्यात असे वाटते, कारण अध्यात्म आणी जातीयवाद आणी व्यक्तीचे मनोनाट्य एकाच कथेत बेमालूम आणी यशस्वीपणे मीसळायचा अयशस्वी असा क्षिण प्रयत्न या लेखानत जाणवतो आहे , बाकी जाणकार अधीक प्रकाश टाकतीलच, कारण मी फक्त नीरिक्षण नोंदवले आहे.
  • Log in or register to post comments

हि कथा नाहीतर सत्यकथा आहे जर

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/15/2011 - 12:19 नवीन
हि कथा नाहीतर सत्यकथा आहे :) जर मी चुकत नसीन तर हि शबरीची कथा आहे. बरोबर ना तै ? अतिशय सुंदर लिहिते आहेस, पु भा प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

शबरीची बोरे ही एव्हडीच कथा मला माहीत होती.

आत्मशून्य
Sat, 01/15/2011 - 17:39 नवीन
ही सत्यकथा असेल तर मग ते लेखीकेच्या मनाचे कथाबीज नसल्याने त्यांचा ह्याबाबत गोंधळ ऊडणे शक्य नाही याची जाणीव या पामराला आली आहे एतकेच नमूद करेन. बाकी शबरी बद्दल खरोखर सहानूभूती व आदर अर्पण. तरीपण राहून राहून यूगंधरची आठवण झालीच वाक्य रचना पाहून. बरेच दीवसांनी काहीतरी खरोखरच (माझ्यासाठी) नवीन वाचायला मीळणार म्हणून पु भा प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अ‍ॅब्सुल्युटली राईट , परा!

प्राजु
Sat, 01/15/2011 - 20:34 नवीन
अ‍ॅब्सुल्युटली राईट , परा! धन्स!! शबरीचीच गोष्ट आहे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान सुरुवात! पु.भा.प्र.

नगरीनिरंजन
Sat, 01/15/2011 - 09:20 नवीन
छान सुरुवात! पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

सुरवात छान

गणपा
Sat, 01/15/2011 - 11:50 नवीन
वाचतोय....
  • Log in or register to post comments

खूप छान सुरुवात ! प्राजु, हा

मितान
Sat, 01/15/2011 - 12:36 नवीन
खूप छान सुरुवात ! प्राजु, हा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

छान सुरवात

sneharani
Sat, 01/15/2011 - 13:50 नवीन
वाचत आहे! पुढचा भाग लिहा लवकर!
  • Log in or register to post comments

छान सुरूवात आहे.

पाषाणभेद
Sat, 01/15/2011 - 14:08 नवीन
छान सुरूवात आहे.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे.. प्राजू, और

विसोबा खेचर
Sat, 01/15/2011 - 18:02 नवीन
छान लिहिलं आहे.. प्राजू, और भी आनेदो.. अवांतर - 'वनराणी' या नावावरून एकदम श्रीधर-आशाताईंचं 'घनरानी..' हे गाणं कानाशी लागलं. लौकरच लिहीन या गाण्यावर.. तात्या.
  • Log in or register to post comments

छान लेखन.. वाचत आहे

अवलिया
Sat, 01/15/2011 - 18:17 नवीन
छान लेखन.. वाचत आहे
  • Log in or register to post comments

छान !

प्राजक्ता पवार
Sat, 01/15/2011 - 18:29 नवीन
वाचत आहे...
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Sat, 01/15/2011 - 21:04 नवीन
प्राजु, सुरुवात छानच झाली आहे, पुढचा भाग लवकर लिही. स्वाती
  • Log in or register to post comments

छान कथा आहे मला माहित नव्हते

मुलूखावेगळी
Sun, 01/16/2011 - 11:41 नवीन
छान कथा आहे मला माहित नव्हते कि ही शबरीची आहे मग तर अजुन इन्टेरेस्त वाढलाय पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्राजु
Sun, 01/16/2011 - 21:54 नवीन
धन्यवाद मित्रमैत्रीणींनो! पुढचा भाग लिहिते आहे लवकरच. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा