✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली ..!!

प — प्रकाश१११, Tue, 01/11/2011 - 15:51

प्रतिक्रिया द्या
2014 वाचन

💬 प्रतिसाद (4)

व्वा, मुक्तक चांगलेच आहे.

पाषाणभेद
Tue, 01/11/2011 - 17:51 नवीन
व्वा, मुक्तक चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments

छान.

गंगाधर मुटे
Tue, 01/11/2011 - 18:26 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

आवडलं

राजेश घासकडवी
Tue, 01/11/2011 - 21:21 नवीन
मुक्तक आवडलं. निव्वळ एका वातावरणाचं, अवस्थेचं चित्रण आवडलं.
  • Log in or register to post comments

कवित खुपच छान आहे , पुन्हा

गणेशा
गुरुवार, 01/13/2011 - 13:18 नवीन
कवित खुपच छान आहे , पुन्हा पुन्हा वाचावी अशी खालील कडवी तर मनात घर करुन गेली .. मस्त स्वप्नात हरवून जातात पाखरांचे थवे पाखरांचे आवाज थिजून जातात घट्ट मिटून बसतात झाडापानात मन त्यांचे कावरे बावरे .. झाडे स्वतातच मग्न ध्यान लावून बसतात काही झाडे ओकीबोकी पाने झडून टक्क बावरतात कोणीतरी दूरवरून कवडसा पाडावा तसा सूर्याचा गर्भ कोवळा प्रकाश गुदगुल्या करीत अंगावर उगाचच कुरवाळीत राहतो थंडीच्या जाणीवेचा उगाचच वाढत जातो अहंकार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा