हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी
८ ते १० कचोरी साठी
साहित्य :
१. हिरवी तुरीची दाणे २ वाट्या
२. हिरवी मिर्ची ३ ते ४
३. जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार)
४. तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार)
५. मैदा २५० ग्राम
६. खाण्याचा सोडा चिमुट्भर
७. तिळ १ टिस्पुन
८. तेल तळण्याकरीता
कृती :
१. हिरवी तुरीची दाणे व हिरवी मिर्ची मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावीत.
२. त्यामधे तिखट, हळ्द, मिठ (चविनुसार) व जिरे, हि॑ग (आवश्यकतेनुसार) घालुन मिक्स करा.
३. मैद्यात मिठ,चिमुट्भर खाण्याचा सोडा ,तिळ, २ टिस्पुन गरम तेल घालुन मळावे.
४. मैद्याचे छोटे गोळे करुन पुरीसारखे लाटुन घ्यावे.
५. त्या पुरीवर वरील मिश्रण पुरणपोळी प्रमाणे भरुण गोळे करावे व हलक्या हातानी त्याला पुरीसारखा आकार द्यावा.
६. कढईत तेल गरम करुन डिप फ्राय करावे.
७. गरमागरम चटणी, सौस, दहि सोबत सर्व्ह करावित.
फोटो :
वाचने
4357
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
तुरीची कचोरी कि क्यामेरा....?
In reply to तुरीची कचोरी कि क्यामेरा....? by स्पा
स्पा....तुझ्याकडुन असल्या
In reply to स्पा....तुझ्याकडुन असल्या by पर्नल नेने मराठे
हॅ हॅ हॅ सध्या तो पास होऊन
In reply to स्पा....तुझ्याकडुन असल्या by पर्नल नेने मराठे
>>>नविन सदस्याना मार्गदर्शन
In reply to स्पा....तुझ्याकडुन असल्या by पर्नल नेने मराठे
व्हॉट गं चुचु,
In reply to व्हॉट गं चुचु, by कवितानागेश
माउ, नॉट फेअर हं!! एव्हरी
In reply to माउ, नॉट फेअर हं!! एव्हरी by प्राजु
हॅ हॅ हॅ तुझ्या कचोर्या आणि
In reply to स्पा....तुझ्याकडुन असल्या by पर्नल नेने मराठे
चुचू तै
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by रुपाली प्रा॑जळे
अगो बै सार्खे कल्से
In reply to अगो बै सार्खे कल्से by पर्नल नेने मराठे
होना
अहो तै..