माझी चंद्र रास कर्क. मी रडले नाही अशी एकही जागा नाहीये जळी स्थळी काष्ठी पाषाणी रडून झालय .
लग्न मिथुन .... पुस्तक वाचनाचा अतोनात नाद. उथळपणा सुद्धा बराच :D
सूर्य रास धनू की मकर ते एक देवालाच माहीत. - २२ डिसेंबर
मला आवडणार्या लोकांमध्ये मंगळ ग्रहाचं प्राबल्य खूप असतं - वृश्चिक अथवा मेष - लढाऊ लोकं मला पटकन आवडतात. माझा मंगळ खूप छान आहे. वृश्चिकेचा. त्याला तोडीस तोड व्यक्ती आवडतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
प्रतिक्रिया
रास
शितल..
माझी चंद्र
मी मिथुन
माझी जन्म नावावरुन येनारी
च्यामारी!
मुळीच नाही. काका, तुमची रास
मस्त थ्रेड. सगळा वाचला. मकर