✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रायगडा कडे (१)...

म
मयुरयेलपले यांनी
Wed, 06/04/2008 - 02:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4776 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

श
शितल Wed, 06/04/2008 - 03:14 नवीन

सुरूवात छान झाली आहे.

चा॑गले झाले आहे लिखाण अजुन विश्रा॑ती न॑तर पुढील वाटचाल काय ते कधी कळणार. (पुढील लिखाण केव्हा चढवणार)
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले गुरुवार, 06/05/2008 - 00:35 नवीन

धन्यवाद.. पण..

शितल ताई धन्यवाद...
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 06/05/2008 - 12:12 नवीन

चांगला आहे

चांगला आहे प्रयत्न. अजून पुढचेही येऊ द्यात लकवर.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 06/05/2008 - 17:52 नवीन

रायगड २ कधी येणार?

-- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 06/05/2008 - 18:29 नवीन

सहल मस्त

सहल मस्त चालू आहे, पुढील भाग लवकरच टाका.... डुक्करांची गंमत छान.....:) ऍक्च्युली गंमत तुमची झाली पण वर्णन छान केले आहे... पहिलाच प्रयत्न छान आहे..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/05/2008 - 18:46 नवीन

पक्षी

>>सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला =)) =)) =)) पक्षीनिरिक्षणाच्या हजार तर्‍हा .. असो !
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 06/06/2008 - 08:24 नवीन

मयुर...

मस्त लिहिलंय... पुढच्या भागाची वाट पाह्तोय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Sat, 06/07/2008 - 18:00 नवीन

पक्या,

पक्या, ध्रुव , स्वाती राजेश, आनंदयात्री ,पुन्हा सतिश गावडे यांचे आभार..... लोड शेडिंग आहे थोडा धिर धरा आपला मयुर
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/11/2008 - 16:25 नवीन

हाण तिच्याआयला....

अरे मयुर, तू पण आमच्याच पंथातलाच दिसतोयस की :) मस्तच.....
सकाळि लवकर उठुन शी करायला आलेल्या पक्षांचा किलबीलाट एकु यायला लागला
च्यामारी...=))
काय कळायच्या आत समोर ४०-४५ फुटावरुन २५-३० रानडुकरांचा एक कळप धाडधाड करत सुसाट पळत गेला...
अग्गायायायायायाया......च्यायला, फाटायचीच बाकी राहिली असेल नाही का रे? बाकी, असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही :) जब्बरा रे... पुढचा भाग कधी? - (मावळ खोर्‍यातला भटक्या) ध मा ल कातकरी!
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/11/2008 - 17:22 नवीन

असले पक्के

असले पक्के नमुने प्रत्येक ट्रेकच्या ग्रुपमधे असलेच पाहिजेत असा अलिखित नियम वगैरे आहे की काय कळत नाही १००% सहमत. राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा