चांगला कौल.
एकूण मिपाकरांची संख्या किती आहे हो संपादक? प्रत्येक राशीला साधारण १/१२ मिपाकर आले पाहिजेत.
माझी रास -कन्या.(साहजिकच शरद उपाध्ये ह्यांचा कार्यक्रम मी कधीही पाहत नाही!!)
जावदे रे भेंडी. तो म्हातारा काहीही बरळत असतो. नामस्मरण काय अन खडे काय अन मणी काय. उगा लक्ष देउ नकोस. कन्या असो नाहीतर अजून काय असो. जी मेलावर ये ना बे.
माझी रास मकर आहे.
मला या बद्दल फक्त येव्हडे माहित आहे की स्वामी शनी आहे, आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात.
गोष्ट मिळते पण शेवटी ...
सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, रवि, राहू, केतू हे ग्रह परत १२ राशी, या ग्रहांच्या युती/प्रतियुती, योग, एकमेकांवर दृष्टी असणे यातून संभवणारे गुणधर्म वगैरे धरता खूप परम्युटेशन्स्/काँबिनेशन्स होतात.
पण "ज्योतिषाची मूळाक्षरं" हे १२ स्वभाव आहेत असे मी ऐकून आहे.
आदिती एवढी कॉबिनेशन्स नाही होणार. पण "फ्री विल" म्हणून देखील काहीतरी आहेच आहे. म्हणजे जरी "कर्क" राशीचे लोक हे चांगले स्वयंपाकी असतात असं आपण म्हटलं तरी कोणी जर स्वतः होऊन ठरवलं की नाही त्या क्षेत्रात लक्ष घालणार तर तो गुणविशेष दुर्लक्षिलेलाच रहाणार.
कुंभ राशीचे लोक कितीही "बुद्धीप्रधान" म्हटलं तरी जर कोणी बुद्धीला गंज चढू द्यायचं ठरवलं तर कोणी त्या व्यक्तीला अडवू शकणार नाहीच.
शिवाय जेनेटिकली देखील काही मर्यादा, गुण येत असतातच. मदर टेरेस या "कन्या" सूर्य राशीच्या होत्या म्हणजे सगळे कन्या सूर्य राशीचे त्यांच्यासारखे कर्तुत्ववान आणि सेवातत्पर निघतात का? नाही. अगदी त्यांच्या जन्मवेळेवर जन्माला आलेली व्यक्तीही नाही. कारण गुणसूत्रे, पालन-पोषण तसेच काही गोष्टी ज्या मानवी मेंदूला अजूनी अज्ञात आहेत.
मला वाटतं ज्योतिष ही विद्या "शक्यता आणि कल" दर्शविण्यासाठी उपयोगाची आहे. बाकी फी विलवर बरचसं अवलंबून आहे.
स्वभावावरून राशी ओळखणार्यांच्या फ्री विलवरही बरंच अवलंबून असावं.
मला बर्यापैकी ओळखणार्या काहींनी (सांपल साईझ साधारण दहा!) माझी रास काय हे शोधायचा प्रयत्न केला. तीन-चार राशी 'घेऊन' झाल्यावर शेवटी मी "आता हवेत तीर मारणं अजून आठ-नऊ प्रयत्नात बंद होईलच" असं म्हटल्यावर मला रास विचारली. आणि सांगितल्यावर "शक्यच नाही" किंवा "हां, असं असू शकतं, काय सांगता येत नाही" असल्या टाईपची उत्तरं दिली.
तर मुद्दा असा की फ्री विलवरच बरचसं अवलंबून आहे तर वृश्चिक काय नायतर भुजंगधारी काय, काय फरक पडतो? पेपरातपण रोज छापून येतंच की... मेष: अपघाताची शक्यता, वृषभः आरोग्याची काळजी घेणे ....
असो पण निदान लग्न किंवा चंद्र मेषेचा असेल :). बरं मी हरले. :)
हे बरय माझा "ढोल" झालाय सगळे आपले बडवतात. तिकडे मी ज्ञान पाजळलं की केळकर साहेब उपहासाने म्हणतात "वा वा नवी माहीती मिळाली" म्हणजे आणि इथे आपले मला "ज्योतिष विषयाच्या बाजूने" समजून विरोधी पक्ष माझी तासडतो :( :(
चंद्र मेषेचा म्हणजे काय?
मला जेवढं ग्रहगणित माहित आहे (आणि स्वतःची जन्मवेळ सांगितलेली आठवते) त्याप्रमाणे मेष रास तेव्हा उगवतीला नक्की नव्हती.
(माझी सौररास ओळखणं फार कठीण नाही, माझ्या वाढदिवसाला गिफ्ट नाही निदान मला बड्डे विश करणारे बरेच लोक आहेत.)
झाला ना घोळ!
माझं कागदोपत्री असलेलं नाव हे मातोश्रींनी माझ्या जन्माच्या निदान चार वर्ष आधीच ठरवून ठेवलं होतं. राहिलं वापरायचं नाव, अदिती, ते आमच्या शेजारच्या आजीने माझ्या भावाच्या नावाशी जुळतं म्हणून त्याला विचारलं, तर भावाने अदिती म्हणूनच हाक मारायला सुरूवात केली. बालाऽदपि सुभाषितम् ग्राह्यम् म्हणून तेच नाव जास्त वापरलं जातं!
तर कोणत्या नावावरून माझी रास कुंभ वाटते? ;-)
चंद्र मेष राशीत असेल तर माझी भारतीय ज्योतिषाप्रमाणे रास मेष असली पाहिजे. माझ्या आठवणीप्रमाणे ते नाही हे आधीच लिहीलेलं आहे.
आणि सौररास स्वभावावरून ओळखायचे तर आमचे राको आणि आम्ही एकाच स्वभावाचे असले पाहिजे. माझ्या माहितीतले इतरही काही त्याच सुमारास जन्मलेले पण सगळ्यांचे स्वभाव म्हणजे चामड्याची टोकं आहेत, त्यात एकसूत्रता शोधणं कठीण काम आहे.
ईऽऽऽऽ, मिथुन नाही, त्याचं नाव अभीर आहे. ;-)
हे माझं लग्न-मुंज मला कधी कोणी सांगितलं नाही, माझी पत्रिकाही कोणी बनवली नाही आणि मला जन्मतिथीही नीटशी आठवत नाही. त्यामुळे हे क्विक गणित करणं मला शक्य नाही. ... हँग ऑन अ सेक ... मेष राशीत सूर्य होता आणि लग्नरास मिथुन असेल तर माझा जन्म दुपारी बाराच्या आत झाला असला पाहिजे. नाही, मला सांगितल्याप्रमाणे जन्मवेळ ती नाही.
साला लोकाचे धागे कसे हॅक करावेत हे आमच्या अदिती आणि निळ्याला विचारा.
शुचि मामी तू नको हो त्यांच्या नादी लागुस. त्या लोकांच्या 'वरपर्यंत' ओळखी आहेत, ते सुटतील आणि तु सापडशील. एकतर तु आपली बिचारी दुर्लक्षीत पँथरवाली असल्याने आधीच तुझ्यावर काही लोकांचा राग राग आहे.
मॅडम कंजुषपणा कमी करा जरा. कुठल्याही मशिनला ५ वर्षात घरघर सुरु होते. आता तुमच्याच वयाच्या असलेल्या मशिनची किती वेळा दुरुस्ती करुन घ्याल? साधारणपणे कंजुष माणसांची जी रास असते तीच असावी बहुधा तुमची ;)
माझा जन्म झाला तेव्हा वॉशिंग मशीन्स भारतीय बाजारात होती का? नसतील तर विधान मागे घ्या.
त्यातून आठवड्यातनं फक्त वीस वेळा वापरलं तर पाच वर्षात मशीन कसं तुटतं? साधी ग्यारेंटीच ५ वर्षांची होती. मशीनची रास सांगा आधी!
माझी रास कोणती असे मी जेन्वा आई ला विचारात असे त्यावर आई नेहमी तांदुळाची रास असे म्हणत असे . मला हे लहान पणी कळत नसे म्हणून मी सगळ्यांना माझी रास तांदुळाची म्हणून सांगत असे पण आता विंचू रास असून पण तांदुळाची नाही तर गव्हाच्या राशी एवडा आकार होऊ घातला आहे.
कर्क
अर्क
In reply to कर्क by पर्नल नेने मराठे
ह्म्म )
In reply to अर्क by विनायक प्रभू
हम्मा
In reply to ह्म्म ) by पर्नल नेने मराठे
तुम्ही चुचु काकुंना गाय
In reply to हम्मा by विनायक प्रभू
काहीही म्हणा पण कृष्णवर्णिय
In reply to तुम्ही चुचु काकुंना गाय by Nile
निळ्या
In reply to काहीही म्हणा पण कृष्णवर्णिय by पर्नल नेने मराठे
मी 'मीन' आहे हो मास्तर!
In reply to निळ्या by विनायक प्रभू
मस्त
In reply to मी 'मीन' आहे हो मास्तर! by Nile
जावदे रे भेंडी. तो म्हातारा
In reply to मस्त by चिरोटा
मेष राशीचे कुणीच कसे नाही
In reply to जावदे रे भेंडी. तो म्हातारा by अप्पा जोगळेकर
मै हु ना!!!!!!!!!! (मेष)
In reply to मेष राशीचे कुणीच कसे नाही by अमोल केळकर
चुकलं चुकलं, जर्शी चालेला का?
In reply to काहीही म्हणा पण कृष्णवर्णिय by पर्नल नेने मराठे
वर्क आमची रास काष्ट करणारी.
In reply to अर्क by विनायक प्रभू
सेम पिंच ग चुच्स
In reply to कर्क by पर्नल नेने मराठे
+१
In reply to कर्क by पर्नल नेने मराठे
वृश्चिक
आम्ही कुणाच्या राशीला जात
In reply to वृश्चिक by योगी९००
मी पण मी पण!
In reply to वृश्चिक by योगी९००
मी पण मी पण मी पण वृश्चिक डंख
In reply to मी पण मी पण! by धमाल मुलगा
मी पण..
In reply to मी पण मी पण मी पण वृश्चिक डंख by ५० फक्त
+१
In reply to मी पण मी पण! by धमाल मुलगा
धनु
सिंह !!
कुंभ
माझी रास ओळखणार्यास एक
मेष?
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
बीन
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
नाना कन्या राशिचा असावा..कारण
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
धनू किंवा कुंभ
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
?
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
हॅ हॅ मदरास नाही ना?
In reply to ? by धमाल मुलगा
नाना "मीन" राशीचे आहेत. कारण
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
>>त्यांच्याकडे सहानुभूती
In reply to नाना "मीन" राशीचे आहेत. कारण by शुचि
आहे ! लक्ष आहे माझे.. नोंद
In reply to >>त्यांच्याकडे सहानुभूती by धमाल मुलगा
नाना "मीन" राशीचे आहेत. कारण
In reply to नाना "मीन" राशीचे आहेत. कारण by शुचि
अवलियांची रास
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
नशिब बकवास नाही म्हणालात.
In reply to अवलियांची रास by प्रियाली
बकलास?
In reply to नशिब बकवास नाही म्हणालात. by Nile
खल्लास
In reply to बकलास? by प्रियाली
ओ भयाली बै... आपलं प्रियाली
In reply to अवलियांची रास by प्रियाली
मकर नक्की. आणि ते मस्तानी
In reply to माझी रास ओळखणार्यास एक by अवलिया
च्यायला !! =))
In reply to मकर नक्की. आणि ते मस्तानी by कवितानागेश
कुंभ
चंद्र आणि सूर्य दोन्ही राशी
मकर
वृषभ.
वृषभ
In reply to वृषभ. by विलासराव
सेम हिअर..
In reply to वृषभ by स्वैर परी
शिंगांना धार लाऊन आलोय
In reply to सेम हिअर.. by मी-सौरभ
कर्क (पुष्य) जळी -
माहित नाही..
सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र,
In reply to माहित नाही.. by उपेन्द्र
... खूप
In reply to सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, by शुचि
अय्या खुळ्या की काय! ६.८
In reply to ... खूप by ३_१४ विक्षिप्त अदिती
आदिती एवढी कॉबिनेशन्स नाही
In reply to ... खूप by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकी फी विलवर बरचसं अवलंबून
In reply to आदिती एवढी कॉबिनेशन्स नाही by शुचि
तुझी मेष आहे हो की नाही? जर
In reply to बाकी फी विलवर बरचसं अवलंबून by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही!
In reply to तुझी मेष आहे हो की नाही? जर by शुचि
असो पण निदान लग्न किंवा चंद्र
In reply to नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
चंद्र मेषेचा म्हणजे काय? मला
In reply to असो पण निदान लग्न किंवा चंद्र by शुचि
उगवतीला मेष नव्हती म्हणजे
In reply to चंद्र मेषेचा म्हणजे काय? मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
नावावरून (आद्याक्षर) कुंभ
In reply to उगवतीला मेष नव्हती म्हणजे by शुचि
अगं पण सौर रास तरी मेष आहे
In reply to नावावरून (आद्याक्षर) कुंभ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं पण सौर रास तरी मेष आहे
In reply to अगं पण सौर रास तरी मेष आहे by शुचि
नाही आदिती हे माझं टोटल लॉजीक
In reply to अगं पण सौर रास तरी मेष आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
ईऽऽऽऽ, मिथुन नाही, त्याचं नाव
In reply to नाही आदिती हे माझं टोटल लॉजीक by शुचि
साला लोकाचे धागे कसे हॅक
In reply to ईऽऽऽऽ, मिथुन नाही, त्याचं नाव by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझी कन्या रास का रे पर्या?
In reply to साला लोकाचे धागे कसे हॅक by परिकथेतील राजकुमार
निळ्यालाही ते शोधता आलं तर
In reply to अगं पण सौर रास तरी मेष आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
ए अदिती, तुझी सनसाईन मी एका
In reply to नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
सांगा ना निळेकाका
In reply to ए अदिती, तुझी सनसाईन मी एका by Nile
मलातरी आदीतीतै कर्क अथवा मीन वाटतात.
In reply to सांगा ना निळेकाका by शुचि
अजून दहा प्रयत्न बाकी आहेत!
In reply to मलातरी आदीतीतै कर्क अथवा मीन वाटतात. by आत्मशून्य
ही हा हा ... ऑनलाईन पार्टी
In reply to ए अदिती, तुझी सनसाईन मी एका by Nile
तुझी रास कर्क किंवा धनु असेल.
In reply to बाकी फी विलवर बरचसं अवलंबून by ३_१४ विक्षिप्त अदिती
ना ही
In reply to तुझी रास कर्क किंवा धनु असेल. by मृत्युन्जय
मॅडम कंजुषपणा कमी करा जरा.
In reply to ना ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा जन्म झाला तेव्हा वॉशिंग
In reply to मॅडम कंजुषपणा कमी करा जरा. by मृत्युन्जय
होती. तुझे मॉडेल १९६० चे नाही
In reply to माझा जन्म झाला तेव्हा वॉशिंग by ३_१४ विक्षिप्त अदिती
येथे अधिक लोकांच्या राशी
हिकड कोन मकर रास वाला न्हाय
मी हाय की हो राजकुमार ..
In reply to हिकड कोन मकर रास वाला न्हाय by परिकथेतील राजकुमार
माझी रास कोणती असे मी जेन्वा
कर्क रास आहे
सिंह
कर्क