चीझी स्प्रिंग ओनिअन ऑम्लेट
सध्या मुंबईत पण चक्क जरा थंडी वाजते. तेव्हा सकाळी एक मस्त 'आलं मारके' चहा आणि असं 'heartwarming' ऑम्लेट मिळालं म्हणजे 'मोगाम्बो बहुत खुश हुआ'!
सामग्री:
२ अंडी
२ मोठे चमचे दूध
१/४ कप कांद्याची पात, बारीक चिरलेली (अंदाजे एक मूठभर)
१ मोठा चमचा, किसलेलं चीज
चवीनुसार मीठ आणि मिरपूड
१ चमचा तेल किंवा बटर
कृती:
- तेल वगळून बाकी सगळी सामग्री फेटून चांगलं मिक्स करून घ्या.
- एका नोन स्टिक pan वर थोडं तेल किंवा बटर गरम करून त्यात अंड्याच मिक्स्चर ओता.
- मग त्याला अगदी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
- आता त्या ऑम्लेट ला मधून फोल्ड करा आणि मुउसर शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करा.

याद्या
5578
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
ह्यांचे खाते बंद करुन टाका रे
अनुमोदन आणि बिनशर्त
In reply to ह्यांचे खाते बंद करुन टाका रे by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to अनुमोदन आणि बिनशर्त by नगरीनिरंजन
काय बोलायचे
In reply to +१ by छोटा डॉन
शक्यता नाकारता येत नाही
In reply to काय बोलायचे by अवलिया
+१
In reply to अनुमोदन आणि बिनशर्त by नगरीनिरंजन
+१०००००....
In reply to ह्यांचे खाते बंद करुन टाका रे by परिकथेतील राजकुमार
तुमच्या या दूध मिसळण्याच्या
ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी करुन पाहिलं आहे.
In reply to तुमच्या या दूध मिसळण्याच्या by गवि
परा, निरन्जन, छोटा डॉन
मस्तच
मला सोयासाऑस चि पाक क्रुति द्या.
सॉया सॉस ची पाक्रु
In reply to मला सोयासाऑस चि पाक क्रुति द्या. by नंदिनी राणे
काही बोलण्यासारखे ठेवलेच नाही.
नक्की करून पाहणार!
तिखट मीठ?
काय राव....
In reply to तिखट मीठ? by आनंदी गोपाळ
तुमच्या या दूध मिसळण्याच्या
चोप्य पस्ते
In reply to तुमच्या या दूध मिसळण्याच्या by अविनाशकुलकर्णी