इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!!
म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी.
साहित्यः
प्रमाण साधारण १० साँदेशसाठी.
दिड लिटर दुध.
१ वाटी पीठी साखर
२-३ मोठे चमचे व्हिनेगर / लिंबाचा रस / दह्याचं पाणी (यापैकी काहीही एक)
केशर,पिस्ता /पाकातली चेरी/अननस/आंबा (जे हाताशी असेल ते)
कृती:
सर्वप्रथम दुध एका मोठ्या कढईत/भांड्यात तापवुन घ्या.
एक उकळी आली की आच मंद करुन, त्यात व्हिनेगर/ लिंबाचा रस / दह्याचं पाणी घालुन दुध फाडा.
कलथ्यान ढवळत रहा. पनीर तयार होतान दिसेल.
चाळणीवर स्वच्छ कापड आंथरुन घ्या.
फाटलेल दुध या चाळणीत टाकुन त्यावर लगेच बर्फाच गार पाणी टाकुन पनीर धुवुन घ्या.
थंड पाण्यामुळे पनीर मऊ होतं.
वाटल्यास वरुन वजन ठेउन पनीर मधल सगळ पाणी काढुन टाकाव.
पनीर हाताने कणिक तिंबतात तस तिंबुन घ्याव. (बोटांना पनीरचे छोटे छोटे गोळे लागता कामा नये.)
यासाठी खुप मेहेनत घावी लागते. श्रम वाचवायचे असल्यास १/२ मिनिट मिक्सर मध्ये फिरवल तरी चालेल. पण जास्त फिरवल तर पार लोळागोळा होईल. तेव्हा जरा जपुन. :)
मग त्यात पिठीसाखर घालुन नीट मळुन घ्याव.
किंचीत पाणी आहे अस जाणवल्यास कढई मंद आचेवर ठेउन तयार पनीरचा गोळा त्यात थोडावेळ परतावा.
मिश्रण थोडं गार झाल्यावर हातावर पेढे वळुन किंवा साचे असल्यास साच्यात टाकुन आकार द्यावा.
मध्ये बोटाने थोडा दाब देउन खड्डा करावा. त्यात केशर मिश्रीत दुधाचं बोट लावुन वरुन सजावटीचे जिन्नस टाकावे.
वाचने
12874
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!
खूपच छान!
मस्त
मुद्रितशोधकांची चूक
In reply to मस्त by नंदन
नंदनने शुद्धलेखनात केलेली चुक
In reply to मुद्रितशोधकांची चूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच!
+१
In reply to मस्तच! by विकास
+२
In reply to +१ by छोटा डॉन
यम्मी..............
गोडाचा नैवेद्य आवडला
भालो एकदम भालो... (बंगाली
भारी!!
दारुण मधुर!
मस्त
भीषॉण शुंदॉर गॉणपॉ!
खूब भालो गण्पॉ दा!!
जबरी
छान . आपल्या बाबांना आमच्या
अम्म अम्म अम्म लय आवडला
अरे!! कुठे फेडाल ही
कोणाकडे ह्या गणपाचा पत्ता हाय
सह्ही!!!
गोडच गोड...!!
तुमच्या बाबांना
सही !!!!
तुमच्या उत्साहाला
छान
क्लास!!!
>>तुला स्टँडिग ओवेशन! +१
In reply to क्लास!!! by स्वाती दिनेश
नेहमी प्रमाणेच छान.
बाबांना याहूनही मोठी अशी मानवंदना नाही !
मस्त
इतका सोप्पा
व्वा........क्या बात है!
तेज्यायला सुटी अख्खी इथंच
रसगुल्ले फसले की मी संदेश
छान
भारी
भारी रे!!!!
অতিশয় মিঠে
गणपाभौ सोप्पी पाकृ
अरेच्या साँदेश इतका सोप आसतो
पाकृ व फोटो दोन्ही
माझा वीकपॉईंट... गणपा भाउ लगे
म स्त