✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

किती वर्षाने असे निवांतपण ..!!

प — प्रकाश१११, Wed, 01/05/2011 - 16:36

प्रतिक्रिया द्या
1665 वाचन

💬 प्रतिसाद (4)

विचार करायला लावणारी कविता ..

गणेशा
Wed, 01/05/2011 - 17:09 नवीन
विचार करायला लावणारी कविता .. खुप साध्या सरळ शब्दात खुप काही बोलुन जाणारे शब्द ... आयुश्याच्या पुर्वसंध्येवरचे मन खुप स्पष्ट जाणवते आहे.. आणि असंख्य विचारांना अस्तव्यस्त करत आहे. ---- अवांतर : थोडेशे काहीतरी लिहावेशे वाटले म्हणुन उगाच एक स्वैर प्रयत्न .. ध्यान लावुन बसणारे वेडे मन अजुनही माझ्याकडे आहे ती शांत खिडकी अन त्यातुन दिसणारे माझे चौकोनी आकाश... निखळलेत अनेक तारे त्या चौकोनी आकाशातुन आणि राहिलेल्या तार्‍यांच्या अबोल कहाण्या असंख्य दु:ख उफाळुन आणत आहेत .. तरीही खिन्न पणे खिडकीवरची चिमनी पहात मी ध्यानस्त बसलो आहे.. घारी प्रमाणे माझे मन ही पंखांची हालचाल न करता शांतपणे एकाच लक्षाकडे बघुन त्या भोवती घिरट्या घेत आहे खिडकी तीच .. आकाशाचा तुकडा ही तोच चिमनीची चिवचिव ही तीच आणि घारीच्या घिरट्या ही त्याच .. फक्त काळाच्या घोड्याबरोबर बदलले आहेत सारे अर्थ .. संधर्भासहित..
  • Log in or register to post comments

खरोखर असे निवांतपण मिळत नाही

पाषाणभेद
गुरुवार, 01/06/2011 - 11:55 नवीन
खरोखर असे निवांतपण मिळत नाही हल्ली.
  • Log in or register to post comments

सुखाची देखील भीती वाटतेय

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/06/2011 - 13:21 नवीन
सुखाची देखील भीती वाटतेय ... आजकाल ..का ..? कुणास ठाऊक ...?? ह्म्म... असं होतं खरं पण ती सुखाची भीती नाही तर सुख संपण्याची आहे. छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त

पियुशा
गुरुवार, 01/06/2011 - 16:56 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा