आधी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले,देवीची ओटी भरली. रंकाळा तलाव पाहिला आणि बसने पुढे वाडीला जाण्यासाठी निघालो
हा क्रम वाचुन फार बरं वाटल... अगदी असाच अनेक वर्ष आमचा देखील प्रवास झाला आहे. :)
(वाडीकर)
खूप दिवसानी आपल्या लिखाणाचा पुढला भाग वाचुन छान वाटले. तुमच्यावर वाडीला गुदरलेला प्रसंग वाचुन आणि त्यातुन आपण कश्या वाचल्या हे वाचुन काय लिहावे हेच कळत नाही.
पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत आहे.
(सर्वासांठी एक फोटो ठेवत आहे वाडीचा)
प्रतिक्रिया
बरेच दिवसांनी लिहित आहात...
सगळे भाग
खूप अंतराने आला हा भाग!
आधी कोल्हापूरला जाऊन
खूप दिवसांनी आलात.... सर्व
वाह वा. सुरेख.
मस्त लेखन..
सहावा भागही चांगला
धन्यवाद
मस्त लेख....जुन्या काळचे